Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवणातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला पुतळा कोसळल्यानंतर आता राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराजांच्या पुतळा कोसळल्याप्रकरणी विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. महायुतीवर सडकून टीकादेखील करण्यात येत आहे. अशातच युतीतील दोन्ही पक्षांपेक्षा अजित पवार गटाने वेगळी भूमिका घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी जाहीर माफी मागितली आहे.
अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सुरू आहे. जनसन्मान यात्रेचा दुसरा टप्पा सुरू आहे. यावेळी अहमदपूर येथे झालेल्या सभेत अजित पवार यांनी जाहिर माफी मागितली आहे. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला ही अतिशय दुःखद घटना आहे. महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो. या प्रकरणी कायद्यानुसार संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असं पवार म्हणाले आहेत. अजित पवारांच्या माफीनाफ्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निषेध आंदोलन करणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ठाण्यात गुरुवारी निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला हे अत्यंत वेदनादायी अन् मनाला संताप आणणारे आहे. या दुर्घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी व भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत याची खबरदारी घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गुरुवार, दिनांक २९ ऑगस्ट, २०२४ रोजी सकाळी ११.
Ajit Pawar Shivaji Maharaj Statue Collapse News Shivaji Maharaj Statue Collapse Location Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Ajit Pawar News Today अजित पवार अजित पवार गट शिवरायांचा पुतळा कोसळला.
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'CM शिंदे मौलवीच्या वेशात...', '...तर विमानप्रवास किती सुरक्षित? शिंदे, पवारांवर गुन्हे दाखल करा'Take Action Against Ajit Pawar Eknath Shinde: एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी केलेल्या दाव्यामुळे आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला असून थेट कारवाईची मागणी केली आहे.
और पढो »
लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी अपडेट; 27 लाख महिलांच्या खात्यात जमा होणार नाहीत पैसे?Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी अपडेट समोर आली आहे. या एका कारणामुळे 27 लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत.
और पढो »
ठाकरेंनी दिल्ली दौऱ्यात रॅण्ड घोटाळ्यातील आरोपीची घेतली भेट, शिंदे गटाकडून खळबळजनक आरोपNaresh Mhaske on Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुक जसजशी जवळ येतेय तसतसे ठाकरे गट आणि शिंदे गटातील भांडणे विकोपाला चालली आहेत.
और पढो »
'देवाची नव्हे, नवऱ्याची कृपा म्हणून मुलं होतात!' लाडक्या बहिणींना असं का म्हणाले अजित पवार?Ajit Pawar News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
और पढो »
'अजितदादा परत या', अजित पवारांच्या भाषणावेळी कार्यकर्त्यांने दाखवला बॅनरअजितदादा परत या आपल्या राष्ट्रवादीत, मावळमध्ये अजित पवार यांचे भाषण सुरु असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांने दाखवले बॅनर.
और पढो »
जन सम्मान यात्रा : अजित पवार ने कहा, विपक्ष के दुष्प्रचार का न बनें शिकारजन सम्मान यात्रा : अजित पवार ने कहा, विपक्ष के दुष्प्रचार का न बनें शिकार
और पढो »