Big Blow To Ajit Pawar In Pimpri Chinchwad: अजित पवार यांचा दबदबा असलेल्या शहरांमध्ये पिंपरी-चिंचवडचा समावेश होतो. मात्र आता याच शहरामध्ये त्यांना मोठा धक्का बसला आहे.
Big Blow To Ajit Pawar In Pimpri Chinchwad :
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यानंतर आज हे पदाधिकारी पुण्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करणार आहेत. मोदी बागेत हा पक्ष प्रवेश पार पडेल. माजी आमदार विलास लांडे हेही आज शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला यामुळे मोठा धक्का बसलेला आहे. राष्ट्रवादी शहर अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्याबरोबर राहुल भोसले यश साने आणि इतर 25 जण आज प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
Ajit Pawar Pimpri Chinchwad Pimpri Chinchwad NCP Office Bearers Left Party Join Sharad Pawar Group
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
अजित पवार महायुतीला नकोसे? आकडेवारी म्हणते BJP-शिंदेंसाठी अजितदादा 'निरुपयोगी'Ajit Pawar Group Is Opposed From Mahayuti Parties: विधानसभेची निवडणूक तोंडावर असतानाच आता महायुतीमध्ये अजित पवारांना सोबत ठेवण्यावरुन मतमतांतरे असल्याचं समोर येत आहे.
और पढो »
अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा; अजब मागणीमुळे राजकीय वर्तुळात खळबळमहायुतीतील वाद विवाद आता चव्हाट्यावर आले आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांन सत्तेतून बाहरे काढण्याची मागणी केली आहे.
और पढो »
बिना तेल का हेल्दी नाश्ता खाना चाहते हैं तो सिर्फ 5 मिनट में बनाएं ये रेसिपीAppam For Breakfast: अप्पम एक साउथ इंडियन डिश है जिसे आमतौर पर चावल, नारियल और दूध के साथ पकाया जाता है.
और पढो »
सिर्फ उबले ही नहीं कच्चे दूध में भी छुपे हैं ये सीक्रेट्ससिर्फ उबले ही नहीं कच्चे दूध में भी छुपे हैं ये सीक्रेट्स
और पढो »
पी रहे हैं मैंगो शेक तो हो जाएं सावधान, मजे-मजे में तो नहीं निगल रहे 'पीला जहर'अगर आपको पता चले कि जिस शेक और जूस को आप पी रहे हैं उसमें मिलावट है.इसके चलते आप बीमार हो गए हैं तो आपको भारी धक्का लगेगा.
और पढो »
रुक गई है मनी प्लांट की ग्रोथ तो अपनाएं ये आसान टिप्सरुक गई है मनी प्लांट की ग्रोथ तो अपनाएं ये आसान टिप्स
और पढो »