मुख्यमंत्री शिंदे थेट लाडक्या बहिणींच्या घरी, ठाण्यात कुटूंबभेटीचं सत्र...शिवसैनिक राज्यातल्या घरा घरात पोहचणार

Maharashtra समाचार

मुख्यमंत्री शिंदे थेट लाडक्या बहिणींच्या घरी, ठाण्यात कुटूंबभेटीचं सत्र...शिवसैनिक राज्यातल्या घरा घरात पोहचणार
CM Eknath ShindeLadki Bahin YojanaCM Shinde Family Visit
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 41 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 48%
  • Publisher: 63%

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत, मुख्यमंत्र्यांच्या कुटुंब भेट कार्यक्रमाला आजपासून सुरूवात झालीये. राज्यभर हा उपक्रम राबवला जातोय. आज पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी ठाण्याच्या कीसननगरमधील लाभार्थी कुटुंबाला भेट दिली.

मुख्यमंत्री शिंदे थेट लाडक्या बहिणींच्या घरी, ठाण्यात कुटूंबभेटीचं सत्र...शिवसैनिक राज्यातल्या घरा घरात पोहचणार

महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेची सध्या जोरदार चर्चा आहे. सरकारची ही योजना कमालीची लोकप्रिय झाल्याचा दावा सरकारच्या वतीनं केला जातोय. त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी कुटुंबांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट देत आहेत. पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी ठाण्याच्या किसननगरमधील लाभार्थी कुटुंबांची भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदेंनी या महिलांसोबत चर्चा केली.

महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या घोषणेनंतर राज्यभरातील महिलांनी मोठ्या संख्येनं यासाठी नोंदणी केली. लाखोंच्या संख्येनं महिला जोडल्या गेल्याचा सरकारचा दावा आहे. राज्यभरातील महिलांकडून या योजनेचं स्वागत करण्यात आलं. बँकांसमोर गर्दी करून महिलांनी अर्ज भरले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांमधून उत्तम प्रतिसाद मिळतोय. त्यामुळं येत्या काळात ही योजना गेमचेंजर ठरणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

CM Eknath Shinde Ladki Bahin Yojana CM Shinde Family Visit Ladkhi Bhet Kutumb Bhet लाडकी बहिण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडकी भेट कुटुंब भेट

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'घरात खेचून एकेकाला मारून टाकेन' नारायण राणे यांची थेट जीवे मारण्याची धमकी'घरात खेचून एकेकाला मारून टाकेन' नारायण राणे यांची थेट जीवे मारण्याची धमकीNarayan Rane : मालवणच्या राजकोट किल्ल्यावर ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये तुफान राडा झाला. यावर बोलताना भाजपचे खासदार नारायण राणे यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
और पढो »

शिंदे गटाच्या आमदाराचा प्रताप, 'लाडक्या लेका'ला तलवारीच्या टोकाने भरवला केकशिंदे गटाच्या आमदाराचा प्रताप, 'लाडक्या लेका'ला तलवारीच्या टोकाने भरवला केकMLA Sanjay Gaikwad Controversy: आपल्या बेधडक विधानांमुळे चर्चेत असणारे बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड वादात सापडण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी चक्क तलवारीने केक कापलाय. तलवारीने केक कापणाऱ्या तरुणांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतात.
और पढो »

'ज्यांचा अर्धा दिवस जादूटोण्यात जातो त्यांना..', CM शिंदेवर टीका; म्हणाले, 'तुमच्या मुलाच्या मतदारसंघात..''ज्यांचा अर्धा दिवस जादूटोण्यात जातो त्यांना..', CM शिंदेवर टीका; म्हणाले, 'तुमच्या मुलाच्या मतदारसंघात..'CM Eknath Shinde On Intention Of Badlapur School Case Protest: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेल्या विधानाचा समाचार घेताना थेट त्यांचा खासदार पुत्र श्रीकांत शिंदेंचा संदर्भ देत कठोर शब्दांमध्ये प्रश्न उपस्थित केले आहेत.
और पढो »

लगेच बॅलेन्स चेक करा; लाडकी बहिण योजनेचे बँक खात्यात जमा झालेल पैसे अचानक कट झालेलगेच बॅलेन्स चेक करा; लाडकी बहिण योजनेचे बँक खात्यात जमा झालेल पैसे अचानक कट झालेलाडक्या बहिणी योजनेतील जमा झालेले पैसे झाले बँक खात्यातुन कट झाले आहेत.
और पढो »

Baby Names : दीपिका-रणवीरच्या घरी लेकीचा जन्म; 'या' गोंडस नावाचा करु शकतात विचारBaby Names : दीपिका-रणवीरच्या घरी लेकीचा जन्म; 'या' गोंडस नावाचा करु शकतात विचारदीपिका पदुकोण, रणवीर सिंहच्या घरी लेकीचा जन्म, या नावांचा विचार करु शकतात.
और पढो »

मैंने एस्कॉर्ट करके उद्धव ठाकरे को बचाया था...पार्टी चुराने और तोड़ने के आरोपों पर क्या बोले सीएम एकनाथ शिंदेमैंने एस्कॉर्ट करके उद्धव ठाकरे को बचाया था...पार्टी चुराने और तोड़ने के आरोपों पर क्या बोले सीएम एकनाथ शिंदेEknath Shinde Interview: महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने शिवसेना यूबीटी चीफ उद्धव ठाकरे पर कड़ा प्रहार किया है। उद्धव ठाकरे के पार्टी तोड़ने और चुराने समेत तमाम आरोपों पर एकनाथ शिंदे ने कहा कि वह शिवसैनिक हैं। वह डरने वालों में नहीं है। शिंदे ने कहा कि उद्धव ठाकरे अब कांग्रेस के वोटों पर जिंदा हैं। उन्होंने कहा कि उन्हें मुस्लिम वोट मिलें।...
और पढो »



Render Time: 2025-02-19 09:24:23