Rolls Royce Bakwas Innova Swift Are Best: आलिशान कार चालवणाऱ्या या गायकाला एका मुलाखतीमध्ये त्याच्याकडील कार कलेक्शनसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्याने केलेलं विधान ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. नेमकं तो काय म्हणालाय पाहूयात...
8 कोटींची आलिशान कार चालवण्याच्या अनुभवाबद्दल विचारलं असता प्रसिद्ध भारतीय गायकाने केलेलं विधान सध्या चर्चेत आहे.रॅप साँग म्हटल्यावर पैसा, तरुणी, महागड्या कार्स यासारखी दृष्य व्हिडीओमध्ये दिसणं सहाजिक गोष्ट आहे. मात्र खरोखरच रॅप गाणी गाणाऱ्यांना गाड्यांबद्दल विशेष आकर्षण असतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही. भारतामध्येही असे अनेक प्रसिद्ध रॅप गायक आहेत ज्यांच्याकडे त्यांचा स्वत:चं आलिशान गाड्यांचं कलेक्शन आहे. प्रसिद्ध गायक बादशाही याला अपवाद नाही.
मात्र त्याचवेळी आपल्याकडे जी ऑडी कार होती ती कंपनीने एका वर्षासाठी मार्केटींगचा भाग म्हणून दिलेली जी परत देण्यात आल्याचंही, बादशाहने स्पष्ट केलं.मात्र अनेक आलिशान गाड्या असल्या तरी दैनंदिन वापरासाठी 'स्विफ्ट' किंवा 'इनोव्हा'ला पर्याय नाही असंही बादशाह या मुलाखतीत म्हणाला आहे. त्यावर उत्तर देताना बादशाहने,"बकवास आहे. स्विफ्टहून उत्तम कोणतीच गाडी नाही. स्विफ्ट आणि इनोव्हापेक्षा उत्तम कोणतीही गाडी आजगायत तयार झालेली नाही," असं उत्तर दिलं.
Rapper Badshah Badshah Car Badshah Car Collection Rs 8 Crore Rolls Royce Rs 8 Crore Rolls Royce Bakwas Swift Innova Bakwas
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'बहिणीचं नातं भावाला कळलंच नाही, '1500 रुपयांना नातं विकलं जात नाही हो'Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीला तोंडावर आली आहे. या पार्श्वभूमीवर मविआनं निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय. मविआच्या मेळाव्यात सुप्रिया सुळेंनी लाडकी बहिण योजनेवरुन अजित पवारांना चांगलाच टोमणा मारला आहे.
और पढो »
Maharashtra Weather News : आठवड्याचा शेवट तापमानवाढीनं; राज्यातील 'हा' भाग वगळता सर्वत्र पावसाची उघडीपMaharashtra Weather News : गणेशोत्सवातील शेवटचे तीन दिवस खुशाल भटका; कारण, यावेळी पाऊस नाही निर्माण करणार अडचणी...
और पढो »
बलात्कार रोखताना हत्या केल्यास खुनाचा खटला चालवता येणार नाही; मद्रास हायकोर्टाचा मोठा निर्णय, महिलेची सुटकासंरक्षणाचा अधिकार केवळ लैंगिक अत्याचाराच्या पीडितेलाच नाही तर बचावासाठी येणाऱ्यांनाही उपलब्ध असेल, असं न्यायमूर्तींनी म्हटलं आहे.
और पढो »
உலகிலேயே விலை அதிகமான கார் வேண்டுமா? எண்ணி பார்க்கவே முடியாத விலையில் விற்கும் கார்!Rolls-Royce La Rose Noir Droptail: ஆடம்பரத்திலும் படு ஆடம்பரமான காரை வாங்க விரும்புகிறீர்களா? உங்க பட்ஜெட் எவ்வளவு?
और पढो »
'लाडक्या बहिणी'मुळे महाराष्ट्रात लवकरच राष्ट्रपती राजवट? मास्टर प्लॅन आला समोरMaharashtra Assembly Election 2024 Ladki Bahini Connection: केंद्रीय निवडणूक आयोगाने 16 ऑगस्टच्या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा केली नाही.
और पढो »
Gujarat Rain: 'आता जगण्यासाठी कारणच नाही,' 50 लाखांची ऑडी पावसाच्या पाण्यात बुडाली, उद्योजकाने फोटो शेअर केले अन् नंतर....आता जगण्यासाठी काहीच उरलेलं नाही. माझ्या तिन्ही गाड्या आता राहिलेल्या नाहीत, असं उद्योजकाने सांगितलं आहे.
और पढो »