Mukesh Ambani Vegetarian Food Menu : आशियातील श्रीमंत यादी मुकेश अंबानी यांचं नाव आहे. सध्या त्यांच्या घरी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा लग्नसोहळा होतोय. आजोबा मुकेश अंबानी यांच्या उत्साह या लग्नात पाहण्यासारखा आहे. त्यांच्या या एनर्जीमागे त्यांचं डाएट महत्त्वाच आहे.
या डाएटबद्दल खुद्द नीता अंबानी यांनी खुलासा केलाय.श्रीमंत आणि दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानींकडे पैसेच पैसे आहे. अशात नाश्ता असो किंवा रात्रीचं जेवण एका महाराजाच्या सारखं शाही जेवण ते जेवत असतील असा समज आहे. नीता अंबानी यांनी स्वतः मुकेश अंबानी नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणात काय खातात? याबद्दल खुलासा केलाय. नीता अंबानी यांनी सांगितलं की, संपूर्ण अंबानी कुटुंबाला घरी बनवलेले जेवण आवडतं. तर मुकेश अंबानी हे शुद्ध शाकाहारी आहाराचं पालन करतात. त्याशिवाय ते आठवड्यातून एकदाच बाहेर खातात.
योगा आणि ध्यान करुन त्यांची दिवसाची सुरुवात होते. योगानंतर सूर्यनमस्कार करता. त्यानंतर वॉक करतात. मुकेश अंबानी नाश्तात हलका आणि पौष्टिक आहार घेतात. फळं, ज्यूस आणि इडली-सांबर घेतात. शिवाय ते अतिरेक अन्नपदार्थांचं सेवन चुकूनही करत नाहीत. दुपारचं जेवण असो किंवा रात्रीचे ते डाळ, भाज्या, भात, सूप आणि सॅलडचा समावेश असतो. त्यांना पारंपारिक भारतीय जेवण आवडतं. मुकेश अंबानी यांना कामानिमित्त अनेक शहरात आणि समारंभाना जावं लागतं. पण ते शाकाहारीच जेवण जेवतात आणि जंक फूडपासून दूर राहतात.
Diet Plan Mukesh Ambani Diet Breakfast Dinner
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'भाजपाचे गुलाम, आश्रयित...', अधिक जागा असूनही एकच राज्यमंत्रिपद मिळाल्यावरुन राऊतांचा शिंदेंना टोलाModi Cabinet 2024 Eknath Shinde Group Ministry: शिंदे गटातील खासदारांच्या संख्येपेक्षा कुमारस्वामी, चिराग पासवान आणि जीतनराम मांझी यांच्याकडील खासदार संख्या कमी असूनही या तिन्ही गटांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे.
और पढो »
'मला आई-वडिलांपेक्षा...' झहीर इक्बालशी लग्नबद्दल सोनाक्षीने सोडलं मौनSonakshi Sinha Wedding : सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या लग्नाची चर्चांना उधाण आलंय. हे दोघे अनेक वर्षांच्या नात्याला 23 जूनला लग्नबंधनात अडकवणार आहे.
और पढो »
अफगाणिस्तान-दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे रद्द झाल्यास फायनल कोण खेळणार? जाणून घ्या नियमटी-20 वर्ल्डकपमधील पहिली सेमी-फायनल दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानदरम्यान खेळली जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजता त्रिनिदाद येथे हे सामना होईल.
और पढो »
महाराष्ट्र हादरला! तीन फुटांचा खड्डा खणला आणि... गुप्तधनासाठी कोल्हापुरात नरबळी देण्याचा प्रयत्नKolhapur News : अंधश्रद्धा आणि तत्सम प्रकारांना आळा घालण्यासाठी अनेक संघटना सक्रिय असतानाच पुरोगामी विचारांचं हे राज्य मात्र कुठेतरी अपयशी ठरताना दिसत आहे.
और पढो »
Ambani Family: अंबानी परिवार ने कराया गरीब कन्याओं का विवाह, राधिका-अनंत की शादी की रस्में भी हुईं शुरूमुकेश अंबानी और नीता अंबानी के छोटे बेटे अनंत अंबानी और राधिका मर्चेंट की शादी की रस्में गरीब कन्याओं के सामूहिक विवाह के साथ शुरू हो गई हैं।
और पढो »
अनंत-राधिका से पहले अंबानी परिवार ने कराई 50 जोड़ों की शादी, दिया आशीर्वादअंबानी परिवार के घर शहनाई बज गई है, लेकिन अनंत अंबानी और राधिका मर्चेंट की नहीं बल्कि उन अंडर प्रिविलेज्ड जोड़ों के लिए जिनकी शादी मुकेश-नीता अंबानी ने कराई है.
और पढो »