Lalbaugcha Raja Ganesh Utsav Mandal : आता अनंत अंबानी अधिकृतपणे लालबागचा राजा गणेश उत्सव मंडळाचे सदस्य... निभावणार ही जबाबदारी
Lalbaugcha Raja : अनंत अंबानी च्या खांद्यांवर लालबागचा राजा गणेश उत्सव मंडळाची मोठी जबाबदारी; 'या' पदावर नियुक्ती
Lalbaugcha Raja Ganesh Utsav Mandal : आता अनंत अंबानी अधिकृतपणे लालबागचा राजा गणेश उत्सव मंडळाचे सदस्य... निभावणार 'ही' जबाबदारीमुंबईतच नव्हे, तर संपूर्ण देशात आणि जगभरात ख्याती असणाऱ्या लालबागचा राजा या गणेश उत्सव मंडळाची लगबग आता अंतिम टप्प्यात आली आहे. कारण, गणेश चतुर्थीसाठी आता अवघे काही तास उरले आहेत. दरवर्षीप्रमाणं यंदाही लालबागचा राजाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविकांची हजेरी असणार असून, त्याच धर्तीवर या गणेश उत्सव मंडळाची तयारी सुरू आहे.
गणेशोत्सवाला काही तास शिल्लक असतानाच समोर आलेल्या बातमीनुसार अनंत अंबानीवर लालबागचा राजा गणेश उत्सव मंडळाच्या वतीनं अतिशय महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जवळपास महिन्याभरापूर्वी पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मंडळातील पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय एकमतानं घेतल्याचं सांगण्यात आलं. अनंत अंबानीवर या मंडळाच्या वतीनं मानद सदस्य म्हणून जबाबजदारी सोपवण्यात आली आहे. अंबानी कुटुंबाची एकंदर धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत हा निर्णय घेण्यात आल्याचं समजत आहे.
लालबागचा राजा गणेश उत्सव मंडळाप्रती अंबानी कुटुंबाची आत्मियता आणि त्यांचा सेवाभाव यामुशं मंडळाच्या प्रगतीलाही वाव मिळाला असून, त्यामुळंही मंडळात अनंतच्या नावाचा समावेश करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.मुंबईतील लालबागचा राजा हा गणपती मुळात कोळ्यांचा गणपती म्हणून प्रसिद्ध होता. कोळी बांधवांनीच या गणपतीची सुरुवात केली असं सांगितलं जातं.
Lalbaugcha Raja Ganesh Utsav Mandal Anant Ambani Board Of Ganpati Mandal Ganeshotsav 2024 Mumbai News News Marathi News मराठी बातम्या अनंत अंबानी मुकेश अंबानी Mukesh Ambani
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मुंबई के लालबागचा राजा सबसे अमीर गणेश, 66 किलो सोने के गहनों से सजाया गया, 400 करोड़ रुपये का कराया बीमाLalbaugcha Raja: गणेश उत्सव शुरू होने में अब कुछ ही दिन बचे हैं। देशभर में जगह-जगह पंडाल की तैयारी चल रही है। वहीं मुंबई के मशूहर लालबागचा राजा की चर्चा भी तेज हो गई है। इस बार जीएसबी गणेश मंडल की ओर से पांच दिवसीय उत्सव के लिए 400.
और पढो »
महाराष्ट्रात देवेंद्र फडवीसच बॉस! भाजपने सोपवली मोठी जबाबदारीMaharashtra Politics : आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील भाजपची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांच्या खांद्यावर देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय... उपमुख्यमंत्री फडणवीस पुन्हा एकदा भाजपला विजय मिळवून देऊ शकतील?
और पढो »
Ganesh Chaturthi 2024: गणेश उत्सव में बाल-नाखून काटने चाहिए या नहीं, जानेंGanesh Chaturthi 2024: गणेश चतुर्थी का दिन बेहद पवित्र माना जाता है, इन 10 दिनों के गणेश उत्सव में Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
Ganesh Utsav 2024 : गणेशोत्सवासाठी रायगडमार्गे कोकण गाठणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; प्रवासादरम्यान...Ganesh Utsav 2024 : गणेश चतुर्थी अर्थात यंदाचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेला असतानाच आता कोकणातील प्रवाशांसाठी मोठी बातमी.
और पढो »
मोठी बातमी! वाढवण बंदरातील मच्छिमार, स्थानिकांना...' मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्देशCM Eknath Shinde On Vadhavan Bandar: भारतातील सर्वात मोठी बंदर विकास योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाढवण बंदर विकासासंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे.
और पढो »
आयपीएलमध्ये मोठी घडामोड! राहुल द्रविडची IPL मध्ये एन्ट्री, 'या' संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्तीIPL 2025 Rahul Dravid : टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची आयपीएलमध्ये एन्ट्री झालीय. टी20 वर्ल्ड कपनंतर आपण बेरोजगार असल्याचं सांगणाऱ्या राहुल द्रविड यांना आयपीएलमधल्या संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आलं आहे.
और पढो »