छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; सरकारने घेतला मोठा निर्णय; 100 कोटींचा प्रस्ताव

Shivaji Maharaj Statue समाचार

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; सरकारने घेतला मोठा निर्णय; 100 कोटींचा प्रस्ताव
Shivaji Maharaj Statue Accident CaseSindhudurg Rajkot Fort Shivaji Maharaj Statue Accमालवण
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 27%
  • Publisher: 63%

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेनंतर सरकारने घेतला मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी 100 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण मधील राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुर्णाकृती पुतळा 26 ऑगस्टला कोसळला. 4 डिसेंबर 2023 रोजी मालवण ात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं. मात्र, कोट्यवधींचा खर्च करुन बांधलेला हा पुतळा अवघ्या 8 महिन्यांत कोसळला. यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे तर, राज्याचे राजकारण देखील चांगलेच तापले. याप्रकरणी शिवरायांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आली.

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी नवा पुतळा उभारण्यात येणार आहे. पुतळ्यासह शिवसृष्टी उभारण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी 100 कोटींचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे ठेवला आहे. घडलेल्या दुर्घटनेतून काहीतरी चांगलं घडावं हेतूने ही संकल्पना मांडण्यात आली. सरकारच्या वतीने डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसत आहे.मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं हा अपघात आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Shivaji Maharaj Statue Accident Case Sindhudurg Rajkot Fort Shivaji Maharaj Statue Acc मालवण छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

BIG Breaking : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; फरार आरोपी जयदीप आपटेला अटकBIG Breaking : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; फरार आरोपी जयदीप आपटेला अटकशिवरायांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे. दोन आठवड्यांपासून तो फरार होता.
और पढो »

...म्हणून 30,000 कोटींचं कंत्राट रद्द! 'वंदे भारत'संदर्भात मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय...म्हणून 30,000 कोटींचं कंत्राट रद्द! 'वंदे भारत'संदर्भात मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णयRs 30000 Cr Tender: भारतीय रेल्वेमधील सर्वात आधुनिक ट्रेन अशी वंदे भारतची ओळख असून याच ट्रेनसंदर्भात केंद्रातील मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला असून थेट कंत्राटच रद्द केलं आहे.
और पढो »

शिंदे सरकारचं टेन्शन वाढवणारी बातमी! मालवणच्या घटनेनंतर अजित पवार गट नाराज? रस्त्यावर उतरणारशिंदे सरकारचं टेन्शन वाढवणारी बातमी! मालवणच्या घटनेनंतर अजित पवार गट नाराज? रस्त्यावर उतरणारChhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.
और पढो »

'सावरकरांचा काय संबंध? अंगाशी आलं की....'; शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना सणसणीत टोला'सावरकरांचा काय संबंध? अंगाशी आलं की....'; शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना सणसणीत टोलाराजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या संदर्भात महाविकासआघाडीने जोडे मारो आंदोलन सुरु केलं आहे.
और पढो »

'CM म्हणतात, वाऱ्याने पुतळा पडला; शिवरायांनी बांधलेला सिंधुदुर्ग 375 वर्षे हाच वारा सहन करत उभा''CM म्हणतात, वाऱ्याने पुतळा पडला; शिवरायांनी बांधलेला सिंधुदुर्ग 375 वर्षे हाच वारा सहन करत उभा'CM Shinde On Shivaji Maharaj Statue Collapses: मालवणमधील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावरुन साधला निशाणा
और पढो »

Rane-Thackeray Clash: राणे समर्थकांकडून तुमच्यावर हल्ल्याचा प्रयत्न? आदित्य ठाकरे म्हणाले 'माझ्या खिशात...'Rane-Thackeray Clash: राणे समर्थकांकडून तुमच्यावर हल्ल्याचा प्रयत्न? आदित्य ठाकरे म्हणाले 'माझ्या खिशात...'Chhatrapati Shivaji Maharaj: मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राजकारण तापलं असतानाच ठाकरे-राणे समर्थक भिडले आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-15 16:33:45