Ajit Pawar News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
'देवाची नव्हे, नवऱ्याची कृपा म्हणून मुलं होतात!' लाडक्या बहिणींना असं का म्हणाले अजित पवार ?राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जन सन्मान यात्रा सुरू आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसची जन सन्मान यात्रा मावळ येथे आहे. अजित पवार यांनी जनतेशी संवाद साधला. मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थिती लावली होती. लाडकी बहीण पुन्हा एकदा अजित पवार ांनी भाष्य केलं होतं. तर, त्याचवेळी त्यांनी केलेलं एक वक्तव्य चांगलंच चर्चेत आहे.
मावळ येथील जनसन्मान यात्रेत अजित पवारांनी म्हटलं आहे की, हात जोडून सांगायचंय की, मुलं बाळ होतात देवाची कृपा अल्लाची कृपा म्हणतात. पण काही देवाचीवगैरे कृपा नसते. नवऱ्याची कृपा असते म्हणून पोर बाळं होतात. कृपा करुन दोन मुलांवरुन थांबा. कृपा करून दोन मुलांवर थांबा. दोन मुलांवर थांबलात तर अधिक योजनांचा लाभ घेता येईल. त्यांना शिकवता येईल, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
मावळमध्ये मागासवर्गीय समाज आहे. लहान कुटुंब ठेवलं तर या योजनांचा आधिक फायदा तुम्ही घेऊ शकता. त्या दोन मुलांना तुम्ही चांगलं शिक्षण देऊ शकाल. चांगल्या पद्धतीने सांभाळ करु शकता. त्याचबरोबर तुम्हीदेखील चांगलं जीवन जगू शकता. आम्ही बाकीच्या बाबतीत 80 कोटी लोकांना भारतात मोफत अन्नधान्य देतो. हे जनसन्मान योजनेच्या माध्यमातून याच महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या होत्या, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.'भाऊ ओवाळणी टाकतो ती परत घेत नसतो. त्यामुळे विरोधक जे सांगत आहेत पैसे परत घेणार आहे.
- 'गरीब कुटुंबातील अनेक मुलींना शिक्षण घेता येत नाही. महाराष्ट्रामधील सर्व जाती धर्मातील महिला मुलींना मोफत शिक्षण सुरू केले. मुलींची सर्व फी राज्य सरकार भरेल.'Full Scorecard →
Nationalist Activist Maval Ajit Pawar Banner Ajit Pawar On Ladki Bahin Ladki Bahin Yojna Ajit Pawar Ladki Bahin Yojna लाडकी बहीण योजना अजित पवार
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
...म्हणून लाडक्या बहिणींना फक्त 1 रुपया मिळणार, आदिती तटकरेंनी सांगितलं कारण!Ladaki Bahin Yojana : शिंदे सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्टमध्ये लाडकी बहिणचा पहिला हप्ता देणार आहे.
और पढो »
...अन्यथा लाडकी बहीण योजना बंद पडेल; अजित पवार यांनी का केले असं वक्तव्यAjit pawar : राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहिण योजना जाहीर केली आहे. या योजनेबाबत अजित पवार यांनी अत्यंत महत्वाचे वक्तव्य केले आहे.
और पढो »
'अजित पवार खोट्या मिश्या लावून गुप्तहेराप्रमाणे..', 'शिंदे-फडणवीस रात्री बारानंतर..'; राऊतांची 'ऑफर'Sanjay Raut On Fadnavis Shinde Ajit Pawar: अजित पवार दिल्लीत असताना त्यांनी केलेल्या विधानावरुन प्रश्न विचारण्यात आला असता राऊतांनी तिन्ही नेते उत्तम मेकअप करतात असं म्हटलं.
और पढो »
राज ठाकरेंना ताडा लावून अटक करा, प्रकाश आंबेडकर असं का म्हणाले?Prakash Ambedkar on Raj Thackeray: राज ठाकरेंना (Raj Thackeray) टाडा लावून अटक केलं पाहिजे असं विधान बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं आहे. सरकारने मागे पुढे न पाहता आत टाकलं पाहिजे असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.
और पढो »
कोण असणार मविआचा मुख्यमंत्रिपदाचा दावेवार? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं!Uddhav Thackeray: आज मुख्यमंत्री म्हणून जाहीर करा मी पाठिंबा द्या वज्रमूठ कामातून दिसली पाहिजे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
और पढो »
'राज्यात ‘ठाकरे’ सरकार येताच लाडकी बहिणी...'; सत्ताधाऱ्यांना 'लोचट मजनू' म्हणत बदला घेण्याची भाषाLadki Bahin Yojana: पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना पाच कोटी, पदाधिकाऱ्यांना किमान दोन कोटी, आमदार-खासदारांना 50 ते 100 कोटी हे दरपत्रक असताना राज्यातील असहाय्य लाडक्या बहिणींना 1500 रुपये हा कुठला न्याय?
और पढो »