जुलैमध्ये धावणार मुंबईची पहिली Underground Metro! कुठून कुठपर्यंत करता येणार प्रवास? पाहा

Underground Metro समाचार

जुलैमध्ये धावणार मुंबईची पहिली Underground Metro! कुठून कुठपर्यंत करता येणार प्रवास? पाहा
Mumbai First Underground MetroProjectFunctional
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 33%
  • Publisher: 63%

Mumbai First Underground Metro: मुंबईतील मेट्रो प्रकल्पांसंदर्भातील एक फार महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वाखालील बैठकीत हा निर्णय झाला.

मुंबई मेट्रोच्या तिसऱ्या फेजमधील पहिला टप्पा सुरु होणार मुंबईकरांना येणाऱ्या काळात एका नव्या मार्गाने प्रवास करण्याची सुविधा मेट्रोच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. कुलाबा ते सिप्झ मार्गावरील मुंबई मेट्रोच्या तिसऱ्या फेजमधील सिप्झ आणि वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सदरम्यानचा मार्ग सप्टेंबर महिन्यात सुरु होणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प डिसेंबरच्या अखेरिसपर्यंत पूर्ण होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली बुधवारी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारने जमीन तब्यात घेण्याआधीच 2 हजार 341 कोटी 71 लाख रुपये उपलब्ध करुन दिले आहेत.मंत्रिमंडळाने पुणे रिंग रोड पूर्व प्रकल्पासाठी हाऊसिंग अॅण्ड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडकडून 5500 कोटी रुपये कर्ज घेण्यासाठीचा एमएसआरडीसीचा प्रस्ताव मान्य केला आहे. एकूण 972 कोटी 7 हेक्टर जमिनीपैकी 535.41 हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे. सरकारने जमीन अधिग्रहणासाठी 1 हजार 876 कोटी 29 लाख रुपये उपलब्ध करुन दिले.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mumbai First Underground Metro Project Functional July Maharashtra Govrnment 1163 Crore

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Video : पुण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; रस्त्यांना नद्यांचं स्वरुपVideo : पुण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; रस्त्यांना नद्यांचं स्वरुपPune News : पुण्यात अचानक झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानं कोणत्या शहरात झालंय सर्वाधिक नुकसान.... विमान प्रवास करणार असाल तरीही पाहा ही मोठी बातमी
और पढो »

login करताच येईना; Zerodha डाऊन होताच युजर्स बिथरले, तुमचं ट्रेडिंग व्यवस्थित सुरुय?login करताच येईना; Zerodha डाऊन होताच युजर्स बिथरले, तुमचं ट्रेडिंग व्यवस्थित सुरुय?Zerodha app : शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भातील गोष्टींसाठी वापरता असणारं हे अॅप तुम्हीसुद्धा वापरताय? आताच पाहा तुम्हाला अकाऊंट लॉगईन करता येतंय ना...
और पढो »

लोकसभेच्या निकालानंतर आता राज ठाकरे घेणार समाचार? पक्षाच्या बैठकीकडे सर्वांचं लक्षलोकसभेच्या निकालानंतर आता राज ठाकरे घेणार समाचार? पक्षाच्या बैठकीकडे सर्वांचं लक्षMNS Meeting : लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली बैठक
और पढो »

एनडीए सरकारमध्ये शिंदे गट आणि अजित गटाला मंत्रिपद, सूत्रांची माहितीएनडीए सरकारमध्ये शिंदे गट आणि अजित गटाला मंत्रिपद, सूत्रांची माहितीNDA Ministers : तिसऱ्यांदा एनडीएची सरकार येणार असून शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गटालाही मंत्रिपद मिळणार आहे.
और पढो »

एनडीए सरकारमध्ये शिंदे गट आणि अजित गटाला मंत्रिपद, सूत्रांची माहितीएनडीए सरकारमध्ये शिंदे गट आणि अजित गटाला मंत्रिपद, सूत्रांची माहितीNDA Ministers : तिसऱ्यांदा एनडीएची सरकार येणार असून शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गटालाही मंत्रिपद मिळणार आहे.
और पढो »

BLOG : टप्प्यात आला कार्यक्रम करतोच! राष्ट्रवादीच्या 'या' कॅप्टनपुढं कोणाचंच चालायचं न्हाय...BLOG : टप्प्यात आला कार्यक्रम करतोच! राष्ट्रवादीच्या 'या' कॅप्टनपुढं कोणाचंच चालायचं न्हाय...Loksabha Election 2024: राष्ट्रवादीच्या बुडत्या नौकेला आधार देणारे कॅप्टन म्हणजे जयंत पाटील; योगदान पाहून विरोधकही पाठ थोपटतील... पाहा एका नेत्याची कमाल गोष्ट
और पढो »



Render Time: 2025-02-15 12:43:50