Ajit Pawar on Maharashtra Assembly Election: राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा कधी जाहीर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठं विधान केलं आहे. 15 दिवसांत आचारसंहिता लागेल असं अजित पवार म्हणाले आहेत.
Ajit Pawar on Maharashtra Assembly Election : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा कधी जाहीर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. 15 दिवसांत आचारसंहिता लागेल असं अजित पवार म्हणाले आहेत.राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा कधी जाहीर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. दिवाळीनंतर किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होतील असे अंदाज वर्तवले जात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसची 'जन सन्मान यात्रा' सोलापूरमधील मोहोळ शहरात दाखल झाली आहे. यावेळी अजित पवार यांच्या उपस्थितीत महिलांचा संवाद मेळावा सुरू झाला. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यासह स्थानिक नेते उपस्थित होते.15 दिवसांत आचारसंहिता लागेल आणि त्यानंतर निवडणूक असेल. पहिल्यासारखं सोलापूर जिल्ह्यातून महायुतीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आले पाहिजे. तुमचं झाल्यानंतर माढ्याला जाऊन तिथेही हेच सांगणार आहे असं अजित पवार म्हणाले आहेत.
"सरकारमध्ये काम करण्याकरता गेलो आहे. उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये अडीच वर्षे होतो, तेव्हा विचारधारा सोडली नाही. आपण सेक्युलर विचारधारा सोडली नाही. सर्व जाती-धर्माच्या लोकांना आवाहन आहे, कोणतीही जात धर्म एकमेकाचा आकस करत नाही. महाराष्ट्रात काही लोक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहात," असंही ते म्हणाले. पुढे ते म्हणाले,"गरिबाला दीड हजाराची किंमत माहिती आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्याला काय माहिती आहे. धुणं भांडी करणारे, झोपडपट्टीत काम करणाऱ्यांना माहिती आहे. या योजनेला विरोध करणाऱ्यांना कोर्टानं धुडकावून लावलं. विरोधक सत्तेवर येतील तर ही योजना बंद करतील".स्पोर्ट्स
Maharashtra Election Maharashtra Assembly Election अजित पवार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच असं घडणार? मुलगी बापाविरोधात लढणार? पवार गटाला चॅलेंजMaharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत जित पवार यांच्या मंत्र्यांची मुलगी थेट वडिलांविरोधात निवडणूक लढवणार आहे. अजित पवार गटासाठी हे मोठं आव्हान असणार आहे.
और पढो »
Ganapati Visarjan Celebration Live Updates: पुढच्या वर्षी लवकर या... पुण्यातील मानाचे गणपती निघालेGanapati Visarjan Celebration Live Updates: गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात आज राज्यात बाप्पाला मनोभावे निरोप देण्यात येणार आहेत.
और पढो »
Ganpati Visarjan 2024 LIVE : पुण्यातील मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरीचं विसर्जनGanpati Visarjan in Maharashtra Live Updates: गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात आज राज्यात बाप्पाला मनोभावे निरोप देण्यात येणार आहेत.
और पढो »
'राज्यात पावसाने शेतीचं मोठं नुकसान, भाजप आमदार गौतमी पाटीलबरोबर नाचण्यात बेभान' Video व्हायरलMaharashtra Rain : यवतमाळ जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. एकीकडे शेतकरी हवालदिल झाले असताना दुसरीकडे यवतमाळ आर्णीचे भाजप आमदार संदीप धुर्वे हे गौतमी पाटीलबरोबर नाचण्यात व्यस्त असणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
और पढो »
'...तो वाचला नाही पाहिजे', बदलापूरमधील घटनेवरुन संताप व्यक्त होत असतानाच PM मोदींचं मोठं विधानकोलकातामधील बलात्कार आणि हत्या (Kolkata Rape and Murder) तसंच बदलापूरमधील (Badlapur Sexual Assault) घटनेनंतर संताप व्यक्त होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महिलांवरील अत्याचारावर भाष्य केलं आहे.
और पढो »
'येत्या दोन महिन्यांनंतर...' विधानसभा निवडणुकीच्या तारखांबद्दल मुख्यमंत्री स्पष्टच बोललेEknath Shinde : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखांसंदर्भातील नवनवीन माहिती दर दिवशी समोर येत आहे. थोडक्यात राज्यात राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे.
और पढो »