What is Digital Arrest: सायबर गुन्हेगारी विश्वात सध्या डिजिटल अरेस्ट या नव्या प्रकारानं धुमाकूळ घातलाय सायबर भामटे थेट तुम्हाला फोनवरच अरेस्ट केलं आहे असं धमकावतात. तसेच दंडाच्या रूपात तुमच्याकडून पैसे उकळतात.
डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमकं काय? यामुळे तुमची कशाप्रकारे फसवणूक होऊ शकते? यापासून वाचण्यासाठी काय करायला हवं? सविस्तर जाणून घेऊया.तुम्हाला सीबीआय, ईडी, एनसीबीतून फोन आला असेल तर सावधान... हा फोन सायबर भामट्यांचाही असण्याची शक्यता आहे. सायबर भामट्यांनी नवा लुटीचा धंदा सुरु केलाय. डिजिटल अरेस्टची धमकी देऊन लुटण्याचा नवा फंडा सायबर गुन्हेगारांनी सुरु केलाय. संभाजीनगरमध्ये एका तरुणाला डिजिटल अरेस्टची भीती घालून लुटण्यात आलंय.
व्हिडीओ कॉलवरून तुमच्या नावाचं एक पार्सल सापडलंय अशी बतावणी करतातपार्सलमध्ये अमली पदार्थ सापडल्याचं धमकावतात त्यानंतर तुमचं बॅंक अकाऊंट मनी लाउंडरींगसाठी वापरले जातेय असंही सांगतात. तुमच्या आधार कार्डाचा वापर करून अनेक सिमकार्ड्स घेतली गेली आहेत अशा थापा मारून घाबरवून टाकलं जात . त्यानंतर घरात किंवा एखाद्या हॉटेलच्या खोलीत सतत व्हिडिओ कॉल समोर बसून राहण्याची जबरदस्ती करण्यात येते.ईडी , सीबीआयसारख्या विविध खात्यांचे अधिकारी असल्याचं सांगून धमकावलं जातं.
What Is Digital Arrest Cyber Crime Central Crime Investigation Department CBI Investigation Iforce
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
9 दिवसांत न्याय... जिथं बलात्कार झाला तिथचं पोलिसांनी आरोपींचा शेवट केला, हैदराबादमध्ये नेमकं काय घडलं होतं?Hyderabad Encounter Case: 9 दिवसात न्याय, 4 बलात्काऱ्यांचा 15 मिनिटांत खात्मा, हैदराबादमध्ये नेमकं काय घडलं होतं? बदलापूर एन्काऊंटरमुळे देशभरात पुन्हा याची चर्चा होत आहे.
और पढो »
Akshay Shinde Death: अक्षय शिंदेचा मृत्यू नेमका कसा झाला? मुंब्रा बायपासमध्ये काय घडलं? जाणून घ्या सगळा घटनाक्रमAkshay Shinde Death: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान नेमकं काय घडलं याचा सविस्तर घटनाक्रम जाणून घ्या.
और पढो »
'उद्या तुम्ही माझ्या घरी येऊन खासगी..'; सुप्रीम कोर्टात वकिलाच्या 'त्या' कृत्याने प्रचंड संतापले चंद्रचूडChief Justice Blasts Lawyer: सरन्यायाधीश चंद्रचूड सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरु असताना अचानक वकिलाने केलेल्या एका वक्तव्यावर प्रचंड संतापले. नेमकं घडलं काय पाहूयात...
और पढो »
'सिल्व्हर ओक'वरील 'ती' बैठक अन् BJP ला सोडचिठ्ठी; तिथं काय घडलं? हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलंHarshvardhan Patil On What Happened In Silver Qak Meeting: भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी देताना नेमकं सिल्व्हर ओक मधील बैठकीत काय घडलं हे सुद्धा त्यांनी सविस्तरपणे सांगितलं.
और पढो »
बापरे! नांदेडमध्ये पिण्याच्या पाण्यातून 200 हून अधिक पाण्यातून विषबाधा... आता पाणीही नाही प्यायचं?नांदेडमध्ये उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे आरोग्य यंत्रणा गावात तळ ठोकून आहे. नेमकं काय झालं मध्यरात्री....
और पढो »
अज्ञात वाहनाच्या धडकेनं कार 30-40 फूट हवेत उडाली अन्... 2 ठार; कुठे घडला हा विचित्र अपघात?Nashik News : एका विचित्र अपघातामुळं नाशिक हादरलं असून, अपघाताप्रसंगी नेमकं काय घडलं याची माहिती वाचून अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली.
और पढो »