मी शपथ घेतो की... उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत काय शपथ घेतली?

Uddhav Thackeray समाचार

मी शपथ घेतो की... उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत काय शपथ घेतली?
Uddhav Thackeray Dasra MelavaUddhav Thackeray OathMaharashtra Politics
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 35 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 34%
  • Publisher: 63%

Uddhav Thackeray : दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी देखील उद्धव ठाकरेंसोबत शपथ घेतली.

मुंबईत झालेल्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना शपथ दिली. राज्य लूटारूंच्या हाती जावू देणार नाही अशी शपथ उद्धव ठाकरे ंनी दिली.

मी शपथ घेतो की महाराष्ट्रात अंधकार घडवणाऱ्या दिल्लीतील शहांना रोखण्यासाठी मी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची मशाल बनून लढत राहील. मी शपथ घेतो की हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत शिवशाही महाराष्ट्रात आणण्यासाठी हीच मशाल धगधगत ठेवेन. मी एक स्वाभिमानी महाराष्ट्र प्रेमी म्हणून शपथ घेतो की, 106 हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळालेला महाराष्ट्र मी लुटारू आणि दरो़डोखोरांच्या हाती जाऊ देणार नाही. मी शपथ घेतो की, छत्रपती शिवराय आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांची भक्कम एकजूट उभी केली. ती मी अभेद्य ठेवेन. मी शपथ घेतो की महाराष्ट्रात अंधकार घडवणाऱ्या दिल्लीतील शहांना रोखण्यासाठी मी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची मशाल बनून लढत राहील.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Uddhav Thackeray Dasra Melava Uddhav Thackeray Oath Maharashtra Politics उद्धव ठाकरे दसरा मेळावा

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

हिंदुत्व आमचा प्राण, अदानी आमची जान आणि आम्ही शेटजींचे श्वान... उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोलहिंदुत्व आमचा प्राण, अदानी आमची जान आणि आम्ही शेटजींचे श्वान... उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोलदसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
और पढो »

तीन पक्षात जागावाटप कसं करणार? शरद पवारांनी सांगितली रणनीती; म्हणाले, पुढच्या 10 दिवसांत...तीन पक्षात जागावाटप कसं करणार? शरद पवारांनी सांगितली रणनीती; म्हणाले, पुढच्या 10 दिवसांत...Sharad Pawar: शरद पवार यांनी अलीकडेच एक पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी जागावाटपावर महत्त्वाची भूमिका मांडली आहे.
और पढो »

Delhi CM Oath Ceremony: 21 सितंबर को आतिशी का शपथ ग्रहण समारोह, उनके साथ अन्य मंत्री भी लेंगे शपथDelhi CM Oath Ceremony: 21 सितंबर को आतिशी का शपथ ग्रहण समारोह, उनके साथ अन्य मंत्री भी लेंगे शपथआतिशी 21 सितंबर को दिल्ली की मुख्यमंत्री पद की शपथ लेंगी। उनके साथ अन्य मंत्री भी शपथ लेंगे।
और पढो »

Delhi CM Oath Ceremony: 21 को आतिशी का शपथ ग्रहण समारोह, पांच कैबिनेट मंत्री भी लेंगे शपथ; एक नया नाम शामिलDelhi CM Oath Ceremony: 21 को आतिशी का शपथ ग्रहण समारोह, पांच कैबिनेट मंत्री भी लेंगे शपथ; एक नया नाम शामिलआतिशी 21 सितंबर को दिल्ली की मुख्यमंत्री पद की शपथ लेंगी। उनके साथ अन्य मंत्री भी शपथ लेंगे।
और पढो »

कल शुरू होगी दिल्ली में 'आतिशी' पारी: सामने आई शपथ लेने की 'घड़ी', पांच कैबिनेट मंत्री भी होंगे साथकल शुरू होगी दिल्ली में 'आतिशी' पारी: सामने आई शपथ लेने की 'घड़ी', पांच कैबिनेट मंत्री भी होंगे साथदिल्ली की नई मुख्यमंत्री आतिशी का शपथ ग्रहण शनिवार शाम साढे चार बजे होगा। आतिशी के साथ पांच कैबिनेट मंत्री भी शपथ लेंगे।
और पढो »

दिल्ली को आज मिलेगा नया मुख्यमंत्री, आतिशी के साथ पांच मंत्री भी लेंगे शपथदिल्ली को आज मिलेगा नया मुख्यमंत्री, आतिशी के साथ पांच मंत्री भी लेंगे शपथदिल्ली में आज नए मुख्यमंत्री और उनके कैबिनेट मंत्रियों की शपथ ली जायेगी। दिल्ली के नए मुख्यमंत्री अतिशी मार्केट होंगे। पाँच अन्य मंत्री भी शपथ लेंगे।
और पढो »



Render Time: 2025-02-15 17:03:19