Virat Kohli Rohit Sharma Will Be Drop: विराट कोहली आणि रोहित शर्मा हे सध्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये भारतीय संघाकडून सलामीवीर म्हणून खेळत असून आता या दोघांसंदर्भात गंभीरची भूमिका काय आहे हे समोर आलं आहे.
Virat Kohli Rohit Sharma Will Be Drop:
भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर भारतीय संघाचा प्रशिक्षण म्हणून लवकरच रुजू होईल अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी गौतम गंभीरची या अत्यंत महत्त्वाच्या पदासाठी मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये गंभीरने काही अटी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्यासहीत अन्य अधिकाऱ्यांसमोर ठेवल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
सध्या विराट आणि रोहित भारतीय संघासाठी टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये सलामीवीर म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं दिसत आहे. भारताने ही स्पर्धा जिंकली तर एका दशकाहून अधिक काळापासून सुरु असलेला आयसीसी जेतेपदाचा दुष्काळ संपेल असं म्हणता येईल.Full Scorecard →महाराष्ट्र
Rohit Sharma Team India Gautam Gambhir Head Coach
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'विराट कोहलीला माझ्या टी-20 संघात जागा नाही', हेडनने स्पष्टच सांगितलं; रोहित शर्माबाबतही मोठं विधानT20 World Cup: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी खेळाडू मॅथ्यू हेडनने (Matthew Hayden) विराट कोहली (Virat Kohli) विरुद्ध यशस्वी जैसवाल (Yashasvi Jaiswal) यांच्यापैकी पहिल्या क्रमांकावर कोण खेळावं यावर परखड मत मांडलं आहे.
और पढो »
'..तर त्याला चेहरा दाखवायलाही जागा उरणार नाही'; अनुराग कश्यप 'त्या' हिरोबद्दल स्पष्टच बोललाAnurag Kashyap On Rift With Famous Actor: एका मुलाखतीमध्ये अनुरागला त्याच्या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभयबद्दल विचारण्यात आलं असता त्याने सूचक विधान केलं आहे.
और पढो »
'..तर अजित पवार सरकारमधून बाहेर पडले असते'; फडणवीसांचा उल्लेख करत काँग्रेस नेत्याचा दावाAjit Pawar Group Exit Government Comment: अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मागील वर्षी मे महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा एक मोठा गट राज्यामध्ये सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सहभागी झाला.
और पढो »
'मी टीम इंडियाचा हेड कोच होण्यासाठी तयार, पण...', गौतम गंभीरने BCCI समोर ठेवली ही अटGautam Gambhir on head Coach : राहुल द्रविड यांच्या रिक्त होणाऱ्या जागेवर आता गौतम गंभीर नियुक्ती होणार असल्याची माहिती समोर येतीये. मात्र, गौतमने बीसीसीआयसमोर (BCCI) एक अट ठेवल्याची माहिती समोर आलीये.
और पढो »
...तर T20 World Cup मधून टीम इंडिया बाहेर पडणार! समजून घ्या नेमकं समीकरणT20 World Cup India will be eliminated If...: भारतीय संघ आज ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध सुपर 8 फेरीमधील आपला तिसरा सामना खेळणार आहे. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर भारत पात्र ठरण्याचं गणित समजून घेऊयात.
और पढो »
कॅनडाविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाची Playing XI ठरली, विराटसह हा खेळाडू बाहेरT20 World Cup India vs Canada : टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सलग तीन सामने जिंकत सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे. आता टीम इंडियाचा ग्रुपमधला शेवटचा सामना कॅनडाविरुद्ध 15 जूनला खेळवण्यात येणार आहे. हा सामना फ्लोरिडामध्ये रंगणार असून भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सामन्याला सुरुवात होईल.
और पढो »