JIO Recharge Plan: जर तुम्ही जिओ यूजर्स असाल तर तुमच्यााठी अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण रिलायन्स जिओचा हा प्लान तुमच्यासाठी सरप्राइज असणार आहे.
जर तुम्ही जिओ यूजर्स असाल तर तुमच्यााठी अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण रिलायन्स जिओ चा हा प्लान तुमच्यासाठी सरप्राइज असणार आहे.
जर तुम्ही 26 जानेवारीपूर्वी जिओचा हा प्लॅन खरेदी केला तर तुम्हाला 84 दिवसांची वैधता मिळेल. या प्लानमध्ये तुम्हाला फायदाच फायदा आहे.या प्लानमध्ये तुम्हाला अमेझॉन प्राइमचे मोफत सबस्क्रिप्शन आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग देखील मिळते. हा प्लान आणि इतर जिओ प्लानबद्दल जाणून घेऊया. या जिओ प्लानमध्ये तुम्हाला 84 दिवसांची वैधता मिळेल. इतक्या कमी किमतीत तुम्हाला अडीच महिन्यांपेक्षा जास्त कालावधीची वॅलिडीटी मिळेल.या प्लानमध्ये तुम्हाला एकूण 168 जीबी डेटा मिळतो. यासोबतच तुम्ही दररोज 2 जीबी डेटा वापरू शकता.
तुमच्या सोयीसाठी कंपनी तुम्हाला दररोज 100 एसएमएस मोफत देते. या योजनेची खास गोष्ट म्हणजे या प्लानमध्ये तुम्हाला पूर्ण मनोरंजन मिळत आहे.या प्लानमध्ये तुम्हाला अमेझॉन प्राइम, जिओ सिनेमा, जिओ टीव्ही आणि जिओ क्लाऊडचे सबस्क्रिप्शन मिळू शकते.या प्लानमध्ये तुम्हाला एकूण 164 जीबी डेटा मोफत देण्यात आलाय. तसेच अमर्यादित व्हॉइस कॉलिंगची सुविधा आहे. हा रिचार्ज घेतल्यानंतर तुम्ही दररोज 2 जीबी हाय स्पीड डेटा वापरू शकता.
'...ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी खंत!' बाळासाहेबांबद्दल बोलताना नारायण राणे भावूक; म्हणाले, 'मी आज..'इंटरनेटवर खळबळ माजवणारी ही 'मिस्ट्री गर्ल' आहे तरी कोण? अभिषेक शर्माच्या करिअरमध्ये बजावली आहे महत्त्वाची भूमिका21 व्या वर्षी मुंबईत घर, 250 कोटींची संपत्ती, या 23 वर्षांच्या नटीने बड्या अभिनेत्रींना टाकलं मागे!
Jio Plans Jio Plans 2025 Jio Recharge Plans Jio Recharge Plans 2025 Jio Recharge Plans List 2025 Jio Prepaid Plans Jio Prepaid Plans List Jio Prepaid Plans List 2025 Jio New Plans Jio Data Plan Jio Data Plan 2025 Jio Recharge Offer Jio Prepaid Recharge Plan Jio Plans Price List Jio Data Plans जिओ जिओ प्लॅन जिओ प्लॅन २०२५ जिओ रिचार्ज प्लॅन जिओ रिचार्ज प्लॅन २०२५ जिओ रिचार्ज प्लॅन लिस्ट २०२५ जिओ प्रीपेड प्लॅन जिओ प्रीपेड प्लॅन लिस्ट जिओ प्रीपेड प्लॅन लिस्ट २०२५ जिओ न्यू प्लॅन जिओ डेटा प्लॅन जिओ डेटा प्लॅन २०२५ जिओ रिचार्ज ऑफर जिओ प्रीपेड रिचार्ज प्लॅन जिओ प्लॅन किंमत यादी जिओ डेटा प्लॅन
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
जनवरी राशिफल 2025: मेष आणि वृषभ राशीच्या लोकांसाठी काळजीचे बाबीजानेवारी राशीभविष्यजाने आपल्याकडे मेष आणि वृषभ राशीच्या लोकांसाठी काळजीचे बाबी आणि अपेक्षित बदल म्हणून आहे
और पढो »
मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! दारु महागणार? कर आणि शुल्कात वाढ होण्याची शक्यताकर आणि शुल्कात वाढ केल्यास मद्यप्रेमींना आर्थिक चटका सहन करावा लागू शकतो
और पढो »
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० लाँच केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज मिळेल.
और पढो »
Aaj Ka Rashifal 26 दिसंबर 2024आज का राशिफल बताता है कि 26 दिसंबर का दिन सभी राशियों के लिए खास रहेगा।
और पढो »
वसई-विरारमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता, ठाकूरांच्या वर्चस्वाला भाजप शह देणार?Vasai-Virar: वसई-विरारमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बहुजन विकास आघाडीला मोठं खिंडार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
और पढो »
बदलाव: बिना डेटा के भी सस्ता रिचार्ज, मिनिमम 10 रुपये का प्लानट्राई ने टेलीकॉम कंपनियों को बिना डेटा वाले सस्ते रिचार्ज प्लान और सबसे कम 10 रुपये का रिचार्ज उपलब्ध कराने के आदेश दिए हैं.
और पढो »