अजित पवार महायुतीला नकोसे? आकडेवारी म्हणते BJP-शिंदेंसाठी अजितदादा 'निरुपयोगी'

Ajit Pawar समाचार

अजित पवार महायुतीला नकोसे? आकडेवारी म्हणते BJP-शिंदेंसाठी अजितदादा 'निरुपयोगी'
Ajit Pawar GroupOpposedMahayuti
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 33%
  • Publisher: 63%

Ajit Pawar Group Is Opposed From Mahayuti Parties: विधानसभेची निवडणूक तोंडावर असतानाच आता महायुतीमध्ये अजित पवारांना सोबत ठेवण्यावरुन मतमतांतरे असल्याचं समोर येत आहे.

Ajit Pawar Group Is Opposed From Mahayuti Parties :

लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा घटक असलेल्या अजित पवार गटाचे आमदार असलेल्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी तसेच एकनाथ शिंदेंच्या गटातील उमेदवार पिछाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळेच आता महायुतीमध्ये दोन पक्षांना एकत्रितपणे बहुमत असताना तिसऱ्या पक्षाच्या गरजेसंदर्भात महायुतीमधील इतर दोन पक्षांतील नेतेच प्रश्न उपस्थित करु लागले आहेत. महायुतीमधील भाजपा आणि शिंदे गटाच्या अनेक नेत्यांना अजित पवार युतीत नकोसे झाल्याची चर्चा आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Ajit Pawar Group Opposed Mahayuti Parties BJP Shinde Group

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

आम्हाला कॅबिनेट मंत्रिपदच पाहिजे; अजित पवार मागणीवर ठामआम्हाला कॅबिनेट मंत्रिपदच पाहिजे; अजित पवार मागणीवर ठामआम्हाला कॅबिनेट मंत्रीपदच पाहिजे या मागणीवर अजित पवार ठाम आहेत. आम्ही थांबायला तयार आहोत असेही अजित पवार म्हणाले.
और पढो »

लोकसभेचा चौथा टप्पा संपताच महायुतीतला वाद चव्हाट्यावर? अजित पवार यांना मोठा धक्का बसणारलोकसभेचा चौथा टप्पा संपताच महायुतीतला वाद चव्हाट्यावर? अजित पवार यांना मोठा धक्का बसणारAjit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या जरंडेश्वर साखर कारखान्याची चौकशी सुरु करण्यात येणार आहे.
और पढो »

क्या बारामती के 'दादा' रह पाएंगे अजित पवार? विधानसभा चुनावों में बदला ले सकते हैं शरद, जानें कौन हैं युगेंद्रक्या बारामती के 'दादा' रह पाएंगे अजित पवार? विधानसभा चुनावों में बदला ले सकते हैं शरद, जानें कौन हैं युगेंद्रPawar vs Pawar fight: बारामती विधानसभा क्षेत्र में एक बार फिर से पवार बनाम पवार की लड़ाई देखने को मिल सकती है। बारामती लोकसभा चुनाव 2024 में अजित पवार की पत्नी सुनेत्रा पवार को शरद पवार की बेटी सुप्रिया सुले ने हरा दिया है। इस हार के बाद अब अजित पवार को खुद चुनौती मिल गई है। यह चुनौती अजित पवार के भतीजे युगेंद्र पवार ने दी है। कार्यकर्ताओं ने मांग...
और पढो »

अजित पवार ने ली NCP के हार की जिम्मेदारी, BJP के इस दिग्गज को बताया जिम्मेदारअजित पवार ने ली NCP के हार की जिम्मेदारी, BJP के इस दिग्गज को बताया जिम्मेदारलोकसभा चुनाव 2024 में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (एनसीपी) के खराब प्रदर्शन की जिम्मेदारी अजित पवार ने ले ली है. चुनाव के नतीजे सामने आने के बाद गुरुवार को अजित पवार ने मंत्री दल और विधायक दल की बैठकें कीं, जिनमें चुनाव परिणामों पर गहन चर्चा हुई.
और पढो »

शरद पवार गटात यायचच असेल तर...; रोहित पवारांचा 'त्या' आमदारांना इशाराशरद पवार गटात यायचच असेल तर...; रोहित पवारांचा 'त्या' आमदारांना इशाराRohit Pawar News: रोहित पवार यांनी अजित पवार गटातील आमदारांच्या घरवापसीवर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच, 15 दिवसांचा अल्टिमेटमदेखील दिला आहे.
और पढो »

अजित पवारांना पक्षात परत घेणार का? शरद पवारांचं मोजून 4 शब्दात उत्तर; म्हणाले, 'सवालही..'अजित पवारांना पक्षात परत घेणार का? शरद पवारांचं मोजून 4 शब्दात उत्तर; म्हणाले, 'सवालही..'Sharad Pawar On Ajit Pawar: शरद पवार यांना पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार गटासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये या प्रश्नाला उत्तर दिलं.
और पढो »



Render Time: 2025-02-22 01:26:46