Maharastra Politics : पवारांच्या मंचावर दादांचे आमदार, पुण्याच्या राजकारणाने अजित पवारांना आणखी एक धक्का?

Maharastra Politics समाचार

Maharastra Politics : पवारांच्या मंचावर दादांचे आमदार, पुण्याच्या राजकारणाने अजित पवारांना आणखी एक धक्का?
Ajit Pawar FactionChetan TupeSharad Pawar Program
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 70 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 48%
  • Publisher: 63%

Maharastra Politics : अजित दादांचा एक आमदार थेट शरद पवारांच्या व्यासपीठावर उपस्थित राहिल्यानं एकच खळबळ उडालीय. खरंच अजित पवार गटाला धक्का बसणार की काही वेगळं कारण होतं. पाहुया त्यासंदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट..

Maharastra Politics : पवारांच्या मंचावर दादांचे आमदार, पुण्याच्या राजकारणाने अजित पवारांना आणखी एक धक्का?

अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार बाबाजानी यांनी नुकताच शरद पवारांची तुतारी हाती घेत अजितदादांना धक्का दिलाय. त्याला एक दिवसही उलटत नाही तोच अजितदादांचा आणखी एक आमदार शरद पवारांच्या मंचावर पाहायला मिळाला.. शरद पवारांच्या कार्यक्रमात अजित पवारांचे आमदार चेतन तुपे उपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. हडपसर मतदारसंघात वानवडीत सातारा जिल्हा मित्र मंडळाच्या कार्यक्रमात आमदार तुपे हे शरद पवारांसोबत उपस्थित होते. त्यामुळे चेतन तुपे पवार गटात जाणार का याचीच चर्चा सुरूये.

तर तुसरीकडे नाशकातील सुनिल तटकरेंच्या उपस्थितीत अजित पवार गटाची बैठक पार पडली. या बैठकीला नाशिकमधील अजित पवार गटाचे महत्वाचे नेते आमदार नरहरी झिरवाळ उपस्थित नसल्याचं चर्चांना उधाण आलंय. काहीच दिवसांपूर्वी झिरवाळ यांचा मुलगा गोकुळ झिरवाळ हा शरद पवारांच्या मंचावर उपस्थित होता. त्यामुळे झिरवाळांच्या मनात काय चाललंय याचीही चर्चा सुरू झालीय. मात्र या सगळ्या चर्चा सुनिल तटकरे यांनी फेटाळून लावल्यात.काही कार्यक्रम सामाजिक असतात , कोणी गेलं म्हणजे विचार बदलले असं नाही.

दरम्यान, 2019 मध्ये मविआची झालेली स्थापना आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राज्याच्या राजकारणात झालेली उलथापालथ सर्वांनी पाहिलीय.. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर अजुनही काही लहानमोठे भुकंप झाले तर आश्चर्य वाटायला नको.Big News : लोणावळा, मावळमध्ये पर्यटन स्थळांवर अनिश्चित काळासाठी बंदी; अवघ्या काही तासांतचा पुन्हा का घेतला प्रवेश बंदीचा निर्णय?दुनिया में सबसे बड़ा योद्धा मां होती है! हातातील शिकार सोडू...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Ajit Pawar Faction Chetan Tupe Sharad Pawar Program Ajit Pawar Latest Marathi News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

नवाब भाईंमुळं अजितदादांच्या अडचणी वाढल्या; मलिकांना महायुतीत घेण्यास भाजपचा विरोधनवाब भाईंमुळं अजितदादांच्या अडचणी वाढल्या; मलिकांना महायुतीत घेण्यास भाजपचा विरोधMaharashtra politics : राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांची चांगलीच कोंडी झालीय... असून अडचण, नसून खोळंबा अशी अजितदादांची स्थिती आहे.
और पढो »

Maharastra Politics : अजित पवारांचं 'मिशन विधानसभा', 288 मतदारसंघासाठी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णयMaharastra Politics : अजित पवारांचं 'मिशन विधानसभा', 288 मतदारसंघासाठी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णयMaharastra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) अॅक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय. विधान परिषदेच्या निकालानंतर अजित पवारांचा आत्मविश्वास वाढल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे दादांनी आता विधान सभेची तयारी सुरू केलीय.
और पढो »

अजित पवारांच्या जवळच्या आमदाराची अमोल कोल्हेंच्या घरी गुप्त भेट! राजकारणात काही घडू शकतंअजित पवारांच्या जवळच्या आमदाराची अमोल कोल्हेंच्या घरी गुप्त भेट! राजकारणात काही घडू शकतंअजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. यामुळे राजरी वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
और पढो »

महाराष्ट्रासाठी पुढचे 3-4 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारामहाराष्ट्रासाठी पुढचे 3-4 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशाराMaharashtra Weather Alert: महाराष्ट्रात आणखी चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
और पढो »

अजित पवारांना मोठ्या पवारांकडून बालेकिल्ल्यातच धक्का! म्हणे, 'ये तो सिर्फ...'अजित पवारांना मोठ्या पवारांकडून बालेकिल्ल्यातच धक्का! म्हणे, 'ये तो सिर्फ...'Big Blow To Ajit Pawar In Pimpri Chinchwad: अजित पवार यांचा दबदबा असलेल्या शहरांमध्ये पिंपरी-चिंचवडचा समावेश होतो. मात्र आता याच शहरामध्ये त्यांना मोठा धक्का बसला आहे.
और पढो »

Mhada Homes : म्हाडाकडून मुंबईतील 'या' वस्त्यांचं लवकरच पुनर्वसन; हजारो कुटुंबांना होणार फायदा, कशी आहे योजना?Mhada Homes : म्हाडाकडून मुंबईतील 'या' वस्त्यांचं लवकरच पुनर्वसन; हजारो कुटुंबांना होणार फायदा, कशी आहे योजना?Mhada Homes : सामान्यांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्शील असणाऱ्या म्हाडाकडून आता आणखी एक योजना हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 03:14:48