अजितदादा परत या आपल्या राष्ट्रवादीत, मावळमध्ये अजित पवार यांचे भाषण सुरु असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांने दाखवले बॅनर.
अजित पवार यांचे भाषण सुरू असताना एका कार्यकर्त्याने"एका निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आवाज अजितदादा परत या आपल्या राष्ट्रवादीत" अशा आशयाचे बॅनर दाखवले. यावेळी अजितदादा यांनी तुझ्याशी बोलतो नंतर अस म्हणत भाषण पुन्हा सुरू केले. तात्काळ पोलिसांनी कार्यकर्त्याकडे असलेले बॅनर काढून घेतले. मावळ मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांने बॅनर दाखवत अजितदादा यांना आपल्या राष्ट्रवादीत परत या अशी विनंती केली आहे.
ज्यावेळी मी अजितदादा यांना बॅनर दाखवला. त्यावेळी अजितदादा मला म्हणाले की, नंतर भेट मी तुझ्याशी बोलतो. मात्र, अजितदादा याचे पुढील कार्यक्रम असल्यामुळे ते आता भेटले नाहीत. पण मी त्यांची पुन्हा भेट घेणार आहे. मी पवार कुटुंबावर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. मी माझ्या फोनवर देखील साहेबांचा आणि अजितदादांचा फोटो आहे.Full Scorecard →
राष्ट्रवादी कार्यकर्ता मावळ अजित पवार बॅनर Ajit Pawar Nationalist Activist Maval Ajit Pawar Banner
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'आदित्य ठाकरेंना दिशा सालियन प्रकरणात अडकवण्यासाठी फडणवीसांनी...', 300 कोटींचा उल्लेख करत आरोपAnil Deshmukh Uddhav Thackeray Jail: फडणवीसांनी ठाकरेंबरोबरच अजित पवारांच्या मुलाला अडकवण्यासाठी कट केला होता असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
और पढो »
Maharastra Politics : पवारांच्या मंचावर दादांचे आमदार, पुण्याच्या राजकारणाने अजित पवारांना आणखी एक धक्का?Maharastra Politics : अजित दादांचा एक आमदार थेट शरद पवारांच्या व्यासपीठावर उपस्थित राहिल्यानं एकच खळबळ उडालीय. खरंच अजित पवार गटाला धक्का बसणार की काही वेगळं कारण होतं. पाहुया त्यासंदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट..
और पढो »
अजित पवार अॅक्शन मोडवर, लोकसभेतील सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर मोठा निर्णयAjit Pawar : लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीची जागा प्रतिष्ठेची केली होती. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती मतदारसंघातून उभं करण्यात आलं होतं. पण पूर्ण ताकद लावल्यानंतरही सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला.
और पढो »
'बहिणीविरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं,' अजित पवारांच्या विधानावर सुप्रिया सुळेंनी 2 शब्दांत दिलं उत्तरSupriya Sule on Ajit Pawar: मी माझ्या बहिणीच्या (सुप्रिया सुळे) विरोधात सुनेत्राला (Sunetra Pawar) उभं करायला नको होतं. पण त्यावेळेस केलं गेलं. पार्लमेंट्री बोर्डाने तो निर्णय घेतला होता असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत.
और पढो »
'मी खूप गर्विष्ठ होते अन्..., तू सुंदर नाहीस म्हणत'; 'या' व्यक्तीनं अनुष्का शर्माला दाखवला आरसाअनुष्का शर्मानं करिअरमध्ये सगळ्या मोठ्या कलाकारांसोबत काम केलं आणि अनेक सुपरहिट चित्रपट दिले. अनुष्कानं वयाच्या 20 व्या वर्षी आदित्य चोप्रा यांच्या ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
और पढो »
जागावाटपाआधीच अजित पवारांच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा! ना पक्षाध्यक्ष, ना भुजबळ 'या' व्यक्तीची वर्णीVidhan Sabha Election 2024 Ajit Pawar NCP: जागा वाटपासंदर्भात दिल्लीपासून मुंबईपर्यंत चर्चा सुरु असताना आणि जागावाटप निश्चित होण्याआधीच अजित पवार गाटची घोषणा
और पढो »