शरद पवारांनी केलं निवडणूक आयोगाचं कौतुक! काय झालंय नेमकं?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 समाचार

शरद पवारांनी केलं निवडणूक आयोगाचं कौतुक! काय झालंय नेमकं?
Rashmi ShuklaSharad Pawar On Rashmi ShuklaSharad Pawar On Election Commision
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 20 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 28%
  • Publisher: 63%

Sharad Pawar on Rashmi Shukla: विधानसभा निवडणुकीला एक महिना राहिला आहे. राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले. उमेदवारी अर्ज भरण्यात आले. पण राज्यातील विविध ठिकाणी नाराज नेत्यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरले आहेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.

Sharad Pawar on Rashmi Shukla : शरद पवारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे कौतुक केले आहे.विधानसभा निवडणुकीला एक महिना राहिला आहे. राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले. उमेदवारी अर्ज भरण्यात आले. पण राज्यातील विविध ठिकाणी नाराज नेत्यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरले आहेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी थोडा वेळ शिल्लक असताना महाविकास आघाडीकडून सावध पवित्रा घेण्यात आलाय.

अखेर निवडणूक आयोगानं निवडणूक आयोगाचे बदलीचे निर्देश दिलेत. रश्मी शुक्लांच्या जागेवर नवीन नियुक्ती केली जाणारेय. त्यासाठी 3 IPS अधिका-यांचं पॅनल तयार केलं जाणारेय. दरम्यान, निवडणूक आयोगानं अखेर दखल घेतली. दरम्यान शरद पवारांना याबद्दल त्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी आयोगाच्या निर्णयाचे कौतुक केले. रश्मी शुक्ला यांची बदली करुन निवडणूक आयोगाने अतिशय योग्य निर्णय आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Rashmi Shukla Sharad Pawar On Rashmi Shukla Sharad Pawar On Election Commision Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest New Maharashtra Vidhan Sabha Election 2024 News In Ma

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

अवकाशातून पृथ्वीवर धाडकन् कोसळली रहस्यमयी वस्तू; भारतासोबतचं कनेक्शन समोरअवकाशातून पृथ्वीवर धाडकन् कोसळली रहस्यमयी वस्तू; भारतासोबतचं कनेक्शन समोरISRO PSLV-C37: तब्बल 7 वर्षांनंतर अवकाशातून कोसळलेल्या त्या वस्तूविषची अधिकृत माहितीसुद्धा समोर आली. पाहा काय आहे ही वस्तू आणि तिचं नेमकं महत्त्वं काय?
और पढो »

Maharashtra Breaking News LIVE Update : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदलीMaharashtra Breaking News LIVE Update : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदलीMaharashtra Breaking News LIVE Update : राज्याच्या राजकारणात नेमकं घडतंय तरी काय? जाणून घ्या सर्व अपडेट एका क्लिकवर.
और पढो »

अमित ठाकरेंविरोधात उमेदवार का दिला? मुख्यमंत्री म्हणतात, 'त्यांनी परस्पर...'अमित ठाकरेंविरोधात उमेदवार का दिला? मुख्यमंत्री म्हणतात, 'त्यांनी परस्पर...'CM Eknath Shinde On Raj Thackeray: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिम मतदारसंघातील तिढ्याबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. काय म्हणाले मुख्यमंत्री जाणून घ्या.
और पढो »

विधानसभा लढवण्यासाठी शरद पवारांकडे इच्छुकांची रांग, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?विधानसभा लढवण्यासाठी शरद पवारांकडे इच्छुकांची रांग, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?NCP MLA:विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यानं शरद पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी राजकीय हालचालींना वेग आलाय. विधानसभा लढवण्यासाठी शरद पवारांकडे इच्छुकांची रांग लागलीय.
और पढो »

डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमकं काय?डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमकं काय?What is Digital Arrest: सायबर गुन्हेगारी विश्वात सध्या डिजिटल अरेस्ट या नव्या प्रकारानं धुमाकूळ घातलाय सायबर भामटे थेट तुम्हाला फोनवरच अरेस्ट केलं आहे असं धमकावतात. तसेच दंडाच्या रूपात तुमच्याकडून पैसे उकळतात.
और पढो »

नीम करोली बाबांच्या आश्रमाजवळची जमीन सरकारने घेतली ताब्यात, आमदार पत्नीशी कनेक्शन; नेमकं प्रकरण काय?नीम करोली बाबांच्या आश्रमाजवळची जमीन सरकारने घेतली ताब्यात, आमदार पत्नीशी कनेक्शन; नेमकं प्रकरण काय?MLA Wife Land Dispute Seizes Property Near Kainchidham: मागील 15 वर्षांहून अधिक काळापासून या जमिनीचा वाद सुरु असून अखेर या प्रकरणामध्ये स्थानिक प्रशासनाने कारवाई करत जमीन ताब्यात घेतली असून आता हे प्रकरण राज्य सरकारकडे वर्ग केलं जाणार आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 17:38:45