अनुष्का शर्मानं करिअरमध्ये सगळ्या मोठ्या कलाकारांसोबत काम केलं आणि अनेक सुपरहिट चित्रपट दिले. अनुष्कानं वयाच्या 20 व्या वर्षी आदित्य चोप्रा यांच्या ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
Anushka Sharma confessed she was arrogant : 'मी कोणाशी बोलायचे नाही अन्...', अनुष्का शर्मानं कॅमेऱ्यासमोर दिली कबूली: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिनं तिच्या करिअरमध्ये सगळ्या मोठ्या कलाकारांसोबत काम केलं आणि अनेक सुपरहिट चित्रपट दिले. अनुष्कानं वयाच्या 20 व्या वर्षी आदित्य चोप्रा यांच्या ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
अनेक वर्षांपूर्वी कोयल पुरीला दिलेल्या मुलाखती दरम्यान, अनुष्का शर्माला विचारलं की तिनं आजवर कोणतं असं गर्विष्ठ व्यक्तीचं काम केलं आहे? त्यावर उत्तर देत अनुष्कानं सांगितलं की अभिनेत्री होण्याआधी ती गर्विष्ठ होती. मी शाळेत आणि इतर ठिकाणी लोकांशी जास्त बोलत नव्हते. खरंतर मी स्वत: ला वरचढ समजायचे. अनुष्का शर्मानं पुढे सांगितलं की"मी अभिनेत्री होऊन आनंदी आहे. कारण अभिनेत्री झाल्यानंतर मला आदित्य चोप्रा यांच्याकडून रिअॅलिटी चेक मिळालं. त्यांनी सांगितलं की तू चित्रपट तर करतेस, पण तू काही सगळ्यात सुंदर दिसणारी मुलगी नाहीस. तोपर्यंत मला वाटायचं की मी सगळ्यात सुंदर मुलगी आहे. मी स्वत: ला सगळ्यात सुंदर मुलगी समजायचे, पण त्यांनी मला सांगितलं आणि मी म्हटलं अच्छा असं आहे काय."
'ती गप्प मागे उभी राहते, काहीच बोलत नाही...; जया बच्चन यांचा व्हिडीओ पाहत नेटकरी म्हणाले, 'टॉक्सिक सासू' अनुष्का शर्मानं ‘बॅन्ड बाजा बारात’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सलमान खानच्या ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘सुल्तान’ आणि आमिर खानच्या ‘पीके’ या गाजलेल्या चित्रपटांमध्ये ती दिसली होती. अनुष्का शर्माचा अखेरचा चित्रपट हा ‘झीरो’ होता. या चित्रपटात अनुष्का ही शाहरुख खान आणि कतरिना कैफ या दोघांसोबत दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यानंतर अनुष्का शर्मा ही चित्रपटसृष्टीपासून पूर्णपणे लांब झाली. आता अनुष्का शर्मा ‘चकदा एक्सप्रेस’ या चित्रपटात दिसणार आहे.
Aditya Chopra Anushka Sharma Arrogant Anushka Sharma Films Anushka Sharma Movies Rab Ne Bana Di Jodi Sultan Pk Jab Tak Hai Jaan Anushka Sharma Husband Anushka Sharma Husband Virat Kohli Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
सुंदर अशा..., शास्त्रींना अचानक जगातील सर्वात सुंदर टेनिसपटू भेटली अन्...; ती पोस्ट ViralRavi Shastri Meet Most Beautiful Tennis Female Player: कॉमेंट्री बॉक्स असो किंवा सोशल मीडिया असो रवी शास्त्री हे क्रिकेट चाहत्यांमध्ये कायमच चर्चेत असतात. आपल्या क्रिकेट विषय ज्ञानाबरोबरच इतरही बऱ्याच गोष्टींमुळे भारताचे हे माजी प्रशिक्षक चर्चेत राहिल्याचं पाहायला मिळालं आहे.
और पढो »
Mohan Bhagwat : 'काही लोकांना सुपरमॅन व्हायचंय...', मोहन भागवत यांचा रोख कुणाकडे?RSS Chief Mohan Bhagwat : सुपरमॅन झाल्यावर माणूस एवढ्यावरच थांबत नाही, त्याला वाटतं की आपण देव व्हावं, पण देव म्हणतो मी तर विश्वरूप आहे, असं म्हणत भागवत यांनी खणखणीत टोला लगावला आहे.
और पढो »
Video : पुरी रथ यात्रेदरम्यान भगवान बलभद्र यांची मूर्ती निसटली आणि....; 8 जण जखमीBalabhadra Idol Falls In Puri In: पुरी येथील रथयात्रा भारतात खूप लोकप्रिय आहे. यावेळी हजारो भाविक या यात्रेत सहभागी होतात.
और पढो »
'प्रेग्नंट दीपिकाला केस धरुन ओढलं तेव्हा रणवीर...', अभिनेत्याचा खुलासाचित्रपटात खूप कमालीची स्टारकास्ट आहे. तर या चित्रपटात कमांडर मानसची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता शाश्वत चटर्जीच्या कामाची सगळीकडे स्तुती होत आहे.
और पढो »
रेल्वे रूळांवर सेल्फी घेत होते नवरा-बायको; समोरुन ट्रेन येताना पाहताच दरीत उडी घेतली अन्...Couple Jumps Into Ditch: सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. सेल्फी घेण्याच्या नादात एका जोडप्याच्या जीवावर बेतले आहे.
और पढो »
India Post GDS Recruitment : भारतीय पोस्ट विभागात बंपर भरती, 44 हजार तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी; कसा भरायचा अर्ज?India Post GDS Recruitment : भारतीय पोस्ट विभागात अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2024 आहे. या तारखे अगोदरच अर्ज करा अन् नोकरी मिळवा.
और पढो »