Paris Olympic 2024 : पॅरीस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय हॉकी संघाने कांस्य पदकाची कमाई केली. कांस्य पदकासाठीच्या सामन्यात टीम इंडियाने स्पेनचा 2-1 असा पराभव केला. या विजयाबरोबरच भारतीय हॉकी संघाने गोलकिपर पीआर श्रीजेशला विजयी निरोप दिला.
हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई केली. कांस्य पदकासाठी झालेल्या सामन्यात टीम इंडियाने स्पेनचा चुरशीच्या लढतीत 2-1 असा पराभव करत पदक निश्चित केलं. तब्बल 52 वर्षांनी सलग दोन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकण्याची कमाल भारतीय हॉकी संघाने केली आहे. भारताच्या या विजयात मोलाची भूमिका बजावली ती गोलकिपर पीआर श्रीजेशने . कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा खेळणारा श्रीजेश भारतीय गोलपोस्टसमोर पहाडासारखाा उभा राहिला.
या सामन्यात तब्बल 43 मिनिटं भारतीय हॉकी संघाला 10 खेळाडूंनी खेळावं लागलं. बचावपटू अमित रोहिदासला रेड कार्ड दाखवण्यात आलं. पण श्रीजेशने विरोधी संघाचा हल्ला यशस्वीपण परतवून लावत हा सामना टीम इंडियाला जिंकून दिला. या विजयामुळे भारताने सेमीफायनलमध्ये धडक मारली. आता कांस्यपदाकसाठीच्या सामन्यातीह श्रीजेशने स्पेनसमोर भक्कमपणे उभा राहिला. अखेरच्या काही मिनिटात स्पेनला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण श्रीजेशने स्पेनचं आक्रमक यशस्वी होऊ दिलं नाही.
Pr Sreejesh Interview Pr Sreejesh Olympics Pr Sreejesh Retirement Sreejesh Pr Sreejesh Family Pr Sreejesh Goalkeeper Pr Sreejesh News Pr Sreejesh Hockey This Is Pr Sreejesh Pr Shreejesh Pr Sreejesh Olympic P R Sreejesh Pr Sreejesh Best Saves Pr Sreejesh Olympic Save Pr Sreejesh Indvsgbr Hockey Sreejesh Hockey Pr Sreejesh’ Prsreejesh Pr Sreejesh Awards Story Of Pr Sreejesh Olympian Pr Sreejesh Pr Sreejesh Reaction Pr Sreejesh Mammootty India Vs Spain India Vs Spain Bronze Medal Macth India Vs Spain Hockey India Vs Spain Hockey Live India Vs Spain Hockey Live Match Today India Vs Spain Hockey Bronze Medal Match Olympics India Vs Spain Hockey Match Today India Vs Spain Match Live India Vs Spain Men Hockey Paris Olympics India Vs Spain India Vs Spain Match Today India Vs Spain In Paris Olympics India Vs Spain Who Is Winning India Vs Spain Hockey Olympics Score India Vs Spain Hockey Match Live
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
गंभीर या सिर्फ कोच की बात नहीं, यह भारतीय क्रिकेट के बारे में है: मांजरेकरगंभीर या सिर्फ कोच की बात नहीं, यह भारतीय क्रिकेट के बारे में है: मांजरेकर
और पढो »
52 वर्षांची प्रतीक्षा संपली, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची ऑस्ट्रेलियावर मात...Paris Olympic 2024 : हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी केलीय. भारताने ऑस्ट्रेलियाचा 3-2 असा पराभव केला. भारतीय हॉकी संघासाठी हा विजय विशेष महत्त्वाचा ठरलाय
और पढो »
5 भारतीय क्रिकेटर जिनकी शादी नहीं चली, हार्दिक पंड्या की तरह ले चुके हैं तलाकभारतीय क्रिकेटर हार्दिक पंड्या का तलाक हो गया है। 2020 में हार्दिक ने नताशा स्टेनकोविक से शादी की थी। यह पहला मौका नहीं है जब भारतीय क्रिकेटर की शादी टूटी हो।
और पढो »
India vs Germany Hockey, Paris 2024 Olympic: भारतीय टीम 'गोल्ड' मेडल से बस दो जीत दूर, जानिए कब और कहां देखें लाइव मैचParis Olympics 2024 India Hockey: भारतीय हॉकी टीम का मुकाबला सेमीफाइनल में आज जर्मनी के साथ है. भारतीय टीम इतिहास रचने के करीब है.
और पढो »
India vs Germany Hockey, Paris 2024 Olympic: 'गोल्ड' मेडल से बस दो जीत दूर, जर्मनी को हराकर इतिहास रचने उतरेगी टीम इंडियाParis Olympics 2024 India Hockey: भारतीय हॉकी टीम का मुकाबला सेमीफाइनल में आज जर्मनी के साथ है. भारतीय टीम इतिहास रचने के करीब है.
और पढो »
मिळालं नाहीये मिळवलंय... सूर्यकुमार यादवच्या कर्णधारपदाची आकडेवारी, Winning Percentage पाहून बसेल धक्काSuryakumar Yadav Captaincy Record: रोहित शर्मानंतर भारतीय संघाचं नेतृत्व हार्दिक पंड्या करेल असं मानलं जात असतानाच अचानक सूर्यकुमारकडे भारतीय संघाची धुरा कशी सोपवण्यात आली असा प्रश्न विचारला जात आहे.
और पढो »