मुख्यमंत्र्यांनी सांगितला महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्मुला! विधानसभेत कोणाला फायदा? कोणाचा तोटा?

Assembley Election समाचार

मुख्यमंत्र्यांनी सांगितला महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्मुला! विधानसभेत कोणाला फायदा? कोणाचा तोटा?
Mahayuti Strike RateShivsena Strike RateCapacity
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

Assembley seat allocation: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान विधानसभेत महायुतीचे जागावाटप कसे असेल? असा प्रश्न विचारला जात असताना मुख्यमंत्र्यांनी यावर सूचक विधान केले आहे. काय म्हणालेयत मुख्यमंत्री? जाणून घेऊया.

Assembley Seat Allocation: विधानसभेत महायुतीचे जागावाटप कसे असेल? असा प्रश्न विचारला जात असताना मुख्यमंत्र्यांनी यावर सूचक विधान केले आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी पक्ष, शिवसेना यांची महायुती तर काँग्रेस, शिवसेना , राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी यांच्यात लढत होणार आहे. लोकसभा निवडणुकीत 400 पारचा नारा दिलेल्या भाजपला अपेक्षित मते मिळाली नाहीत. त्यामुळे महायुतीला लोकसभेत बॅकफूटवर जावे लागले. याची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होऊ नये यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

दरम्यान विधानसभेत महायुतीचे जागावाटप कसे असेल? असा प्रश्न विचारला जात असताना मुख्यमंत्र्यांनी यावर सूचक विधान केले आहे. काय म्हणालेयत मुख्यमंत्री? जाणून घेऊया.स्टाईक रेट आणि क्षमता हेच जागावाटपाचे सूत्र असल्याचं मोठं विधान एकनाथ शिंदे यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये केलंय.. लोकसभेत ज्या पक्षाचा स्ट्राईक रेट जास्त त्या पक्षाला जास्त जागा मिळणार असल्याचं सूत्र असेल असं शिंदे अनौपचारिक संवादात म्हणालेत. तसेच जिंकून येण्याची क्षमता हा देखील जागावाटपाचा निकष असणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mahayuti Strike Rate Shivsena Strike Rate Capacity Mahayuti Formula Mahayuti Seat Allocation CM Eknath Shinde Zee 24 Taas

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'तुम्ही PM व्हा, आम्ही पाठिंबा देऊ'; गडकरींना विरोधी पक्षाकडून ऑफर, केंद्रीय मंत्र्यांच्या मोठा गौप्यस्फोट'तुम्ही PM व्हा, आम्ही पाठिंबा देऊ'; गडकरींना विरोधी पक्षाकडून ऑफर, केंद्रीय मंत्र्यांच्या मोठा गौप्यस्फोटतुम्ही PM व्हाल तर आम्ही सपोर्ट करु ; नितीन गडकरींना पंतप्रधानपदाची ऑफर, केंद्रीय मंत्र्यांनी सांगितला किस्सा
और पढो »

'ज्यांना केस नाही त्यांनी...', माजी मुख्यमंत्र्यांनी उडवली CM आदित्यनाथांची खिल्ली; नेमकं प्रकरण काय?'ज्यांना केस नाही त्यांनी...', माजी मुख्यमंत्र्यांनी उडवली CM आदित्यनाथांची खिल्ली; नेमकं प्रकरण काय?Ex CM Hits Back At Adityanath: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर सभेमध्ये समाजवादी पक्षाचा उल्लेख करत केलेल्या विधानासंदर्भात बोलताना माजी मुख्यमंत्र्यांनी खास आपल्या शैलीमध्ये खोचक शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवली.
और पढो »

'CM म्हणतात, वाऱ्याने पुतळा पडला; शिवरायांनी बांधलेला सिंधुदुर्ग 375 वर्षे हाच वारा सहन करत उभा''CM म्हणतात, वाऱ्याने पुतळा पडला; शिवरायांनी बांधलेला सिंधुदुर्ग 375 वर्षे हाच वारा सहन करत उभा'CM Shinde On Shivaji Maharaj Statue Collapses: मालवणमधील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावरुन साधला निशाणा
और पढो »

Photos: मुख्यमंत्र्यांनी आधी त्यांना दम देऊन खाऊ घातलं नंतर थेट बस Gift केली; कारण...Photos: मुख्यमंत्र्यांनी आधी त्यांना दम देऊन खाऊ घातलं नंतर थेट बस Gift केली; कारण...CM Eknath Shinde Host Special Guests At Varsha Bungalow: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी हे खास पाहुणे शुक्रवारी रात्री म्हणजेच 13 सप्टेंबरच्या रात्री आले होते. या भेटीचे फोटो आणि त्यादरम्यान काय काय घडलं हे मुख्यमंत्र्यांनीच थेट फोटो शेअर करत सांगितलं आहे. नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री पाहूयात...
और पढो »

मॉल, Restaurant मध्ये फोन नंबर शेअर करु नका; पुणेकर अधिकाऱ्याने सांगितला यामागील धोकामॉल, Restaurant मध्ये फोन नंबर शेअर करु नका; पुणेकर अधिकाऱ्याने सांगितला यामागील धोकाPublic Warning Against Sharing Phone Number: आपल्यापैकी अनेकजण मॉल असो, रेस्तराँ असो किंवा दुकाने असो आपला फोन नंबर सहज शेअर करतात. मात्र हे असं करणं धोकादायक ठरु शकतं, असा इशारा सरकारी अधिकाऱ्यानेच दिला आहे.
और पढो »

विधानसभेत राष्ट्रवादी इतक्या जागाांवर ठाम, अजितदादांना सन्मानजनक जागा मिळणार की वेगळी वाट निवडणार?विधानसभेत राष्ट्रवादी इतक्या जागाांवर ठाम, अजितदादांना सन्मानजनक जागा मिळणार की वेगळी वाट निवडणार?Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीनं तयारी सुरु केलीय. जागावाटपासंदर्भात भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटात प्राथमिक चर्चा सुरू झाल्यात. त्यातच अजित पवारांनी 60 जागांवर लढण्याची तयारी दर्शवलीय.
और पढो »



Render Time: 2025-02-13 23:08:19