Anil Deshmukh Uddhav Thackeray Jail: फडणवीसांनी ठाकरेंबरोबरच अजित पवारांच्या मुलाला अडकवण्यासाठी कट केला होता असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबरोबरच शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंना अडकवण्याचा फडणवीस यांचा प्लॅन होता, असं देशमुख यांनी म्हटलं आहे. दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंचे संबंध असल्याचं प्रतिज्ञापत्र फडणवीसांनी माझ्याकडे स्वाक्षरीसाठी पाठवलं होतं.
फडणवीसांचा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि पार्थ पवार यांना अडकवण्याचा डाव होता. जर मी त्या प्रतिज्ञापत्रावर सही केली असती तर आज उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे जेलमध्ये असते. आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालीयन प्रकरणासंदर्भातले आरोप होते. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी 300 कोटी रुपये वसुली करण्यास सांगितले असल्याचा देखील आरोप त्या मध्ये होता," असं खळबळजनक आरोप केला आहे.एवढ्यावरच न थांबता देशमुख यांनी हाच डाव फडणवीसांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांविरुद्ध वापरल्याचा दावा केला आहे.
Samit Kadam Devendra Fadnavis Who Is Samit Kadam Anil Deshmukh Devendra Fadnavis Alligation Trapping Uddhav Thackeray False Affidavit
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
बँकेचे Joint अकाऊंट, ATM आणि..; गृहिणींचा उल्लेख करत SC ने पुरुषांना करुन दिली जाणीवSupreme Court On House Wife Rights: सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान गृहिणींच्या कामासंदर्भात सविस्तर भाष्य करताना त्यांच्या कामाचं महत्व अधोरेखित केलं.
और पढो »
'केंद्रातील सरकार ऑगस्टमध्ये पडू शकतं, तयार राहा'; मोदींचा उल्लेख करत भाकितCentral Government Is Weak: एका जाहीर कार्यक्रमामध्ये बोलताना केंद्रामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेलं सरकार कमकुवत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
और पढो »
...तर 288 पैकी तुमचा एकही उमेदवार निवडून येणार नाही; भुजबळांचा उल्लेख करत जरांगेंचा इशाराMaratha Reservation Warning: मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून शांतता रॅलीला सुरुवात केली असून हिंगोलीमधून या रॅलीला सुरुवात झाली आहे. आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी सरकारला इशारा दिला आहे.
और पढो »
माझ्या निकाहनाम्यात होतं की, मी क्रिकेटबद्दल...; पतौडींचा उल्लेख करत शर्मिला टागोर यांचं विधानCricket Related Discussions Nikaahnama Connection: सध्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ज्याप्रकारे मनोरंजन आणि क्रिकेट क्षेत्रातील जोडपं म्हणून प्रसिद्ध आहेत त्याचप्रमाणे 1970 च्या दशकापासून पुढे अनेक दशकं एका जोडीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.
और पढो »
T20 World Cup Final आधी हर्षा भोगलेंची ही पोस्ट वाचाच; विराटचा उल्लेख करत म्हणाले...Harsha Bhogle Post For Virat Kohli: विराट कोहलीला यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. विराट या वर्ल्ड कपमध्ये दोन वेळा भोपळाही न फोडता बाद झाला.
और पढो »
मैदानावरील Wolf Salute सेलिब्रेशन अन् 5000 जणांचा मृत्यू... नव्या वादाला फुटलं तोंडNew Controversy Over Celebration 5000 Deaths Connection: हा सारा प्रकार समोर आल्यानंतर एका देशाच्या गृहमंत्र्यांनी थेट या प्रकरणाचा उल्लेख करत आक्षेप नोंदवला आहे.
और पढो »