Maharastra Politics : अजित पवारांचं 'मिशन विधानसभा', 288 मतदारसंघासाठी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

Maharastra Politics समाचार

Maharastra Politics : अजित पवारांचं 'मिशन विधानसभा', 288 मतदारसंघासाठी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
Ajit PawarAjit Pawar FactionMaharashtra Assembly Election
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 28 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 35%
  • Publisher: 63%

Maharastra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) अॅक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय. विधान परिषदेच्या निकालानंतर अजित पवारांचा आत्मविश्वास वाढल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे दादांनी आता विधान सभेची तयारी सुरू केलीय.

Maharastra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार अॅक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय. विधान परिषदेच्या निकालानंतर अजित पवारांचा आत्मविश्वास वाढल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे दादांनी आता विधान सभेची तयारी सुरू केलीय.लोकसभेच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार काहीसे बॅकफूटवर आले होते.. मात्र विधान परिषदेच्या निकालानंतर अजित पवार यांचा आत्मविश्वास वाढल्याचं पाहायला मिळतंय. दादांनी आता मिशन विधानसभा हाती घेतल्याचं पाहायला मिळतंय..

तर कोणती जागा कुणाला पेक्षा जागा जिंकणं महत्वाचं असल्याची प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय. दरम्यान ठाकरे गटाचे नेते आणि विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी अजितदादांच्या या प्लॅन वरून जोरदार टोला लगावलाय. दरम्यान, जागांवर दावा करणं आणि दावा केलेल्या जागा पदरात पाडून घेणं या दोन्ही गोष्टींमध्ये खूप अंतर आहे. लोकसभेला भाजपने सर्व्हेचा दाखला देत अजित पवार गट आणि शिंदे गटाच्या अनेकांची तिकीटं कापली होती. त्यामुळे अजितदादा आपल्याच मित्रपक्षांना आता सर्व्हेला सर्व्हेनं उत्तर देण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Ajit Pawar Ajit Pawar Faction Maharashtra Assembly Election Maharashtra Assembly Election 2024 288 Constituencies Survey Latest Marathi News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

शाळा, कॉलेजच्या परिसरात नशा आणणाऱ्या एनर्जी ड्रिंक्सवर बंदी; सरकारने ठेवली 'ही' एक अटशाळा, कॉलेजच्या परिसरात नशा आणणाऱ्या एनर्जी ड्रिंक्सवर बंदी; सरकारने ठेवली 'ही' एक अटHigh Caffeine Energy Drinks: नशा आणणाऱ्या एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
और पढो »

Pune traffic changes : बकरी ईदनिमित्त पुण्यातील 'या' रस्त्यांवर वाहतूक बंद; काय आहेत पर्यायी मार्ग?Pune traffic changes : बकरी ईदनिमित्त पुण्यातील 'या' रस्त्यांवर वाहतूक बंद; काय आहेत पर्यायी मार्ग?Pune News : बकरी ईदनिमित्त पुण्यातही वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेत शहरातील काही रस्त्यांवर वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
और पढो »

जुलैमध्ये धावणार मुंबईची पहिली Underground Metro! कुठून कुठपर्यंत करता येणार प्रवास? पाहाजुलैमध्ये धावणार मुंबईची पहिली Underground Metro! कुठून कुठपर्यंत करता येणार प्रवास? पाहाMumbai First Underground Metro: मुंबईतील मेट्रो प्रकल्पांसंदर्भातील एक फार महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वाखालील बैठकीत हा निर्णय झाला.
और पढो »

पावसाळ्यात सांदण दरीला भेट द्यायचा प्लॅन कराताय? ही बातमी वाचाच!पावसाळ्यात सांदण दरीला भेट द्यायचा प्लॅन कराताय? ही बातमी वाचाच!Sandhan Valley: सांदण दरीत पर्यटकांना जाण्यासाठी चार महिने प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. वन्यजीव विभागाने हा निर्णय घेतला आहे.
और पढो »

भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाला आमदार फुटण्याची भिती; राज्यात पुन्हा एकदा 5 स्टार पॉलिटिक्स!भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाला आमदार फुटण्याची भिती; राज्यात पुन्हा एकदा 5 स्टार पॉलिटिक्स!Maharashtra Politics : विधानपरिषद निवडणुकीत मतं फुटण्याच्या भीतीनं पुन्हा एकदा 5 स्टार हॉटेल पॉलिटिक्सला वेग आलाय..भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाने खबरदारी बाळगत आपापल्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
और पढो »

कोस्टल रोडचा महत्त्वाचा टप्पा आजपासून खुला, पण मुंबईकरांना 'या' वेळेतच करता येणार प्रवासकोस्टल रोडचा महत्त्वाचा टप्पा आजपासून खुला, पण मुंबईकरांना 'या' वेळेतच करता येणार प्रवासMumbai Coastal Road: कोस्टल रोडचा एक महत्त्वाचा टप्पा आजपासून खुला होत आहे. कुठून ते कुठपर्यंत हा मार्ग असणार आहे, हे जाणून घेऊया.
और पढो »



Render Time: 2025-02-13 08:53:33