सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील माळशेज घाट परिसरात आज मुसळधार पाऊस झाला असून या जोरदार पावसामुळे पर्यटनासाठी आलेले 14 ते 15 पर्यटक हे धबधब्यावरती अडकून पडले होते
.पावसाळ्यात माळशेज घाट पर्यटकांना आकर्षित करतो. यामुळे मोठया संख्येने पर्यटक माळशेज घाट ात पावसाळी सहलीचे आयोजन करत आहेत. मात्र, हाच माळशेज घाट पर्यटकांसाठी धोकादायक ठरत आहे. माळशेज घाट ात थरार पहायला मिळाला. माळशेज घाट ात असलेल्या धबधब्याच्या टोकावर काही पर्यटक अडकून पडले होते. या पर्यटकांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. पर्यटनासाठी आलेल्या 14 ते 15 पर्यटकांना रेस्क्यू ऑपरेशन करत वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे.
सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील माळशेज घाट परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे माळशेज घाटातील धबधबे प्रवाहित झाले आहेत. माळशेज घाटात पावसाळी पर्यटनासाठी आलेले 14 ते 15 पर्यटक हे धबधब्यावरती अडकून पडले होते. रविवारच्या सुट्टीमुळे मुंबई, पुणे यांसारख्या शहरातून माळशेज घाटात पर्यटनासाठी हे 14 ते 15 पर्यटक आले होते. मात्र अचानक पावसाचा जोर वाढल्याने धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह देखील वाढला. हे सर्व पर्यटक धबधब्याच्या एका टोकाला अडकून पडले होते.
राज्यात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील निसर्ग वैभव खुलून गेलंय. माळशेज घाटातही निसर्ग बहरलाय... हिरवागार निसर्ग...दाटून आलेले ढग...थंडगार सोसाट्याचा वारा सारं काही आल्हाददायक आहे... लोणावळ्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे इथला निसर्ग बहरलाय. सह्याद्रीच्या डोंगर कपारीतून धबधबे प्रवाहित झालेत. आणि त्याचाच आनंद घेण्यासाठी पर्यटकांची लोणावळा, खंडाळा परिसरात गर्दी वाढू लागलीय.
जुन्या पुणे मुंबई महामार्गावर मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या लेनवर वाहतूक कोंडी झालीये... लोणावळ्य़ात विकेंडला मोठ्या संख्येनं नागरिक पर्यटनासाठी आल्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांब रांगा लागल्याय..... पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न सुरुये.....Full Scorecard →
Malshej Ghat Waterfall MALSHEJ GHAT Monsoon Trek माळशेज घाट
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
माळशेज घाटात दरड कोसळल्याने दोघांचा मृत्यू! रिक्षावर डोंगरकडा पडून काका-पुतण्याचा अंतLandslide In Malshej Ghat: कल्याण-अहमदनगरला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 चा भाग असलेल्या माळशेज घाटामध्ये हा अपघात घडला असून अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
और पढो »
'..तर अजित पवार सरकारमधून बाहेर पडले असते'; फडणवीसांचा उल्लेख करत काँग्रेस नेत्याचा दावाAjit Pawar Group Exit Government Comment: अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मागील वर्षी मे महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा एक मोठा गट राज्यामध्ये सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सहभागी झाला.
और पढो »
Loksabha Election Results 2024 : फडणवीसांच्या खोट्या आत्मविश्वासामुळं नरेंद्र मोदी तोंडघशी पडले- पृथ्वीराज चव्हाणLoksabha Election Results 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला अपेक्षित कामगिरी करता आली नाही आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर ही बाब अधिक प्रकर्षानं समोर आली.
और पढो »
10 फुटांची मगर कुंपणावर चढू लागली अन्..; भारतातील 'या' शहरामधला थरार कॅमेरात कैद10 Foot Crocodile Video From Indian City: रहदारीच्या रस्त्याच्या बाजूलाच ही मगर अशाप्रकारे लोखंडी कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहून अनेकांची बोबडी वळाली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
और पढो »
महाराष्ट्रात अनुभवा स्कुबा डायव्हिंगचा थरार; आता गेला नाही तर चार महिने थांबावे लागलेमहाराष्ट्रात कोणत्या समुद्र किनाऱ्यांवर करता येते स्कुबा डायव्हिंग जाणून घेवूया.
और पढो »
आगरा पहुंचा शख्स, ताजमहल में की एंट्री! तभी हुआ कुछ ऐसा, पुलिस खंगालने लगी सीसीटीवी कैमरे, और फिर...Agra News: ताजमहल का दीदार करने के लिए प्रतिदिन हजारों पर्यटक आगरा पहुंचते है. जिसमें देश और विदेश तक के पर्यटक शामिल होते हैं. ताजमहल की खूबसूरती के सामने पर्यटक सबकुछ भूल जाते हैं. जब आज यानी की 8 जून को ताजमहल में एक पर्यटक पहुंचा तो वह वह उसकी सुंदरता को देख बहुत खुश हुआ, मगर कुछ देर बाद उसकी ये खुशी गम में बदल गई और चेहरे के रंग उड़ गए.
और पढो »