Arbaaz Khan on Maliaka Arora: बॉलिवूड अभिनेत्री मलायकाने (Malaika Arora) काही दिवसांपूर्वी आपला मुलगा अरहानच्या (Arhaan) पॉडकास्टला हजेरी लावली होती. यावेळी दोघांनी एकमेकांना अनेक बोल्ड प्रश्न विचारले होते.
मुलासमोर 'अनिश्चयी व्यक्ती' म्हणणााऱ्या Ex-Wife मलायकाला अरबाज खानने दिलं उत्तर; म्हणाला 'तिला वाटलं म्हणून...'
एका मनोरंजन पोर्टलशी संवाद साधताना मलायकाच्या विधानावर प्रतिक्रिया देताना अरबाज खानने सांगितलं की,"हा आई आणि मुलामधील संवाद आहे. तिने तिचं मत मांडलं आहे. तिला आपलं मत मांडण्याचा हक्क आहे. तिला काही बाबतींमध्ये मी निर्णय घेऊ शकत नसल्याचं वाटत असेल". पॉडकास्टमध्ये मुलगा अरहानने माझ्यात आणि वडिलांमध्ये काय साम्य आहे अशी विचारणा केली होती. त्यावर मलायकाने उत्तर दिलं होतं की,"तुझ्यात वडिलांचा एकच गुणधर्म आहे. तो म्हणजे, तो अतिशय निष्पक्ष आणि प्रामाणिक व्यक्ती आहे. काही गोष्टींमध्ये तो मर्यादा ओलांडत नाही. तो काही गोष्टींबद्दल अगदी स्पष्ट आहे आणि ते गुण तुझ्यात आहेत".
Malaika Arora Arhaan Khan Arbaaz Khan Reacts To Ex-Wife Malaika Calling Him Arhaan Khan Podcast
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'तुझी बायको....', विराट कोहलीचे शब्द ऐकताच दिनेश कार्तिकने दिलं उत्तर; म्हणाला 'माझ्या डोक्यात नव्हतं, पण तू...'IPL 2024: बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) संघ मैदानात अत्यंत तणावात असला तरी मैदानाबाहेर मात्र खेळाडू मनमोकळेपणाने आनंद लुटताना दिसत आहेत. नुकतंच एका प्रश्नोत्तराच्या सेशनदरम्यान विराट कोहली (Virat Kohli) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आमने-सामने आले होते.
और पढो »
'तुम्हाला काम करणारा व्यक्ती हवा की गरम होतंय म्हणून परदेशात जाणारा?' एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोलLokSabha Election : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झाडल्या जात आहे. एकेकाळी उद्धव ठाकरेंचे कट्टर समर्थक एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेंवर टीका करायला मागेपुढे पाहत नाही आहेत.
और पढो »
गोरेगाव-चर्चगेट 9.53ची फास्ट लोकल रद्द होणार? पश्चिम रेल्वेने दिलं स्पष्ट उत्तरMumbai Local Train Update: गोरेगाव येथून सुटणारी 9.53 ची चर्चगेट लोकल रद्द होणार असल्याच्या चर्चा असतानाच रेल्वेने स्पष्टीकरण दिलं आहे.
और पढो »
Shubman Gill: पराभवाचं वाईट वाटतंय पण...; शुभमन गिलने कोणावर फोडलं पराभवाचं खापर?Shubman Gill: या सामन्यात शुभमन गिलने टॉस जिंकून दिल्लीच्या टीमला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. यावेळी दिल्लीने प्रथम फलंदाजी करत 224 रन्सचा डोंगर उभारला.
और पढो »
..अन् क्षणात मिटवला 571 कोटींचा व्यवहार; 'बिग बाजार'च्या मालकाला 95 कोटींचा फायदाFuture Group Owner Kishore Biyani Deal: एकीकडे शेकडो कोटींची कर्ज बँकांना बुडीत कर्ज म्हणून दाखवावी लागत असतानाच हा व्यवहार यशस्वीपणे पार पडल्याने या व्यवहाराची सध्या सगळीकडे चर्चा आहे.
और पढो »
'बेरोजगारी वाढू नये म्हणून मोदी, योगींनी मुलं होऊ दिली नाहीत'; BJP खासदाराचा अजब दावाBJP MP Bizarre Take On Unemployment: यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळालेल्या या नेत्याचा व्हिडीओ सध्या काँग्रेसच्या नेत्यांकडूनच मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या व्हिडीओमध्ये नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही उल्लेख केला आहे.
और पढो »