MLA Sanjay Gaikwad Controversy: आपल्या बेधडक विधानांमुळे चर्चेत असणारे बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड वादात सापडण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी चक्क तलवारीने केक कापलाय. तलवारीने केक कापणाऱ्या तरुणांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतात.
Updated: Aug 17, 2024, 12:23 PM ISTआपल्या बेधडक विधानांमुळे चर्चेत असणारे बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड वादात सापडण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी चक्क तलवारीने केक कापलाय. तलवारीने केक कापणाऱ्या तरुणांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतात. या तरुणांवर सार्वजनिक ठिकाणी तलवार वापरल्याबद्दल कारवाई करण्यात येते. आमदार गायकवाडांनी केवळ तलवार दाखवलीच नाही तर त्याने केकंही कापला. याही पुढे जाऊन त्यांनी आपल्या लाडक्या लेकाला आणि पत्नीला केकं भरवालादेखील.
याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. सामान्य व्यक्तीनं तलवारीनं केक कापला तर त्या व्यक्तीवर कारवाई केली जाते.मात्र आता लोकप्रतिनिधी असलेले संजय गायकवाड यांच्यावर पोलीस कारवाई करणार का? असा सवाल नागरिक विचारतात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या आमदारांना समज देणार का? की त्यांची चूक पाठीशी घालणार? असे प्रश्नदेखील विचारले जात आहेत.गावगुंडांच्या सुपाऱ्या घेण्याचं काम आणि राजकारण पूर्वीपासूनचं मातोश्रीवरुन चालते.
MLA Sanjay Gaikwad Controversy Buldhana Shinde Group MLA Sanjay Gaikwad Cut The Cake With A Sword शिंदे गटाच्या आमदाराचा प्रताप लाडक्या लेकाला तलवारीच्या टोकाने भरवला केक
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
नाशिक ग्रामीण पोलिसांचा प्रताप, ठाकरे गटाच्या समजून शिंदे गटाच्या मृत पदाधिकाऱ्यावर दाखल केला गुन्हाNashik, Nashik Rural Police, Shivsena Shinde Group, Shivsena Thackeray Group, Ghoti Toll Naka, Nashik Rural Police filed a case against Thackeray Group, शिवसेना, ठाकरे ग्रुप, शिंदे ग्रुप, मराठी बातम्या
और पढो »
'लाज वाटते, तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र असल्याची'; 'त्या' फोटोंवरुन शिंदे गटाचा हल्लाबोलShinde MP Slams Ex CM Uddhav Thaackeray: उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी एक कविता पोस्ट करत कठोर शब्दांमध्ये भाष्य केलं असून सध्या ही पोस्ट चर्चेत आहे.
और पढो »
ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी मनसैनिकांचा राडा, नेमकं प्रकरण काय?Maharastra Politics : ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. तर मनसैनिकांनी आणि शिंदे गटाच्या समर्थकांनी सभास्थळी गोंधळ घातला.
और पढो »
ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी मनसैनिकांचा राडा, नेमकं प्रकरण काय?Maharastra Politics : ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. तर मनसैनिकांनी आणि शिंदे गटाच्या समर्थकांनी सभास्थळी गोंधळ घातला.
और पढो »
उध्दव ठाकरेंचा मेळावा सुरू असतानाच ठाकरे गटाला धक्का; आनंद दिघेंच्या निकटवर्तीय नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेशMaharashtra News Today: उद्धव ठाकरे यांचा मेळावा सुरू असतानाच ठाकरे गटाच्या उपनेत्या अनिताताई बिर्जे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
और पढो »
....यांना महिला अद्याप समजल्या नाहीतच; लाडकी बहीण योजनेवर रोहिणी खडसेंची सडकून टीकाRohini Khadse : एकीकडे लाडक्या बहिणींचा सन्मान केला जातोय तर दुसरीकडे महिलांवार अत्याचाराच्या घटना काही थांबायचं नाव घेत नाही असं असताना रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारवर खडसून टिका केली आहे.
और पढो »