वसई-विरारमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता, ठाकूरांच्या वर्चस्वाला भाजप शह देणार?

Vasai-Virar Municipal Corporation समाचार

वसई-विरारमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता, ठाकूरांच्या वर्चस्वाला भाजप शह देणार?
Hitendra ThakurBJPVasai-Virar
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 55%
  • Publisher: 63%

Vasai-Virar: वसई-विरारमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बहुजन विकास आघाडीला मोठं खिंडार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता बहुजन विकास आघाडीला महापालिकेतही भाजप धक्का देण्याच्या तयारीत आहे. विधानसभेच्या पाठोपाठ वसई विरार कडे भाजप ने लक्ष केंद्रित केले आहे. येत्या काही काळात बहुजन विकास आघाडीला मोठं खिंडार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यादृष्टीने भाजप ने रणनिती आखण्यास सुरुवात केली असल्याची चर्चा आहे.

वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांचे वर्षानुवर्ष वर्चस्व आहे. आता हेच वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्या मध्यस्थीनं बविआचे नेते आणि कार्यकर्ते भाजपच्या संपर्कात आहेत. यात 50 हून अधिक माजी नगरसेवकांचाही समावेश आहे. हितेंद्र ठाकूर यांची एकहाती सत्ता काबीज करण्यासाठी भाजपनं जोर लावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.विधानसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांच्यासह त्यांचे पुत्र क्षितिज ठाकूर आणि बोईसरचे आमदार राजेश पाटील यांचा पराभव झाला आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Hitendra Thakur BJP Vasai-Virar Vasai-Virar Hitendra Thakur Hitendra Thakur Latest News Hitendra Thakur Marathi News Loksatta News वसई विरार महापालिका हितेंद्र ठाकूर भाजप वसई विरार मराठी बातम्या

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

भुजबळ भाजप वाटेवर? महाराष्ट्र राजकीतीत वेगवेगळ्या चर्चाभुजबळ भाजप वाटेवर? महाराष्ट्र राजकीतीत वेगवेगळ्या चर्चाछगन भुजबळांच्या नाराजीमुळे राष्ट्रवादीत राजकीय कोंडी निर्माण झाली आहे. छगन भुजबळांनी भाजप नेत्यांसोबत भेटीगाठी सुरू केल्याने त्यांच्या राजकीय भविष्यविधानात बदल झाला आहे.
और पढो »

2019 पेक्षा मोठा राजकीय भूकंप? महाराष्ट्रात लवकरच मविआ आणि भाजपा...2019 पेक्षा मोठा राजकीय भूकंप? महाराष्ट्रात लवकरच मविआ आणि भाजपा...Big Political Happenings Expected In Maharashtra: विधानसभेच्या निवडणुकीनंतर सरकार स्थापन झाल्यानंतर आता राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता आहे.
और पढो »

वडापाव किंमत वाढणार का?वडापाव किंमत वाढणार का?वडापावच्या किंमतीत 1 ते 2 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. पावाच्या किंमती वाढल्याने आणि तेल, बेसन यासारख्या घटकांच्या महागण्यामुळे याची शक्यता आहे.
और पढो »

संसदेत भाजपाविरोधात आंदोलनात भाजप खासदाराची दुखापतसंसदेत भाजपाविरोधात आंदोलनात भाजप खासदाराची दुखापतसंसदेच्या हिवाळ्या अधिवेशना दरम्यान काँग्रेसने भाजप विरोधात आंदोलन केले. या दरम्यान भाजप खासदार प्रताप सारंगी यांना दुखापत झाली आहे.
और पढो »

राज्यात रविवारी ढगाळ वातावरण, तापमानात घट होणार; थंडीचा कडाका कधी वाढणार?राज्यात रविवारी ढगाळ वातावरण, तापमानात घट होणार; थंडीचा कडाका कधी वाढणार?Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात गारठा वाढला असला तरी रविवारपासून थंडीचा कडाका कमी होणार असण्याची शक्यता आहे.
और पढो »

भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीत पोहोचण्याची शक्यता वाढली!भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीत पोहोचण्याची शक्यता वाढली!ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या कसोटीत विजय मिळविण्याने भारताची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची शक्यता वाढली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 14:08:20