मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक सुरु असताना पश्चिम रेल्वेने देखील मेगाब्लॉक जाहीर केला आहे. रविवारी पश्चिम रेल्वेचा मेगाब्लॉक असणार आहे. यामुळे प्रवाशांची चांगलीच फरफट होणार आहे. ही फरफट टाळण्यासाठी प्रवाशांना विनाकारण रेल्वे प्रवास टाळण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.
मेगाहाल! मध्य रेल्वेमागोमाग रविवारी पश्चिम रेल्वेचाही मेगाब्लॉक; प्रशासनाकडून प्रवास टाळण्याचं आवाहन| Jun 01, 2024, 08:31 AM IST
रेल्वेच्या या पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकचा ताण रस्ते प्रवासावर होणार आहे. यामुळे प्रवाशांना ट्रॅफिक जामचा सामना करावा लागणार आहे.पश्चिम रेल्वेचा 2 जून रोजी मेगाब्लॉक असणार आहे. हा मेगाब्लॉक हा लोकल आणि रेल्वे ट्रॅकच्या डागडुजीकरिता घेतला जातो. या दरम्यान रुळांची विशेष देखभाल घेतली जाणार आहे. पश्चिम रेल्वेचा रविवारी सकाळी 10.35 ते 3.35पर्यंत असणार अशी घोषणा केली आहे. यामुळे आता प्रवाशांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
Sunday Megablock Megablock 2Nd June 2024 Megablock पश्चिम रेल्वेचा मेगाब्लॉक मध्य रेल्वे मेगाब्लॉक रविवारचा मेगाब्लॉक मेगाब्लॉक वेळ
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
दीड तासांचे अंतर 20 मिनिटांत कापता येणार; मुंबईतील 'या' महत्त्वाच्या रस्त्याचे काम प्रगतीपथावरMumbai News Today: मुंबईकरांचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी प्रशासनाकडून रस्ते, उड्डाणपुल आणि मेट्रोचे जाळे परसवण्यात येत आहेत.
और पढो »
Mumbai Local Megablock : रविवारी मुंबई लोकलचा मेगाब्लॉक; आताच पाहून घ्या वेळापत्रकातील मोठे बदलMumbai Local Megablock : प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रविवारी मुंबई लोकलनं प्रवास करायच्या बेतात असाल तर आधी ही बातमी वाचा...
और पढो »
ठाणे स्थानकात फलाट रुंदीकरणासाठी 63 तासांचा ब्लॉक, पण यानंतर प्रवाशांना काय फायदा होणार?Central Railway Megablock: मध्य रेल्वेने तीन दिवसांचा मेगाब्लॉक आयोजित केला आहे. याकाळात तब्बल 930 लोकल सेवा रद्द होणार आहे.
और पढो »
Megablock : मध्य रेल्वेचा विशेष मेगाब्लॉक सुरु, 930 लोकल रद्द, पुढचे तीन दिवस महत्त्वाचेठाणे आणि सीएसएमटी रेल्वे स्टेशनच्या विस्ताराकरता 30 मे रात्रीपासून मध्य रेल्वेचा 63 तासांचा मेगाब्लॉक सुरु केला आहे. तीन दिवस चालणाऱ्या या मेगाब्लॉकमध्ये तब्बस 930 लोकल सेवा रद्द झाल्या असून मुंबईलची लाईफलाईनमुळे होणार प्रवाशांचे हाल.
और पढो »
एका मागोमाग एक लोकल थांबल्या; पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीतअवकाळी पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूर विस्कळीत झाली. लोकलने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना याचा फटका बसला.
और पढो »
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! संपूर्ण शहरात वीकेंडला पाणीपुरवठा बंदPune Water Cut : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी असून महापालिकेने पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलंय.
और पढो »