सुंदर अशा..., शास्त्रींना अचानक जगातील सर्वात सुंदर टेनिसपटू भेटली अन्...; ती पोस्ट Viral

Ex Indian Head Coach समाचार

सुंदर अशा..., शास्त्रींना अचानक जगातील सर्वात सुंदर टेनिसपटू भेटली अन्...; ती पोस्ट Viral
Ravi ShastriMost Beautiful Tennis Female PlayerSocial Media
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 41%
  • Publisher: 63%

Ravi Shastri Meet Most Beautiful Tennis Female Player: कॉमेंट्री बॉक्स असो किंवा सोशल मीडिया असो रवी शास्त्री हे क्रिकेट चाहत्यांमध्ये कायमच चर्चेत असतात. आपल्या क्रिकेट विषय ज्ञानाबरोबरच इतरही बऱ्याच गोष्टींमुळे भारताचे हे माजी प्रशिक्षक चर्चेत राहिल्याचं पाहायला मिळालं आहे.

सध्या त्यांनी पोस्ट केलेला एक फोटो चर्चेत आहे. जाणून घेऊयात त्याचसंदर्भात...रवी शास्त्री... तशी भारतीयांना या साडेचार अक्षरांची वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही. मात्र सध्या रवी शास्री चर्चेत आहेत ते एका महिला टेनिसपटूमुळे! अगदी पहिला वर्ल्ड कप जिंकणारा संघ असो किंवा भारतीय संघाचे प्रशिक्षक असो किंवा अगदी सध्या कॉमेंट्री बॉक्समधून शाब्दिक षटकार लगावणं असो, भारतीयांनी रवी शास्त्रींची अनेक रुपं पाहिली आहेत.

मात्र या सौंदर्यवतीला भेटल्यानंतर शास्त्रींबरोबर फॅन मोमेंट व्हावं असं काहीसं झाल्याचं त्यांच्या पोस्टवरुन दिसून येत आहे.क्रिकेटच्या मैदानामधील खडा अन् खडा माहिती असलेल्या रवी शास्त्रींनी या टेनिसपटूबरोबरचा फोटोही शेअर केला आहे. या महिला टेनिसपटूने अनेक टेनिस स्पर्धा जिंकल्या असून एकेकाळी टेनिस जगतावर अधिराज्य केलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.रशियाची माजी टेनिसपटू असलेली मारिया शारापोव्हा जगातील सर्वात सुंदर दिसणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Ravi Shastri Most Beautiful Tennis Female Player Social Media Most Beautiful Tennis Player Maria Sharapova Instagram Maria Sharapova Photos Maria Sharapova Instagram

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

भारतीय इंजिनियर्सनी बनवला ढगांवर तरंगणारा जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज; या पुलावरुन धावणाऱ्या ट्रेनचा स्पीड किती असेलभारतीय इंजिनियर्सनी बनवला ढगांवर तरंगणारा जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज; या पुलावरुन धावणाऱ्या ट्रेनचा स्पीड किती असेलभारतात बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज वरुन धावणाऱ्या ट्रेनचा स्पीड किती असेल जाणून घेऊया.
और पढो »

महाराष्ट्रातील सर्वात सुंदर नेकलेस फॉल; याच धबधब्यावर झालयं सलमान खानच्या सुपरहिट गाण्याचं शुटींगमहाराष्ट्रातील सर्वात सुंदर नेकलेस फॉल; याच धबधब्यावर झालयं सलमान खानच्या सुपरहिट गाण्याचं शुटींगभंडारदरा धरण परिसरात असलेला रंधा धबधबा अर्थात अम्ब्रेला फॉल पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
और पढो »

चीनमुळे पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली, उत्तर, दक्षिण ध्रुव एकमेकांपासून दूरावलेचीनमुळे पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली, उत्तर, दक्षिण ध्रुव एकमेकांपासून दूरावलेThree Gorges Dam : जगातील सर्वात मोठे धरण हे चीन मध्ये आहे. या धरणाचा पृथ्वीवर मोठा परिणाम झाला आहे.
और पढो »

केदारनाथ के पास इन जगहों के नजारों का भी लें मजा, स्वर्ग जैसे लगते हैं सुंदरकेदारनाथ के पास इन जगहों के नजारों का भी लें मजा, स्वर्ग जैसे लगते हैं सुंदरकेदारनाथ के पास इन जगहों के नजारों का भी लें मजा, स्वर्ग जैसे लगते हैं सुंदर
और पढो »

मिल गई उत्तराखंड के पहाड़ों में छुपी सबसे सुंदर जगह, देखते ही कहोगे वाह!मिल गई उत्तराखंड के पहाड़ों में छुपी सबसे सुंदर जगह, देखते ही कहोगे वाह!मिल गई उत्तराखंड के पहाड़ों में छुपी सबसे सुंदर जगह, देखते ही कहोगे वाह!
और पढो »

कपल्स के लिए बेस्ट है भारत की ये सुंदर जगहें!कपल्स के लिए बेस्ट है भारत की ये सुंदर जगहें!कपल्स के लिए बेस्ट है भारत की ये सुंदर जगहें!
और पढो »



Render Time: 2025-02-15 14:43:39