10 Foot Crocodile Video From Indian City: रहदारीच्या रस्त्याच्या बाजूलाच ही मगर अशाप्रकारे लोखंडी कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहून अनेकांची बोबडी वळाली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
10 Foot Crocodile Video From Indian City:
वरील फोटोत दिसणारं दुष्य हे एखाद्या चित्रपटामधील किंवा अगदी अमेरिका, ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिकेसारख्या वन्यप्राण्यांची संख्या अधिक असलेल्या देशातील नसून भारतामधील आहे असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. मात्र हे सत्य आहे. हा फोटो उत्तर प्रदेशमधील बुंदेलशहरमधील आहे. बुधवारी सकाळी बुदेलशहमधील हे दृष्य पाहून अनेकांना मोठा धक्का बसला. पाहता पाहता हा व्हिडीओ शहरभर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला.
लोखंडी कुंपण ओलांडण्याच्या प्रयत्नात ही मगर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. 'लाइव्ह हिंदुस्तान'ने दिलेल्या वृत्तानुसार, या मगरीला पुन्हा पाण्यात सोडण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आलं. या वन कर्मचाऱ्यांनी मगरीला पकडून पांढऱ्या कापडात गुंडाळून पुन्हा पाण्यात नेऊन सोडलं. मात्र या मगरीच्या भेटीने शहरभर हाच विषय चर्चेत होता, हे मात्र खरं.
Bulandshahr 10 Foot Crocodile Tries Climb Railing Video Goes Viral Bulandshahr Video Bulandshahr Crocodile Video
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Cyclone Remal : 'रेमल' चक्रीवादळ आज कुठे धडकणार? 'या' शहरातील 21 तासांसाठी उड्डाणे रद्द, तर NDRF ची टीम अलर्टवरCyclone Remal Update : हवामानशास्त्राज्ञांच्या अंदाजानुसार रेमल चक्रीवादळ रौद्र रुप धारण करणार आहे असा अंदाज व्यक्त केलाय. आज हा चक्रीवादळ भारतातील या भागात पोहोचणार आहे.
और पढो »
Maharashtra Weather News : वादळी पाऊस अन् गारपीटीचा मारा; विदर्भासह राज्याच्या 'या' भागासाठी हवामान खात्याचा इशाराMaharashtra Weather News : गुरुवारी राज्याच्या नागपूर आणि पुण्यासह इतरही काही भागांमध्ये वादळी पावसानं हजेरी लावली. ज्यानंतर पुढील 24 तासांसाठी हे चित्र कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
और पढो »
Nuh Bus Accident : धार्मिक यात्रेवरुन परतताना भाविकांच्या बसला आग; 9 जणांचा मृत्यूBus Accident : हरियाणातील नूह येथील भाविकांच्या बसला आग लागली असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
और पढो »
भारतातील 5 समुद्र किनारे जे रात्रीच्या अंधारात चमकतात; एक आपल्या महाराष्ट्रात, दुसरा गोव्यातभारतातील पाच समुद्र किनारे जे रात्रीच्या अंधारात चमकतात. जाणून घेवूया कुठे आहेत हे समुद्र किनारे.
और पढो »
Maharashtra Weather News : वादळाचं सावट; 40-50 प्रतितास वेगानं वारे, विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणारMaharashtra Weather News : राज्याच्या काही भागांमध्ये उन्हाचा तडाखा वाढलेला असतानाच काही भागांमध्ये मात्र पावसाची स्पष्ट चिन्हं दिसू लागली आहेत.
और पढो »
डोंबिवलीत एमआयडीसी परिसरात भीषण स्फोट; 8 जणांचा मृत्यू, 48 जण जखमीDombivali Midc Blast Latest Newsडोंबिवलीमधील एमआयडीसी परिसरात स्फोट झाला आहे. यामुळे भीषण आग लागली आहे. या आगीत 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 40 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. एमआयडी फेज 2 मध्ये असलेल्या अंबर केमिकल कंपनीत आग लागली. या आगीमुळे अनेक इमारती, दुकानांच्या काचा फुटल्या आहेत.
और पढो »