Sharad Pawar On Navneet Rana: शरद पवार हे राज्यातील राजकारणातील मोठं नाव. राजकारणात शरद पवार कधी कोणता डाव खेळतील हे विरोधकांना उशीरा कळतं. दरम्यान शरद पवार यांनी भरसभेत सर्वांची माफी मागितली आहे. माफी मागतो! 5 वर्षापूर्वी माझ्याकडून एक चूक झाली असे शरद पवार भरसभेत म्हणाले.
Uddhav Thackeray on Modi Guarantee: भाजप तुमचाच खिसा कापून तुम्हाला देतंय. राज्यात उद्योग आलेच नाहीत, अशी टिका अमरावती सभेत उद्धव ठाकरेंनी केली.शरद पवार हे राज्यातील राजकारणातील मोठं नाव. राजकारणात शरद पवार कधी कोणता डाव खेळतील हे विरोधकांना उशीरा कळतं. दरम्यान शरद पवार यांनी भरसभेत सर्वांची माफी मागितली आहे. माफी मागतो! 5 वर्षापूर्वी माझ्याकडून एक चूक झाली असे शरद पवार भरसभेत म्हणाले. असं का म्हणाले शरद पवार? जाणून घेऊया.महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत.
भ्रष्टाचार करुन भाजपात या, काहीही होणार नाही ही मोदी गॅरंटी असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. अमरावतीमध्ये घेतलेल्या सभेत ते बोलत होते. शेतकरी, महिला, गरीब कोणीही समाधानी नाही. आम्हाला भारत सरकार हवं, मोदी सरकार नको, असेही ते यावेळी म्हणाले.भाजप तुमचाच खिसा कापून तुम्हाला देतंय. राज्यात उद्योग आलेच नाहीत. सर्व उद्योग गुजरातमध्ये गेले, अशी टिका उद्धव ठाकरेंनी केली. ही निवडणूक शेतकऱ्यांची लढाई आहे. शेतकरी आत्महत्या करतायत त्याबद्दलही मोदींनी बोलावं.
ही लढाई लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी आहे. यातील एक मत जरी फुटले तरी कपाळकरंटे आपण होऊ. तुम्ही कट्टर शिवसैनिक आहात. नाराज झालेल्यांनाही एकत्र घ्या., आपलं एकसुद्धा मत इकडे तिकडे जाऊ देऊ नका. ही हुकूमशाही इथल्या इथे गाडून टाकूया असे उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपचा स्वातंत्र्य लढ्याशी काडीमात्रही संबंध नाही. तसेच शिवसैनिक गद्दारांना साथ देणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.Pune News: 4 वर्षांच्या लेकराला कडेवर घेत आईने संपवले आयुष्य; कारण वाचून डोळ्यात पाणी येईलमहाराष्ट्र
Loksabha 2024 Uddhav Thackeray On Modi Guarantee भ्रष्टाचार करुन भाजपात भ्रष्टाचार मोदी गॅरंटी Lok Sabha Lok Sabha Election 2024 Lok Sabha Election Voting Live Updates Lok Sabha Nivadnuk 2024 Lok Sabha Nivadnuk Batmya Lok Sabha Election News Nagpur Lok Sabha Elections
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महाराष्ट्र: महाविकास अघाड़ी के बीच सीट शेयरिंग पर बात तो बनी लेकिन राह आसान नहींMaharashtra Loksabha Election: कागज पर, उद्धव ठाकरे और शरद पवार के नेतृत्व वाले संगठनों में सीधे बंटवारे के बावजूद, महाराष्ट्र विकास अघाड़ी अब तक का सबसे दुर्जेय गठबंधन नजर आता है,
और पढो »
बारामती में ननद-भौजाई की लड़ाई से बड़ा है शरद पवार के पावर का टेस्टबारामती की विरासत सुप्रिया सुले संभाल चुकी थीं, लेकिन अजित पवार ने एनसीपी पर काबिज होने के बाद शरद पवार को नये सिरे से चैलेंज किया है, मैदान में पत्नी सुनेत्रा पवार को उतार कर. और ये शरद पवार के दबदबे को खुली चुनौती है.
और पढो »
Patanjali Ads Case: 'रामदेव, बालकृष्ण एक हफ्ते के अंदर सार्वजनिक रूप से माफी मांगें', सुप्रीम कोर्ट का निर्देशPatanjali Ads Case: 'रामदेव, बालकृष्ण एक हफ्ते के अंदर सार्वजनिक रूप से माफी मांगें', सुप्रीम कोर्ट का निर्देश
और पढो »
शिंदे गटाच्या आमदाराने काढली शरद पवारांची लायकी, म्हणतो 'तुम्ही आता...शिवसेना शिंदे गटाचे कोरेगाव मतदार संघाचे आमदार महेश शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
और पढो »
Ajit Pawar: बेटी-बहू के बाद 'द्रौपदी' तक पहुंची NCP की लड़ाई, अजित दादा के बयान पर विवाद, शरद पवार गुट ने माफी मांगने को कहाBaramati Lok Sabha Election: महाराष्ट्र की 48 सीटों पर लोकसभा चुनाव काफी दिलचस्प होता जा रहा है। एनसीपी अध्यक्ष अजित पवार और शरद पवार की ज़ुबानी जंग बेटी-बहू से आगे बढ़ते हुए द्रौपदी तक पहुंच गई है। शरद पवार गुट ने कहा कि अजित पवार के दिमाग का ज़हर बाहर आ गया...
और पढो »