मोठा गौप्यस्फोट! ...म्हणून 2004 मध्ये भुजबळांना मुख्यमंत्री केलं नाही; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Assembly Election समाचार

मोठा गौप्यस्फोट! ...म्हणून 2004 मध्ये भुजबळांना मुख्यमंत्री केलं नाही; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
Sharad PawarChhagan BhujbalCM
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 57 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 47%
  • Publisher: 63%

Sharad Pawar on Chhagan Bhujbal: मविआमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत असणाऱ्या महाराष्ट्रातील मुरब्बी राजकारणी अशी ओळख असणाऱ्या शरद पवार यांनी नुकताच एक गौप्यस्फोट केला.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्याच्या राजकारणात दर दिवशी नवनवीन गोष्टींच्या चर्चा पाहायला मिळत असून, त्यात आता पवारांच्या आणखी एका वक्तव्यानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.मविआमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत असणाऱ्या महाराष्ट्रातील मुरब्बी राजकारणी अशी ओळख असणाऱ्या शरद पवार यांनी नुकताच एक गौप्यस्फोट केला. सध्या विविध ठिकाणी प्रचारसभा आणि दौऱ्यांच्या निमित्तानं प्रवास करणाऱ्या पवारांच्या या वक्तव्यामुळं राजकारणात नव्या चर्चांनी जोर धरला आहे.

2004 साली भुजबळांना मुख्यमंत्री केलं नाही, पण असं नेमकं का करण्यात आलं यामागचं कारण त्यांनी स्पष्ट केलं. 2004 मध्ये भुजबळांकडे नेतृत्व दिलं असतं तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला. छगन भुजबळांना नंतर तुरुंगात जावं लागलं, एका एका वृत्तपत्राला मुलाखत देतेवेळी पवारांनी हा गौप्यस्फोट केला.news

'2004 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मिळूनही मी मुख्यमंत्रिपद कॉंग्रेसकडे दिलं. तेव्हा ‘सिनिअर’ म्हणून माझ्यापुढे नाव होतं छगन भुजबळांचं. भुजबळांचं नंतरचं राजकारण तुम्ही बघा. त्यांना तुरूंगात जावं लागलं. त्या काळात भुजबळांच्या हातात नेतृत्व दिलं असतं, तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती', असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला.

2004 मध्ये मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे न गेल्याची खदखद अजित पवार यांनी सातत्यानं विविध प्रसंगी बोलून दाखवली. ज्याविषयी सांगताना शरद पवार यांनी काही गोष्टी स्पष्टच करत आपण मंत्रीपदं जास्त घेतल्याचं त्यांनी सांगितलं. 'आर. आर. पाटील, अजित पवार, जयंत पाटील हे तरूण पुन्हा कॅबिनेट मंत्री झाले', असं सांगताना नव्या नेतृत्वाला बळ देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Sharad Pawar Chhagan Bhujbal CM Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मोठा गौप्यस्फोट! ...म्हणून 2004 मध्ये भुजबळांना मुख्यमंत्री केलं नाही; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलंमोठा गौप्यस्फोट! ...म्हणून 2004 मध्ये भुजबळांना मुख्यमंत्री केलं नाही; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलंMaharashtra Vidhansabha Election 2024 : राज्याच्या राजकारणात दर दिवशी नवनवीन गोष्टींच्या चर्चा पाहायला मिळत असून, त्यात आता पवारांच्या आणखी एका वक्तव्यानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
और पढो »

'...खपवून घेणार नाही', अजित पवारांनी महायुतीमधील नेत्यालाच दिला इशारा, शरद पवार ठरले कारण'...खपवून घेणार नाही', अजित पवारांनी महायुतीमधील नेत्यालाच दिला इशारा, शरद पवार ठरले कारणAjit Pawar on Sadabhau Khot: सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवारांवर आक्षेपार्ह टीका केली आहे. महाराष्ट्राचा चेहरा तुझ्यासारखा करायचा आहे का ? असा एकेरी उल्लेख करत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्याच आता अजित पवारांनी (Ajit Pawar) यावर भाष्य करत नाराजी जाहीर केली आहे.
और पढो »

कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा CM? 'विरुष्का'चं अचूक भविष्य सांगणारा ज्योतिषी म्हणतो, 'ताऱ्यांची...'कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा CM? 'विरुष्का'चं अचूक भविष्य सांगणारा ज्योतिषी म्हणतो, 'ताऱ्यांची...'Maharashtra Assembly Election 2024 Astrologer Prediction: महाराष्ट्रच नाही तर झारखंडमध्येही कोण बाजी मारेल याबद्दलचं भाकित विराट कोहली आणि अनुष्काबद्दल अचूक भविष्य सांगणाऱ्याने व्यक्त केलं आहे.
और पढो »

म्हणून उत्तर प्रदेशमधून शुटर्स बोलवण्यात आले, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठा खुलासाम्हणून उत्तर प्रदेशमधून शुटर्स बोलवण्यात आले, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठा खुलासाBaba Siddiqui Murder Case : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या तपासात धक्कादायक खुलासे होत आहेत. प्रकरणातील प्रमुख आरोपी शुभम लोणकरने हल्ला करण्याठी पुणे आणि ठाण्यातील शुटर्सने संपर्क केला होता.
और पढो »

अमित ठाकरेंविरोधात उमेदवार का दिला? मुख्यमंत्री म्हणतात, 'त्यांनी परस्पर...'अमित ठाकरेंविरोधात उमेदवार का दिला? मुख्यमंत्री म्हणतात, 'त्यांनी परस्पर...'CM Eknath Shinde On Raj Thackeray: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिम मतदारसंघातील तिढ्याबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. काय म्हणाले मुख्यमंत्री जाणून घ्या.
और पढो »

शरद पवारांनी केलं निवडणूक आयोगाचं कौतुक! काय झालंय नेमकं?शरद पवारांनी केलं निवडणूक आयोगाचं कौतुक! काय झालंय नेमकं?Sharad Pawar on Rashmi Shukla: विधानसभा निवडणुकीला एक महिना राहिला आहे. राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले. उमेदवारी अर्ज भरण्यात आले. पण राज्यातील विविध ठिकाणी नाराज नेत्यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरले आहेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 14:14:05