Harshvardhan Patil On What Happened In Silver Qak Meeting: भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी देताना नेमकं सिल्व्हर ओक मधील बैठकीत काय घडलं हे सुद्धा त्यांनी सविस्तरपणे सांगितलं.
Harshvardhan Patil On What Happened In Silver Qak Meeting : भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी देताना नेमकं 'सिल्व्हर ओक'मधील बैठकीत काय घडलं हे सुद्धा त्यांनी सविस्तरपणे सांगितलं. Harshvardhan Patil On What Happened In Silver Qak Meeting :
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याची घोषणा भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. या पक्षप्रवेशाआधी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या बैठकीचा संदर्भ दिला. शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी आमच्या पक्षात या असा आग्रह धरला. आमच्या कार्यकर्त्यांनाही निवडणूक लढवायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जावं. आम्हा सर्व कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे, असं म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी निर्णय जाहीर केला आहे.
Harshvardhan Patil Quits Bjp Joins Sharad Pawar Party What Happened Silver Oak Meeting
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'मी एकालाही जिवंत सोडणार नाही' पोलीस निरीक्षक संजय शिंदेंनी सांगितलं मुंब्रा बायपासवर नेमकं काय घडलं?Akshay Shinde Encounter : बदलापूरच्या एका शाळेत दोन लहान मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा सोमवारी मुंब्रा बायपासवर एन्काऊंटर करण्यात आला.
और पढो »
9 दिवसांत न्याय... जिथं बलात्कार झाला तिथचं पोलिसांनी आरोपींचा शेवट केला, हैदराबादमध्ये नेमकं काय घडलं होतं?Hyderabad Encounter Case: 9 दिवसात न्याय, 4 बलात्काऱ्यांचा 15 मिनिटांत खात्मा, हैदराबादमध्ये नेमकं काय घडलं होतं? बदलापूर एन्काऊंटरमुळे देशभरात पुन्हा याची चर्चा होत आहे.
और पढो »
Akshay Shinde Death: अक्षय शिंदेचा मृत्यू नेमका कसा झाला? मुंब्रा बायपासमध्ये काय घडलं? जाणून घ्या सगळा घटनाक्रमAkshay Shinde Death: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान नेमकं काय घडलं याचा सविस्तर घटनाक्रम जाणून घ्या.
और पढो »
'उद्या तुम्ही माझ्या घरी येऊन खासगी..'; सुप्रीम कोर्टात वकिलाच्या 'त्या' कृत्याने प्रचंड संतापले चंद्रचूडChief Justice Blasts Lawyer: सरन्यायाधीश चंद्रचूड सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरु असताना अचानक वकिलाने केलेल्या एका वक्तव्यावर प्रचंड संतापले. नेमकं घडलं काय पाहूयात...
और पढो »
अज्ञात वाहनाच्या धडकेनं कार 30-40 फूट हवेत उडाली अन्... 2 ठार; कुठे घडला हा विचित्र अपघात?Nashik News : एका विचित्र अपघातामुळं नाशिक हादरलं असून, अपघाताप्रसंगी नेमकं काय घडलं याची माहिती वाचून अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली.
और पढो »
अक्षय शिंदेचा मृत्यू कसा झाला? गृहमंत्री फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय घडलं!Fadanvis Reaction on Akshay Shinde Death Controversy: बदलापूरच्या एका शाळेत 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना 12 ऑगस्ट रोजी घडली होती. यानंतर आठवडाभराने म्हणजेच 20 ऑगस्ट रोजी ही घटना समोर आली. ही घटना समजताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली.
और पढो »