Ganapati Visarjan Celebration Live Updates: गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात आज राज्यात बाप्पाला मनोभावे निरोप देण्यात येणार आहेत.
Maharashtra Ganesh Visarjan Celebration Live Updates: लाडका बाप्पा आज निरोप घेणार आहे. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये आज जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळणार आहे. मुंबईप्रमाणेच पुण्यातही बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकींना मोठी गर्दी असते. पुण्यातील दगडुशेठ हलवाई गणपती आणि मानाच्या पाच गणपतींची आज मोठ्या जल्लोषात विसर्जन मिरवणुक निघणार आहे. तसंच, नागपूरसह राज्यातील इतर जिल्ह्यातही विसर्जन मिरवणुकांचा उत्साह पाहायला मिळणार आहे.काहीच वेळात पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते.
पुण्यातील मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणपतीची चांदीच्या पालखीतून मिरवणूक काढत पारंपारीक वाद्याच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे,Ganapati Visarjan Celebration Live Updates: पुण्याचा दुसरा मानाचा गणपती तांबडी जोगेश्वरी; चांदीच्या पालखीतून मिरवणूक निघणार पुण्याचा राजाची सुर्यरथातुन मिरवणुक निघणार असुन सुर्यरथ आकर्षक फुलमाळांनी सजविण्यात आला असुन रांगोळीच्या पायघड्या आणि गुलालाची उधळण करत गुरुजी तालीम मंडळाच्या मिरवणुकीला काहीच वेळात सुरुवात होणार असुन यामध्ये गुलालाची उधळण मुख्य आकर्षण रहाणारGanapati Visarjan Celebration Live Updates: बारामतीत तृतीयपंथीयांच्या हस्ते श्री गणेशाची आरती
Ganesh Chaturthi 2024 Ganeshotsav 2024 Ganesh Utsav Ganesh Chaturthi Ganeshotsav Ganesh Utsav 2024 News In Marathi Ganesh Utsav 2024 Photos Ganesh Utsav Photo Ganesh Utsav 2024 Videos Ganesh Visarjan 2024 Photos Ganesh Visarjan 2024 Videos Ganesh Visarjan 2024 In Mumbai Ganesh Visarjan 2024 In Maharashtra Ganesh Mandal Ganesh Chaturthi 2024 Web Stories Ganpati Utsav 2024 गणेशोत्सव 2024 गणेश चतुर्थी 2024 गणेश उत्सव 2024 गणेश उत्सव गणेश चतुर्थी गणेशोत्सव घराचा गणेश सेलिब्रेशन फोटो गणेश उत्सव 2024 फोटो गणेश उत्सव 2024 व्हिडिओ गणेश चतुर्थी 2024 फोटो गणेश चतुर्थी 2024 मुंबई महाराष्ट्र गणेश चतुर्थी 2024 गणेश मंडळ गणेश चतुर्थी 2024 वेब स्टोरीज गणपती उत्सव 2024 गणपती बाप्पा मोरया Ganpati Festival 2024 गणेश विसर्जन 2024 गणेश विसर्जन शुभेच्छा गणेश विसर्जन शुभेच्छा मराठी गणेश विसर्जन मराठी शुभेच्छा संदेश गणेश विसर्जन शुभेच्छा संदेश गणपती विसर्जन 2024 स्टेटस गणपती विसर्जन 2024 ग्रीटिंग्स गणपती विसर्जन 2024 वॉलपेपर गणपती विसर्जन 2024 फोटो
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
धोक्याची कल्पना असताना सुनीता विल्यम्स यांना टेस्टिंग स्पेसक्राक्टमधून अंतराळात का पाठवले? NASA ने चुकीचा निर्णय का घेतला?बोईंगच्या स्टारलाईनर अकार्यक्षम ठरले आहे. यामुळे आता थेट पुढच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये SpaceX च्या क्रू ड्रॅगनद्वारे सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर आणण्यात येईल.
और पढो »
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशात 700 वर्षांपासून होतेय गणपतीची आराधना! धगधगत्या ज्वालामुखीवर बाप्पा विराजमानइंडोनेशियातल्या बहुतांश हिंदू देवतांच्या मंदिरांमध्ये गणपती बाप्पा आढळून येतात. मुख्य म्हणजे इंडोनेशियन चलनातल्या वीस हजारांच्या नोटेवरही गणपती बाप्पा आहेत.
और पढो »
IND vs BAN : टेस्ट सिरीजसाठी लवकर टीम इंडियाची घोषणा; विकेटकिपरच्या जागेवर या खेळाडूने टाकला रुमालIndia vs Bangladesh squad announcement : येत्या 19 सप्टेंबरपासून टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्यासाठी आता लवकरच टीम इंडिया जाहीर होणार आहे.
और पढो »
'आईची तब्येत खूप बिघडलीय, लवकर या' डॉक्टर घरी येताच तरुणीने कपडे काढले आणि...एका तरुणीने डॉक्टरला फोन करत आपल्या आईची तब्येत बिघडली असल्याचं सांगत लवकर घरी येण्यास सांगितलं. मी घरी एकटीच असून काही सूचत नाही, मला मदतीची गरज असल्याचं या मुलीने डॉक्टरला सांगतिलं. मुलगी खूप घाबरली असल्याचं वाटल्याने डॉक्टर तिच्या घरी पोहोचले. पण..
और पढो »
Pune Ganesh Visarjan 2024 : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! अनंत चतुदर्शीला गणपती मिरवणुकांसाठी शहरातील 17 रस्ते बंदPune Ganesh Visarjan 2024 : 10 दिवसांच्या पाहुणचारानंतर अनंत चतुर्दशीला मंगळवारी 17 सप्टेंबरला बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. त्यामुळे यादिवशी घराबाहेर पडण्यापूर्वी गैरसोय टाळण्यासाठी कोणते रस्ते बंद असणार आहे जाणून घ्या.
और पढो »
श्रीकृष्ण जन्माष्टमी आज: मथुरा में ब्रह्ममुहूर्त में हुई मंगला आरती; द्वारका में रात 2.30 बजे तक खुले रहेंग...Mathura Vrindavan Krishna Janmashtami 2024 Celebration Live Photos Videos Update; Follow Banke Bihari, Banshidhar, Shrinathji, Shri Krishna Math, Shrijagannath, Dwarkadhish, Balgopal, Sanwariya Seth Janmashtami 2024 Darshan Updates On Dainik Bhaskar (दैनिक...
और पढो »