One Nation One Election: एक राष्ट्र, एक निवडणूक याच सरकारच्या कार्यकाळात लागू होणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय.
One Nation One Election: एक राष्ट्र, एक निवडणूक ' याच सरकारच्या कार्यकाळात लागू होणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय.तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेत आलेल्या एनडीए सरकारला शंभर दिवस पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार ऐतिहासिक निर्णय घेण्याची शक्यता आहे. मोदी सरकार पुन्हा एकदा एक देश एक निवडणूक राबवण्यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळातच देशात एक देश एक निवडणूक करण्याचा सरकारचा संकल्प आहे.
एक देश एक निवडणुकीला अनेक राजकीय पक्षांचा पाठिंबा असल्याची सूत्रांची माहिती आहे. 2029 पासून देशभरात एक देश एक निवडणूक संकल्पना राबवली जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात याचा उल्लेख केला होता आणि सरकार हे अंमलात आणण्यास बांधिल असल्याचंही म्हटलं होतं. तसंच, भाजपच्या जाहीरनाम्यात 'एक राष्ट्र, एक निवडणूकबाबत उल्लेख करण्यात आला आहे.
संसदेच्या चर्चेत दीर्घकाळापासून असलेली 'एक देश, एक निवडणूक' संकल्पना सध्याच्या मोदी सरकारच्या कार्यकाळात लागू होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली असून, समितीने लोकसभा आणि राज्य विधानसभांसाठी एकाच वेळी निवडणुका घेण्याची शिफारस केली आहे. 100 दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची योजना पुढील टप्प्यात अंमलात आणली जाईल.
वेळ आणि पैशांची बचत करण्यासाठी केंद्र सरकार एक देश, एक निवडणूकीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. ईव्हीएम ची वारंवार लागणारी किंमत ही देखील एक मुद्दा आहे, ज्याचा अंदाज निवडणूक आयोगाने दर 15 वर्षांला जवळपास ₹10,000 कोटी इतका दिला आहे.Election 2024 : पुन्हा पर्यटक, सामाजिक कार्यकर्ते निशाण्यावर? निवडणुकीवर दहशतवादाचं सावट, लष्करानं उचललं मोठं पाऊल
First 100 Days Of Modi 3.0 100 Days Of Modi 3.0 One Nation One Election One Nation One Election In This Term 'One Nation One Election' Modi Sarkar PM Modi एक देश एक निवडणूक मोदी सरकार
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
अजित पवार आजपर्यंतचा मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे.
और पढो »
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; सरकारने घेतला मोठा निर्णय; 100 कोटींचा प्रस्तावछत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेनंतर सरकारने घेतला मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी 100 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
और पढो »
जातनिहाय जनगणनेसाठी मोदी सरकारवर दबाव, भाजप कोणता निर्णय घेणार?Caste wise census : केंद्रातील मोदी सरकार सध्या जात, संविधान आणि मित्रपक्षांच्या कोंडीत सापडलेलं दिसून येत आहे. मित्रपक्ष आणि इंडिया आघाडीचा दबाव वाढल्यानं भाजप नेतृत्त्वही जातनिहाय जनगणेच्या दृष्टीनं विचार करत आहे.
और पढो »
शरद पवारांच्या गळाला बडे मोहरे, आता भाजपाचा 'हा' मोठा नेता तुतारी हाती घेणार?Maharashtra Politics : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मिशन विधानसभा होती घेतलंय.. विधानसभेच्या तोंडावर शरद पवारांच्या गळाला राज्यातील बडे राजकीय मोहरे लागल्याचं पाहायला मिळतंय..
और पढो »
6-6 तास OTP येत नाही, महिलांच्या रांगा; 'लाडकी बहीण'संदर्भात लवकरच मोठा निर्णय? 'ते' पत्र चर्चेतLadki Bahin Yojana Demand Last Date For Registration: राज्यातील कोट्यवधी महिलांनी या योजनेसाठी नाव नोंदणी केली असली तरी या योजनेच्या नोंदणेची अंतिम तारीख जवळ येत असतानाच हे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे.
और पढो »
भारत-बांगलादेश कानपूर कसोटीवरुन धमकी... बीसीसीआय मोठा निर्णय घेणार?India vs Bangladesh Test Match : भारत आणि बांगलादेशदरम्यान दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यातला पहिला कसोटी साना चेन्नई तर दुसरा कसोटी सामना कानपूरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. पण कानपूर कसोटीवरुन धमकी देण्यात आली आहे.
और पढो »