वडापाव किंमत वाढणार का?

BUSINESS समाचार

वडापाव किंमत वाढणार का?
FOOD PRICEPAVVADAPAV
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 38 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 36%
  • Publisher: 63%

वडापावच्या किंमतीत 1 ते 2 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. पावाच्या किंमती वाढल्याने आणि तेल, बेसन यासारख्या घटकांच्या महागण्यामुळे याची शक्यता आहे.

वडापावच्या किंमती 1 ते 2 रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. पावाचे दर वाढल्यास याचा परिणाम वडापावच्या किंमतींवरही दिसू शकतो. तेल, बेसन, पाव महाग झाल्याने वडापाव महागण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांच्या मनाच्या जवळ असलेल्या वडापावलाही महागाईची झळ बसणार? 24 डिसेंबर पासून पावाचे दर वाढवण्याचा निर्णय बदलापूर बेकरी असोसिएशन घेतलाय. त्याची झळ सर्वसामान्यांच्या वडापावलाही बसण्याची शक्यता आहे.

तेल कांद्यापाठोपाठ पावही महागल्यास वडापाव 1 ते 2 रुपयांनी महाग होऊ शकतो अशी माहिती वडापाव विक्रेत्यांनी 'झी 24 तास'ला दिलीय. सध्या दुकानात साधारणपणे एक वडापाव 14 ते 15 रुपयांना मिळतो. याची किंमत आता आता 18 ते 20 रुपयांपर्यंत पोहोचू शकत. साधे वडापावविक्रेते एक वडापाव 12 रुपयांना विकतात. हा वडापाव 14 ते 15 रुपये किंमतीला मिळू शकतो.2023 पर्यंत पावासाठी लागणाऱ्या मैद्याच्या 50 किलोचे पोते 1200 ते 1400 रुपये किंमतीला मिळत होते. त्याचा दर आता 1600 रुपयांच्या घरात पोहोचला आहे. पावाच्या भट्टीसाठी लागणाऱ्या इतर सामानाच्या किंमतीदेखील वाढल्या आहेत. डिझेल दरवाढीचा परिणाम सर्वच स्तराला बसलाय. यामुळे वाहतूक महागली आहे. आणि पर्यायाने सर्वच गोष्टी महागत चालल्या आहेत. या सर्वांमुळे पावाच्या उत्पादनापासून ते विक्रीपर्यंत खर्चात वाढ झालेली दिसून येत आहे

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

FOOD PRICE PAV VADAPAV INFLATION COST INCREASE

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

लोकल वेग पकडणार, नागरिकांना वेळेत गाठता येणार ऑफिस; पश्चिम रेल्वेने तोडगा शोधलालोकल वेग पकडणार, नागरिकांना वेळेत गाठता येणार ऑफिस; पश्चिम रेल्वेने तोडगा शोधलाMumbai Local News Today: मुंबई लोकलचा वेग वाढणार आहे. लवकरच पश्चिम रेल्वेवर प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
और पढो »

Maharashtra Weather News : दाट धुकं अन् कडाक्याची थंडी; राज्याच्या कोणत्या भागांमध्ये तापमानात घट?Maharashtra Weather News : दाट धुकं अन् कडाक्याची थंडी; राज्याच्या कोणत्या भागांमध्ये तापमानात घट?Maharashtra Weather News : राज्यात थंडीनं पकड मजबूत केली असून, आता हीच थंडी येत्या काही दिवसांमध्ये वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे.
और पढो »

Maharashtra Weather News : काश्मीरमधील थंडीचा महाराष्ट्रावर कसा होतोय परिणाम? राज्याच्या कोणत्या भागांमध्ये गारठा आणखी वाढणार?Maharashtra Weather News : काश्मीरमधील थंडीचा महाराष्ट्रावर कसा होतोय परिणाम? राज्याच्या कोणत्या भागांमध्ये गारठा आणखी वाढणार?Maharashtra Weather News : हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्याच्या बहुतांश भागांमध्ये थंडीचा कडाका वाढणार असून, ही थंडी काहीशी अडचणी वाढवताना दिसणार आहे.
और पढो »

महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा झटका, गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ; वाचा नवे दरमहिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा झटका, गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ; वाचा नवे दरLPG Cylinder Price Hike: महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. देशात एलपीजी सिलेंडरच्या किंमत वाढल्या आहेत.
और पढो »

Maharashtra Weather News : मोठ्या विश्रांतीनंतर राज्यात थंडीचा कडाका वाढला; पुढील 24 तासात 'इथे' वाढणार गारठाMaharashtra Weather News : मोठ्या विश्रांतीनंतर राज्यात थंडीचा कडाका वाढला; पुढील 24 तासात 'इथे' वाढणार गारठाMaharashtra Weather News : राज्यात कुठे गुलाबी, तर कुठे बोचरी थंडी; पाहा तुमच्या जिल्ह्यात, शहरात आणि खेड्यात काय असेल हवामानाची स्थिती...
और पढो »

'कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल' देशमुख खूनावरुन अजित पवारांनी दिला शब्द'कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल' देशमुख खूनावरुन अजित पवारांनी दिला शब्दDeputy CM Ajit Pawar:लोकसभेला मोठा फटका बसला होता.कार्यकर्ता खचला होता.महाविकास आघाडीला मोठ्या जागा मिळाल्या होत्या.पण दुपारपर्यंतचं निकाल लक्षात आला. जून चा अर्थसंकल्प सादर करत असताना काही योजना तयार केल्या. लाडकी बहिण योजना राज्यात लोकप्रिय झाली. 7.5 एचपीपर्यंत विज बिले माफ केली.
और पढो »



Render Time: 2025-02-16 12:34:53