Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk 2024: सकाळी लालबागच्या राजाच्या विसर्जनाची धावपळ सुरु असतानाच राजाच्या चरणाजवळ सापडलेल्या एका चिठ्ठीने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचा परतीचा प्रवास अनंत चतुर्थीच्या दिवशी दुपारी 12 च्या सुमारास मंडपातून सुरु झाला. हजारो भक्तांच्या साक्षीने बाप्पाने आपला परतीला प्रवास सुरु केला असून गुलाल, पुष्पवृष्टी करत राजा मार्गक्रमण करत आहे. मंगळवारी पहाटे पासूनच एकीकडे लालबागच्या राजाच्या निरोपाची तयारी सुरु असतानाच अचानक बाप्पाच्या पायावर आणून ठेवलेल्या एका चिठ्ठीने लालबाग आणि आबजूबाजूच्या परिसरात राजकीय चर्चांना उधाण आलं.
अनंत चतुर्थीच्या दिवशी पहाटे सुधीर साळवी समर्थकांकडूनच ही चिठ्ठी लालबागच्या राज्याच्या पायाशी ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. सध्या शिवडीमधून अजय चौधरी आमदार आहेत. मागील विधानसभेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर चौधरी ठाकरेंबरोबर एकनिष्ठ राहिले. आगामी निवडणुकीसाठी अजय चौधरींबरोबरच ठाकरेंच्या पक्षाकडून सुधीर साळवी देखील शिवडीतून लढण्यासाठी इच्छुक आहेत. सुधीर साळवी हे स्वत: लालबागचा राजा सार्वजनिक मंडळाचे सचिव असल्याने या भागात त्यांचा दबदबा असून त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
Mumbai Ganpati Visarjan Celebration Live Mumbai Ganpati Vasarjan Mirvanuk Live Updates Lalbaugh Cha Raja Ganpati Visarjan Rally Mumbai Ganesh Visarjan 2024 LIVE Ganesh Utsav 2024 Ganesh Chaturthi 2024 Ganeshotsav 2024 Ganesh Utsav Ganesh Chaturthi Ganeshotsav Ganesh Utsav 2024 News In Marathi Ganesh Utsav 2024 Photos Ganesh Utsav Photo Ganesh Utsav 2024 Videos Ganesh Visarjan 2024 Photos Ganesh Visarjan 2024 Videos Ganesh Visarjan 2024 In Mumbai Ganesh Visarjan 2024 In Maharashtra Ganesh Mandal Ganesh Chaturthi 2024 Web Stories Ganpati Utsav 2024 गणेशोत्सव 2024 गणेश चतुर्थी 2024 गणेश उत्सव 2024 गणेश उत्सव गणेश चतुर्थी गणेशोत्सव घराचा गणेश सेलिब्रेशन फोटो गणेश उत्सव 2024 फोटो गणेश उत्सव 2024 व्हिडिओ गणेश चतुर्थी 2024 फोटो गणेश चतुर्थी 2024 मुंबई महाराष्ट्र गणेश चतुर्थी 2024 गणेश मंडळ गणेश चतुर्थी 2024 वेब स्टोरीज गणपती उत्सव 2024 गणपती बाप्पा मोरया Ganpati Festival 2024 गणेश विसर्जन 2024 गणेश विसर्जन शुभेच्छा गणेश विसर्जन शुभेच्छा मराठी
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
लालबाग राजाच्या चरणी मुकेश अंबानींकडून 20 किलो सोन्याचा मुकुट, किंमत इतके कोटीMukesh Ambani donate 20 kg gold crown : मुकेश अंबानी यांच्याकडून 20 किलो सोन्याचा मुकुट अर्पण करण्यात आलाय. याची किंमत कितीये माहितीये का?
और पढो »
लालबाग के राजा को Anant Ambani ने चढ़ाया 20 किलो का मुकुट, जानें कितना जड़ा है सोना और कीमत; देखें VIDEOAnant ambani donates 20kg gold crown at Lalbaugcha Raja: नीता और मुकेश अंबानी के छोटे बेटे अनंत Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
लालबाग के राजा की पहली भव्य झलक आई सामने, आप भी कीजिए बप्पा के दर्शनLalbaugcha Raja First Look: पूरे देश में महाराष्ट्र का गणेशोत्सव सुप्रसिद्ध है. इसी बीच मुंबई के Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
Lalbaugcha Raja : अनंत अंबानीच्या खांद्यांवर लालबागचा राजा गणेश उत्सव मंडळाची मोठी जबाबदारी; 'या' पदावर नियुक्तीLalbaugcha Raja Ganesh Utsav Mandal : आता अनंत अंबानी अधिकृतपणे लालबागचा राजा गणेश उत्सव मंडळाचे सदस्य... निभावणार ही जबाबदारी
और पढो »
Ganesh Chaturthi 2024: देशभर में गणेश चतुर्थी की धूम, Lalbaugcha Raja में उमड़ी श्रद्धालुओं की भीड़आज देश भर में धूमधाम से गणेश चतुर्थी की शुरुआत हुई. आज से 10 दिनों तक यानी चतुर्दशी तक गणेशोत्सव मनाया जाएगा. गणेश चतुर्थी के दिन लोग अपने घरों में मिट्टी के गणपति की स्थापना करते हैं. यह त्योहार भाद्रपद मास के शुक्ल पक्ष की चतुर्थी को मनाया जाता है.
और पढो »
Lalbaugcha Raja: बेहद मनमोहक है लालबागचा राजा का स्वरूप, जानें बप्पा से जुड़ी महत्वपूर्ण बातेंधार्मिक मान्यता के अनुसार भाद्रपद माह के शुक्ल की चतुर्थी तिथि पर भगवान गणेश का अवतरण हुआ था। इस खास अवसर पर लोग घरों में गणपति बप्पा को विरजमान करते हैं। वहीं अनंत चतुर्दशी तक लालबागचा राजा Lalbaugcha Raja Pandal 2024 के दर्शन के लिए भक्तों की भीड़ लगी रहती है। चलिए जानते हैं लालबागचा राजा से जुड़ी महत्वपूर्ण बातों के बारे...
और पढो »