Deputy CM Ajit Pawar:लोकसभेला मोठा फटका बसला होता.कार्यकर्ता खचला होता.महाविकास आघाडीला मोठ्या जागा मिळाल्या होत्या.पण दुपारपर्यंतचं निकाल लक्षात आला. जून चा अर्थसंकल्प सादर करत असताना काही योजना तयार केल्या. लाडकी बहिण योजना राज्यात लोकप्रिय झाली. 7.5 एचपीपर्यंत विज बिले माफ केली.
Deputy CM Ajit Pawar: माणूसकीला काळींबा फासणारी घटना घडली.वरीष्ठ पोलिस अधिका-याकडून चौकशी केली जाईल, असे ते म्हणाले.लोकसभेला मोठा फटका बसला होता.कार्यकर्ता खचला होता.महाविकास आघाडीला मोठ्या जागा मिळाल्या होत्या.पण दुपारपर्यंतचं निकाल लक्षात आला. जून चा अर्थसंकल्प सादर करत असताना काही योजना तयार केल्या. लाडकी बहिण योजना राज्यात लोकप्रिय झाली. 7.5 एचपीपर्यंत विज बिले माफ केली. विरोधकांनी टीका केली पण आम्ही करुन दाखव्याचे अजित पवार म्हणाले. लागलेला निकाल महाविकास आघाडीला पचला नाही.
बारामतीकरांना 14 तारखेलाचं भेटून आभार मानायचे मी ठरवले होते. आता माझी जबाबदारी वाढली आहे. बारामती विधानसभेला अनेकांच लक्ष लागले होते पण कार्यकर्ता कामाला लागला होता,वेगवेगळे आरोप झाले टीका झाल्या. पण आम्ही मतदारांना आवाहन करत होतो. काँग्रेस एकसंघ असताना विरोधक कमकुवत असताना जे मतदान झाल नसताना ते मतदान 2024 ला चाँद्यापासून बांध्यापर्यंत जनतेने केले. बारामतीकरांनी मोठी जबाबदारी टाकली.लोकसभेच्या निकालानंतर ही निवडणूक आली होती.मोजणी दिवशी पोस्टल मोजणीत अजित पवार पिछाडीवर असं काही वाहिन्यांनी चालवलं.आई तर देवघरामसोरचं बसली पांडुरंगा पांडुरंगा म्हणत.ती म्हणाली असं कसं झालं पण बारामतीकरांनी करिश्मा करुन दाखवल्याचे ते म्हणाले.आम्हाला महत्वाची खाती मिळाली आहेत. आता योग्य जबाबदारी पार पाडली जाईल.
Ajit Pawar On Sarpanch Deshmukh Murder Baramati News Marathi News Zee 24 Taas अजित पवार
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
अजित पवार-शरद पवारांमधील कटुता कमी होणार? काका-पुतण्याच्या मनोमिलनाचा नवा अध्याय सुरु?शरद पवारांना (Sharad Pawar) वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन अजित पवारांनी (Ajit Pawar) नात्यात ऑलवेल असल्याचा संदेश दिला आहे.
और पढो »
महायुतीतील 'गृह'कलह शिगेला? गृहखात्यावरून शिवसेना अडून बसली; पाहा स्पेशल रिपोर्टमहायुतीच्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार आहे. मात्र असं असलं तरी गृहमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेत मोठी रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय.
और पढो »
गृहमंत्रीपदासाठी शिवसेना आग्रही आहे का? एकनाथ शिंदेंच्या नेत्याने सांगून टाकलं, म्हणाला 'काय हरकत...'महायुतीच्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार आहे. मात्र असं असलं तरी गृहमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेत मोठी रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
और पढो »
महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ? दोन्ही शिवसेना एकत्र येणार? संजय शिरसाट यांचं मोठं विधान, 'टाळी...'शरद पवारांनी तुटलेलं नातं जोडण्यासाठी पुढाकार घेतला. तसं नातं जोडणं उद्धव ठाकरेंनी शरद पवारांकडून शिकावं असा सल्ला शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिला आहे.
और पढो »
अजित पवारांनी विधानसभेत गिरीश महाजन यांना टोलेबाजी, हास्यास्पद वातावरण निर्माणविधानपरिषद सभापतीपदाच्या निवडीत राम शिंदे यांची एकमताने निवड झाली. या प्रसंगी अजित पवारांनी गिरीश महाजन यांना जोरदार टोलेबाजी केली.
और पढो »
मोठी बातमी! CM फडणवीसांच्या भेटीसाठी गौतम अदानी 'सागर'वर; चर्चांना उधाणGautam Adani Meets CM Devendra Fadnavis: विधासभा निवडणुकीच्या आधीच अजित पवारांनी केलेल्या एका गौप्यस्फोटामध्ये पहाटेच्या शपथविधीसंदर्भातील बैठकीत गौतम अदानी होते असा उल्लेख केलेला.
और पढो »