बँकेचे Joint अकाऊंट, ATM आणि..; गृहिणींचा उल्लेख करत SC ने पुरुषांना करुन दिली जाणीव

Supreme Court समाचार

बँकेचे Joint अकाऊंट, ATM आणि..; गृहिणींचा उल्लेख करत SC ने पुरुषांना करुन दिली जाणीव
House Wives RightsHouse Wife RightUnderlines
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 18 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 42%
  • Publisher: 63%

Supreme Court On House Wife Rights: सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान गृहिणींच्या कामासंदर्भात सविस्तर भाष्य करताना त्यांच्या कामाचं महत्व अधोरेखित केलं.

भारतीय पुरुषांनी गृहिणी कुटुंबासाठी करत असलेल्या कामाची, त्यागाची आणि योगदानाची दखल घेण्याची वेळ आली आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. न्यायमूर्ती बी व्ही नागरथना आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मासिह यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने हे निरिक्षण नोंदवलं आहे. घटस्फोटीत मुस्लिम महिलांना नवऱ्याकडून कलम 125 अंतर्गत पोटगी मिळायला हवी असं ऐतिहासिक निर्णय देताना न्यायालयाने हे विधान केलं. सर्व विवाहित महिलांना घटस्फोटानंतर पोटगी मिळायला हवी असं न्यायालयाने म्हटलं आहे.

"आर्थिकदृष्ट्या आपल्या पतीवर अवलंबून असलेल्या महिलेला आर्थिक ताण जणावत असेल याची जाणीव ठेवली पाहिजे," असं न्यायालयाने म्हटलं. तसेच,"सीआरपीसीच्या कलम 125 अंतर्गत उत्पन्नाचा स्वतंत्र स्रोत नसलेल्या महिलांच्या आर्थिक असुरक्षिततेचे घटनात्मक दृष्या निवारण करणे खरोखरच अत्यावश्यक आहे. या महिलांमध्ये घटस्फोटित महिलांचाही समावेश होतो.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

House Wives Rights House Wife Right Underlines Homemakers Rights Divorce Muslim Woman Alimony Husband Section 125 Crpc

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'मी राज्याच्या मुख्यमंत्री असेपर्यंत...'; CM शिंदेंनी राज्याच्या जनतेला स्पष्टच सांगितलं'मी राज्याच्या मुख्यमंत्री असेपर्यंत...'; CM शिंदेंनी राज्याच्या जनतेला स्पष्टच सांगितलंChief Minister Eknath Shinde Post: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या अधिकृत एक्स (पूर्वीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन एक पोस्ट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.
और पढो »

मोदींना भाजपामधूनच विरोध? राऊतांचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'BJP च्या बैठकीत..'मोदींना भाजपामधूनच विरोध? राऊतांचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'BJP च्या बैठकीत..'Sanjay Raut Claim About Modi: पत्रकारांनी नरेंद्र मोदी आणि संरसंघचालक मोहन भागवत यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी भाजपाचा उल्लेख करत खळबळजनक दावा केला.
और पढो »

'आजा दारु पिते है, कल शायद..', 'त्या' एका मेसेजमुळे डोंबिवलीतील Murder Mystery चा उलगडा'आजा दारु पिते है, कल शायद..', 'त्या' एका मेसेजमुळे डोंबिवलीतील Murder Mystery चा उलगडाDombivali Murder Mystery: डोंबिवलीमध्ये या 65 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आल्याचं उघड झाल्यानंतर पोलिसांनी संक्षय आल्याने गुन्हा दाखल करुन घेतला आणि तपास सुरु केला.
और पढो »

VIDEO 'अरे! तू तर ते आणलंच नाही...' पंतप्रधान मोदींनी कोणत्या खेळाडूला करुन दिली आठवण?VIDEO 'अरे! तू तर ते आणलंच नाही...' पंतप्रधान मोदींनी कोणत्या खेळाडूला करुन दिली आठवण?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस ऑलिम्पिकला जाणाऱ्या टीमसोबत संवाद साधला. त्यावेळी एका खेळाडूला एका गोष्टीची आठवण करुन दिली.
और पढो »

Alka Yagnik यांच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, 'मला आवाज...'Alka Yagnik यांच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, 'मला आवाज...'अलका याग्निक यांना व्हायरल अटॅकच्या त्रास झालाय. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्याला चाहत्यांना आणि सहकलाकारांना मोठ्या आवाजापासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय.
और पढो »

'शेअर बाजारात 30 लाख कोटींचा तोटा पण एकीलाच 521 कोटी नफा'; अमित शाहांच्या अडचणी वाढणार?'शेअर बाजारात 30 लाख कोटींचा तोटा पण एकीलाच 521 कोटी नफा'; अमित शाहांच्या अडचणी वाढणार?Manipulation Of Stock Market: भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबी च्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन लोकसभा निकालाच्या आधी आणि नंतरच्या परिस्थितीवरुन भाष्य करत गंभीर आरोप केले आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-13 17:12:08