मुंबईतील 'या' भागात पाणीपुरवठा राहणार बंद!

Mumbai समाचार

मुंबईतील 'या' भागात पाणीपुरवठा राहणार बंद!
Mumbai WaterMumbai Water IssueMahavir Nagar Water Supply
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 44 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 45%
  • Publisher: 63%

Water Supply:आर दक्षिण विभागामध्ये मीठ चौकी जंक्शन ते महावीर नगर जंक्शन पर्यंत नवीन जोडरस्‍त्‍यालगत अस्तित्वात असलेली १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बदलण्याचे काम सुरू आहे. या अंतर्गत गुरुवार, दिनांक 2 मे रोजी रात्री10 वाजेपासून 24 तासांकरिता जलवाहिनीचे अलगीकरण केले जाणार आहे.

Water Supply: आर दक्षिण आणि आर मध्य विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.जलवाहिनी बदलण्याच्या कामामुळे गुरुवार, दिनांक 2 मे रोजी रात्री 10 वाजेपासून शुक्रवार, दिनांक 3 मे रोजी रात्री 10 वाजेपर्यंतच्या कालावधीत आर दक्षिण आणि आर मध्य विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. आर दक्षिण विभागामध्ये मीठ चौकी जंक्शन ते महावीर नगर जंक्शन पर्यंत नवीन जोडरस्‍त्‍यालगत अस्तित्वात असलेली १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बदलण्याचे काम सुरू आहे.

महानगरपालिकेच्‍या जल अभियंता खात्यातर्फे सदर कामे केली जात आहेत. कांदिवली येथे वसंत संकूल समोर, नवीन जोडरस्‍ता आणि बोरसापडा मार्ग जंक्शन येथे 1200 मिलीमीटर x 1200 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम गुरुवार, दिनांक 2 मे रोजी रात्री 10 वाजेपासून हाती घेण्यात येणार आहे. जलवाहिनी बदलण्‍याचे काम झाल्यानंतर नियमित वेळेनुसार पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल.

आर दक्षिण विभाग - जनकल्याण नगर, छत्रपती शिवाजी राजे संकुल, म्हाडा वसाहत – दिनांक 3मे रोजी पाणीपुरवठा बंद राहील आर दक्षिण विभाग - म्हाडा एकता नगर, महावीर नगर, इराणीवाडी, कांदिवली गावठाण, महात्मा गांधी मार्ग, शंकर गल्ली, मथुरदास मार्ग, शांतिलाल मोदी मार्ग, खजुरिया टँक मार्ग, अडुक्रिया मार्ग व आर दक्षिण विभाग हद्दीतील स्‍वामी विवेकानंद मार्ग - दिनांक3 मे रोजी पाणीपुरवठा बंद राहील.आर दक्षिण विभाग – पोईसर, महावीर नगर, इंदिरा नगर, बोरसापाडा मार्ग, स्‍वामी विवेकानंद मार्ग - 3 मे रोजी पाणीपुरवठा बंद राहील.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mumbai Water Mumbai Water Issue Mahavir Nagar Water Supply Mumbai News Mumbai Local News Water Supply Stopped Replacing Channel

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Weather News : विदर्भात गारपीट तर, राज्याच्या 'या' भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस; तुमच्या शहरात काय परिस्थिती?Maharashtra Weather News : विदर्भात गारपीट तर, राज्याच्या 'या' भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस; तुमच्या शहरात काय परिस्थिती?Maharashtra Weather News : राज्याच्या कोणत्या भागात हवामान बदलणार रंग, कुठं वाढवणार अडचणी... पाहून घ्या सविस्तर हवामान वृत्त.
और पढो »

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा!; 18-19 एप्रिलला 'या' भागात 100 टक्के पाणी कपातMumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा!; 18-19 एप्रिलला 'या' भागात 100 टक्के पाणी कपातMumbai Water Cut: अप्पर वैतरणेची मुख्य पाइपलाइन असलेल्या धारावीतील नवरंग कंपाऊंडमध्ये २४०० मिली व्यासाच्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचं आणि जोडणीचं काम होणार असल्याचं बीएमसीच्या हायड्रोलिक विभागाकडून सांगण्यात आलंय.
और पढो »

Maharashtra Weather: राज्यात 'या' ठिकाणी पावसाचा अंदाज; मुंबईत कसं असणार तापमान?Maharashtra Weather: राज्यात 'या' ठिकाणी पावसाचा अंदाज; मुंबईत कसं असणार तापमान?Maharashtra Weather : हवामान खात्याच्या अंदाजानुसार, किनारपट्टीवरील शहरं वगळता राज्यातील बहुतांश भागात गडगडाटी वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे.
और पढो »

Maharashtra Weather News : पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटा आणखी तीव्र होणार; कोणत्या भागात सूर्य आग ओकणार?Maharashtra Weather News : पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटा आणखी तीव्र होणार; कोणत्या भागात सूर्य आग ओकणार?Maharashtra Weather News : अवकाळीही आता दिलासा देणार नाही, तापमानात घट होत असली तरीही उष्णतेचा दाह मात्र काही केल्या कमी झालेला नाही. पाहा सविस्तर हवामान वृत्त
और पढो »

...म्हणून MI vs CSK सामन्याचा टॉसच ठरणार निर्णायक; मुंबईत आज रात्री 4,6 चा पाऊस?...म्हणून MI vs CSK सामन्याचा टॉसच ठरणार निर्णायक; मुंबईत आज रात्री 4,6 चा पाऊस?IPL 2024 Toss Will Play Important Part In MI vs CSK: मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांसाठी यंदाच्या स्पर्धेतील हा सहावा सामना ठरणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याचा टॉसच निर्णायक ठरणार आहे, असं आकडेवारी सांगते. यावरच नजर टाकूयात...
और पढो »

ईरान-इजरायल ने दागीं मिसाइलें और 'ढह' गया भारत का शेयर बाजार, निवेशकों के 5 लाख करोड़ हुए खाकईरान-इजरायल ने दागीं मिसाइलें और 'ढह' गया भारत का शेयर बाजार, निवेशकों के 5 लाख करोड़ हुए खाकStock Market BSE Sensex NSE Nifty Today: कारोबार के अंत में सेंसेक्स 845.12 अंक या 1.14 फीसदी की गिरावट के साथ 73,399.78 अंकों पर बंद हुआ. इसी तरह निफ्टी भी 246.90 अंक या 1.10 फीसदी टूटकर 22,272.50 के स्तर पर बंद हुआ.
और पढो »



Render Time: 2025-02-21 14:41:52