'मी राज्याच्या मुख्यमंत्री असेपर्यंत...'; CM शिंदेंनी राज्याच्या जनतेला स्पष्टच सांगितलं

CM समाचार

'मी राज्याच्या मुख्यमंत्री असेपर्यंत...'; CM शिंदेंनी राज्याच्या जनतेला स्पष्टच सांगितलं
Chief MinisterEknath ShindeChief Minister Eknath Shinde Post
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 27%
  • Publisher: 63%

Chief Minister Eknath Shinde Post: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या अधिकृत एक्स (पूर्वीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन एक पोस्ट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

Chief Minister Eknath Shinde Post: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन एक पोस्ट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.वरळीमध्ये रविवारी पहाटे घडलेल्या हिट अँड रन प्रकरणाचे पडसाद राज्यातील राजकारणामध्येही उमटत आहेत. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उपनेत्याच्या मुलाने दिलेल्या कारच्या धडकेमुळे एका महिलेचा मृत्यू झाला असून या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी असलेला 24 वर्षीय मिहिर शहा फरार आहे.

I am deeply alarmed by the rise in hit-and-run incidents in Maharashtra. It is intolerable that the powerful and influential misuse their status to manipulate the system. Such miscarriages of justice will not be tolerated by my Government.दरम्यान, वरळीमधील हिट अँड रन प्रकरणात मरण पावलेल्या कावेरी नाखवा यांच्यामृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या मिहिर परदेशात पळून जाण्याची दाट शक्यता असल्याने त्याच्याविरुद्ध पोलिसांनी 'लुक आऊट सर्क्युलर' जारी केलं आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Chief Minister Eknath Shinde Chief Minister Eknath Shinde Post Worli Hit And Run Case

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

..तर मी रोहित, विराटला टीम इंडियामधून बाहेर काढणार; गंभीरने BCCI ला स्पष्टच सांगितलं..तर मी रोहित, विराटला टीम इंडियामधून बाहेर काढणार; गंभीरने BCCI ला स्पष्टच सांगितलंVirat Kohli Rohit Sharma Will Be Drop: विराट कोहली आणि रोहित शर्मा हे सध्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये भारतीय संघाकडून सलामीवीर म्हणून खेळत असून आता या दोघांसंदर्भात गंभीरची भूमिका काय आहे हे समोर आलं आहे.
और पढो »

Maharashtra Breaking News LIVE: पुण्यात आणखी एक अपघात अल्पवयीन टँकर चालकाने तिघांना उडवलेMaharashtra Breaking News LIVE: पुण्यात आणखी एक अपघात अल्पवयीन टँकर चालकाने तिघांना उडवलेMaharashtra Breaking News LIVE: राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाच्या अंदाजापासून ते अगदी इतर सर्व घडामोडींपर्यंतच्या सर्व अपडेट एका क्लिकवर
और पढो »

विधानभवनात देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे आले आमने-सामने, पुढे काय झालं पाहा...विधानभवनात देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे आले आमने-सामने, पुढे काय झालं पाहा...राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच हे पावसाळी अधिवेशन सुरु होत असल्याने वादळी होण्याची शक्यता आहे.
और पढो »

Maharashtra Weather News : 'या' भागासाठी पुढचे 24 तास वादळी पावसाचे; ताशी 40-50 किमी वेगानं वारेही वाहणारMaharashtra Weather News : 'या' भागासाठी पुढचे 24 तास वादळी पावसाचे; ताशी 40-50 किमी वेगानं वारेही वाहणारMaharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबईत ऊन पावसाचा खेळ; राज्याच्या या भागात ताशी 40-50 किमी वाऱ्यांसह वादळी पावसाचा इशारा
और पढो »

Maharashtra Weather News : मान्सूनचा वेग मंदावला; मुंबईसह उपनगरात आकाश ढगाळ, विदर्भाला अद्यापही पावसाची प्रतीक्षाMaharashtra Weather News : मान्सूनचा वेग मंदावला; मुंबईसह उपनगरात आकाश ढगाळ, विदर्भाला अद्यापही पावसाची प्रतीक्षाMaharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये काही दिवसांपूर्वी मान्सून दाखल झाला आणि पहिल्या दोन दिवसांतच अनेकांचीच तारांबळ उडाली.
और पढो »

Maharashtra Weather News : राज्याच्या 'या' भागात वादळी पावसाचा अंदाज; कोकणात काय परिस्थिती?Maharashtra Weather News : राज्याच्या 'या' भागात वादळी पावसाचा अंदाज; कोकणात काय परिस्थिती?Maharashtra Weather News : महाराष्ट्रात दणकून उपस्थित झालेला मान्सून आता राज्याच्या बहुतांश भागांमध्ये हजेरी लावत असला तरीही काही भाग मात्र यास अपवाद ठरत आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-15 21:06:01