मुंबईजवळ उटीचा फिल! फक्त 2 हजारात पार्टनसोबत प्लान करा रोमँटिक टूर

Matheran Hill Station Trip समाचार

मुंबईजवळ उटीचा फिल! फक्त 2 हजारात पार्टनसोबत प्लान करा रोमँटिक टूर
Best Budget Tourist DestinationsMatheranLong Weekend
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 12 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 29%
  • Publisher: 63%

सध्या लाँग विकेंडच्या मूडमध्ये आहेत. अशातच कमी बजेटमध्ये मेमरेबल ट्रीप करयाची असेल तर मुंबईजवळच एक मस्त ठिकाण आहे. इथं फिरताना उटीचा फिल येईस. इथलं निसर्ग सौंदर्य तुमचा मूड रिफ्रेश करेल. जाणून घेऊया हे ठिकाण नेमकं कुठे आहे.

मुंबईपासून अगदी तासाभराच्या अंतरावर असलेले सुंदर पर्यटन स्थळ आहे ते माथेरान . हजारो पर्यटक येथे निसर्गसौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी येत असतात. माथेरान हे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि आकर्षक असे हे हिल स्टेशन आहे. हे समुद्रसपाटीपासून साधारणता 2600 फूट इतक्या उंचीवर आहे.मध्य रेल्वेने नेरळ स्टेशनला उतरुन टॉय ट्रेन किंवा शेअर टॅक्सीने माथेरान च्या गेटपर्यंत जाता येते. तिथून पुढे मात्र, पायीच संपूर्ण माथेरान फिरावे लागते.

Independence Day : पाकिस्तानच्या पुस्तकांमध्ये स्वातंत्र्याबद्दल काय लिहिलंय? भारतापासून वेगळा शिकवला जातोय इतिहासIndependence Day 2024: भारतातील 'या' राज्यात साजरा केला जात नाही 15 ऑगस्ट, कारण जाणून वाटेल वाईट

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Best Budget Tourist Destinations Matheran Long Weekend Matheran Tour Maharashtra Tourism माथेरान

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

आत्ताच बुकिंग करा! कोकणात जाणाऱ्या 2 हजार एसटी बस फुल, उरल्या फक्त इतक्या बस...आत्ताच बुकिंग करा! कोकणात जाणाऱ्या 2 हजार एसटी बस फुल, उरल्या फक्त इतक्या बस...Konkan Ganeshotsav: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एसटी महामंडळाने कोकणात जाण्यासाठी जादा एसटी बसेस सोडल्या होत्या. मात्र काहीच दिवसात 2 हजार एसटी बसेसचे आरक्षण फुल्ल झालं आहे.
और पढो »

'इट वाज ऑल ए ड्रीम वर्ल्ड टूर' के लिए भारत आएंंगे पंजाबी सिंगर करण औजला'इट वाज ऑल ए ड्रीम वर्ल्ड टूर' के लिए भारत आएंंगे पंजाबी सिंगर करण औजला'इट वाज ऑल ए ड्रीम वर्ल्ड टूर' के लिए भारत आएंंगे पंजाबी सिंगर करण औजला
और पढो »

भाजप आणि शिंदे गटात मोठा वाद; कारण फक्त एकच अब्दुल सत्तारभाजप आणि शिंदे गटात मोठा वाद; कारण फक्त एकच अब्दुल सत्तारMaharashtra Politics : विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा सत्तेत येण्याचे मनसुबे रचणाऱ्या महायुतीला मराठवाड्यात आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होत आहे. मराठी आरक्षणाचा मुद्दा आणि संभाजीनगर जिल्ह्यात मंत्री अब्दुल सत्तारांना होत असलेला विरोध यामुळे मराठवाड्यात महायुतीची चिंता वाढलीय.
और पढो »

...म्हणून लाडक्या बहिणींना फक्त 1 रुपया मिळणार, आदिती तटकरेंनी सांगितलं कारण!...म्हणून लाडक्या बहिणींना फक्त 1 रुपया मिळणार, आदिती तटकरेंनी सांगितलं कारण!Ladaki Bahin Yojana : शिंदे सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्टमध्ये लाडकी बहिणचा पहिला हप्ता देणार आहे.
और पढो »

मुंबईत म्हाडाकडून लवकरच 2 हजार घरांची लॉटरी; गोरेगाव, विक्रोळीत घरे, किंमत फक्त...मुंबईत म्हाडाकडून लवकरच 2 हजार घरांची लॉटरी; गोरेगाव, विक्रोळीत घरे, किंमत फक्त...Mhada lottery 2024: मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न पाहताय? म्हाडा लवकरच 2 हजार घरांची सोडत जारी करणार आहे.
और पढो »

Travel: भारतातील एकमेव ठिकाण जिथे फुटकमध्ये फिरा; एक रुपयाही खर्च करावा लागत नाही, अट फक्त एकच...Travel: भारतातील एकमेव ठिकाण जिथे फुटकमध्ये फिरा; एक रुपयाही खर्च करावा लागत नाही, अट फक्त एकच...भारतात एक असे शहर आहे जेथे राहण्यासाठी लोकांना एकही पैसा खर्च करावा लागत नाही. फक्त एका अटीचे पालन करावे लागते. चला पाहुयात कोणते आहे हे शहर.
और पढो »



Render Time: 2025-02-19 09:51:54