'सावरकरांचा काय संबंध? अंगाशी आलं की....'; शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना सणसणीत टोला

Sharad Pawar समाचार

'सावरकरांचा काय संबंध? अंगाशी आलं की....'; शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना सणसणीत टोला
PM Narendra ModiVeer SavarkarChhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 66 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 58%
  • Publisher: 63%

राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या संदर्भात महाविकासआघाडीने जोडे मारो आंदोलन सुरु केलं आहे.

राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराज ांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या संदर्भात महाविकासआघाडीने 'जोडे मारो आंदोलन' सुरु केलं आहे. मालवण च्या राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराज ांचा पुतळा कोसळला. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. याविरोधात महाविकासआघाडीने सरकार विरोधात 'जोडे मारो आंदोलन' सुरु केले आहे. या आंदोलनात उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे सगळे नेते रस्त्यावर उतरले होते.

सरकार कुणाचेही असले तरी लहान लहान घटकांचे प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचे काम ही संस्था करते, अशी टीका शरद पवारांनी केली आहे. बदलापुरातील प्रकारामुळे राज्यात अस्वस्थता पसरली. एक दिवस जात नाही की महिला अत्याचाराची घटना येत नाही. त्यांच्याबाबत कठोर भूमिक घ्यायला हवी, ही गोष्ट राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांनी अधोरेखित केली आहे.

मुस्लिम समाजाची स्थिती चिंताजनक आहे. दारिद्रय वाढतंय,शिक्षण कमी आहे.द्वेष पसरवण्याचे काम सुरूय.हे चिंताजनक.दंगे झाले तर सामान्य लोकांना फटका बसतो.लोकसभा मतदानात सकाळी 7 वाजता सर्वाधिक लोक मुस्लिम समाजाचे होते. जबाबदारी म्हणून ते आले होते. ज्यांच्या पराभव झाला, ते लोक या समाजात जावून तुला काय मिळाले असं विचारत आहेत. आपण त्यांना विश्वास द्यावा लागेल

शिवाजी महाराज पुतळ्याबाबत कामाचा दर्जा नव्हता. काहीजण म्हणतात वा-यामुळं पुतळा कोसळला.गेटवे वरचा पुतळा का नाही कोसळला.ज्याची कुवत नसताना त्याला काम दिले गेले. घाईगडबडीत काम झाल्याचे, शरद पवार म्हणाले आहेत. सरकार सत्तेचा कारभार करत आहे.भ्रष्टाचाराला प्रोत्साहन हे सरकार देत असल्याचा आरोपही शरद पवारांनी केली आहे.पंतप्रधानांनी माफी मागितली व लगेच सांगितले की सावरकरांची का माफी नाही मागितली? असा सवाल केला .विषय काय..सावरकर व शिवाजी महाराजांची एकत्र चर्चा होवू शकते का? तुलना कशा पद्धतीने करतात, असा सवालही शरद पवारांनी विचारला. चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहीत करतात एवढंच नव्हे तर अंगाशी आले की मग माफी मागतात.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

PM Narendra Modi Veer Savarkar Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Rajkot Malvan राजकोट मालवण छत्रपती शिवाजी महाराज पंतप्रधान नरेंद्र मोदी

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

महाविकास आघाडी नेत्यांवर वॉच? कोण ऐकतंय विरोधकांचे फोन कॉल्स?महाविकास आघाडी नेत्यांवर वॉच? कोण ऐकतंय विरोधकांचे फोन कॉल्स?Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या नेत्यांवर पेगाससच्या माध्यमातून पाळत ठेवली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटानं केलाय. नेमकं काय आहे हे पेगासस प्रकरण?
और पढो »

Maharashtra Bandh: बंद मागे घेण्याचं आवाहन केल्यानंतर शरद पवारांचा मोठा निर्णयMaharashtra Bandh: बंद मागे घेण्याचं आवाहन केल्यानंतर शरद पवारांचा मोठा निर्णयMaharashtra Bandh: शरद पवारांनी (Sharad Pawar) हायकोर्टाचा आदर राखत बंद मागे घ्यावा असं आवाहन केलं आहे. दरम्यान शरद पवार पुण्यात पुण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) पुतळ्यासमोर बसून आपला निषेध नोंदवणार आहेत.
और पढो »

बांगलादेशमध्ये मोठा राजकीय राडा; पंतप्रधान शेख हसीना देश सोडून भारतात दाखलबांगलादेशमध्ये मोठा राजकीय राडा; पंतप्रधान शेख हसीना देश सोडून भारतात दाखलबांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. न शेख हसीना देश सोडून भारतात दाखल झाल्या आहेत.
और पढो »

व्हेल माशाच्या पोटात फिरुन जिवंत बाहेर आला; सांगितले आतमध्ये काय काय दिसलंव्हेल माशाच्या पोटात फिरुन जिवंत बाहेर आला; सांगितले आतमध्ये काय काय दिसलंएका व्यक्तीने असे धाडस केले आहे जे पाहून यमराजही अचंबित होतील. एक तरुण व्हेल माशाच्या पोटात फिरुन जिवंत बाहेर आला आहे.
और पढो »

Ind vs SL: गौतमच्या पर्सनल स्पेसमध्ये जाण्याचा...; गंभीरबाबत रोहित शर्माचा मोठा खुलासा, म्हणाला, ड्रेसिंग रूममध्ये तो...!Ind vs SL: गौतमच्या पर्सनल स्पेसमध्ये जाण्याचा...; गंभीरबाबत रोहित शर्माचा मोठा खुलासा, म्हणाला, ड्रेसिंग रूममध्ये तो...!Ind vs SL 1st ODI: सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, राहुल द्रविडनंतर कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या गंभीरला टीमसोबत काय करायचं आहे, याबाबत स्पष्ट आहे.
और पढो »

शरद पवार ने महाराष्ट्र के सीएम व केंद्र के पाले में डाली मराठा आरक्षण की गेंदशरद पवार ने महाराष्ट्र के सीएम व केंद्र के पाले में डाली मराठा आरक्षण की गेंदशरद पवार ने महाराष्ट्र के सीएम व केंद्र के पाले में डाली मराठा आरक्षण की गेंद
और पढो »



Render Time: 2025-02-13 13:34:01