NCP MLA:विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यानं शरद पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी राजकीय हालचालींना वेग आलाय. विधानसभा लढवण्यासाठी शरद पवारांकडे इच्छुकांची रांग लागलीय.
Assemble Election: राष्ट्रवादी फुटीनंतर पक्ष सोडून न जाता शरद पवारांसोबत राहणाऱ्यांना तिकीट मिळणार की पक्षात पुन्हा घरवापसी करणाऱ्यांना संधी मिळणार?विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यानं शरद पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी राजकीय हालचालींना वेग आलाय. विधानसभा लढवण्यासाठी शरद पवारांकडे इच्छुकांची रांग लागलीय.
लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही शरद पवारांचा करिष्मा चालणार असल्यानं अनेक इच्छुक उमेदवार शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. विशेष म्हणजे अनेक इच्छुक उमेदवार हे अजित पवारांच्या पक्षातील असल्यानं अजित पवारांचं टेन्शन वाढणार आहे.विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झालीये. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या मैदानात उडी मारलीये. शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नी आक्रमक असलेले प्रहारचे नेते बच्चू कडू यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसलाय..
Ncp Mla NCP Sharad Pawar Ncp Ajit Pawar Aspirants Meets Sharad Pawar Ajit Pawar Tension Sharad Pawar
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Lalbaugcha Raja: विसर्जनाच्या आधीच राजाच्या चरणी सापडली 'ती' चिठ्ठी; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढणार?Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk 2024: सकाळी लालबागच्या राजाच्या विसर्जनाची धावपळ सुरु असतानाच राजाच्या चरणाजवळ सापडलेल्या एका चिठ्ठीने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
और पढो »
शरद पवारांकडून धनंजय मुडेंचा 'टप्प्यात कार्यक्रम'? परळीत मराठा कार्ड! तगडा उमेदवार सापडला?Sharad Pawar Preparing For Big Fight: शरद पवार यांनी विधानसभेच्या काही मतदारसंघांसाठी चाचपणी सुरु केली असून समोर आलेल्या माहितीनुसार पवार धनंजय मुंडेंचं टेन्शन वाढवणार असल्याची दाट शक्यता आहे.
और पढो »
'पुढच्या 15 दिवसांत राज्यात...', अजित पवारांचं विधानसभा निवडणुकीबाबत मोठं विधानAjit Pawar on Maharashtra Assembly Election: राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा कधी जाहीर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठं विधान केलं आहे. 15 दिवसांत आचारसंहिता लागेल असं अजित पवार म्हणाले आहेत.
और पढो »
विधानसभा चुनावों से महाराष्ट्र में बड़ा सियासी उलटफेर, महायुति को छोड़ेंगे अजित पवार!Ajit Pawar News: महाराष्ट्र में विधानसभा चुनावों के ऐलान की तारीख के नजदीक आते ही बड़े सियासी उलटफेर की संभावना बना रही है। महायुति की अगुवाई वाली शिंदे सरकार में अभी डिप्टी सीएम अजित पवार अपना रास्ता अलग कर सकते हैं। महाराष्ट्र में पिछले कुछ दिनों के घटनाक्रम के बाद इसकी संभावना व्यक्त की जा रही...
और पढो »
महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच असं घडणार? मुलगी बापाविरोधात लढणार? पवार गटाला चॅलेंजMaharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत जित पवार यांच्या मंत्र्यांची मुलगी थेट वडिलांविरोधात निवडणूक लढवणार आहे. अजित पवार गटासाठी हे मोठं आव्हान असणार आहे.
और पढो »
क्या JJP की राह पर है अजित पवार की NCP? महाराष्ट्र में क्यों उठ रही हैं ऐसी अटकलेंमहाराष्ट्र में साल के अंत तक विधानसभा चुनाव होने हैं और चुनावों से पहले अजित पवार बदले अंदाज में नजर आ रहे हैं.
और पढो »