52 वर्षांची प्रतीक्षा संपली, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची ऑस्ट्रेलियावर मात...

Paris Olympics 2024 समाचार

52 वर्षांची प्रतीक्षा संपली, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची ऑस्ट्रेलियावर मात...
Ind Vs Aus Paris Olympics Hockey MatchIndia Vs Australia Hockey Match OlympicsHarmanpreet Singh
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 34%
  • Publisher: 63%

Paris Olympic 2024 : हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी केलीय. भारताने ऑस्ट्रेलियाचा 3-2 असा पराभव केला. भारतीय हॉकी संघासाठी हा विजय विशेष महत्त्वाचा ठरलाय

हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी केलीय. भारताने ऑस्ट्रेलियाचा 3-2 असा पराभव केला. भारतीय हॉकी संघासाठी हा विजय विशेष महत्त्वाचा ठरलाय. ऑलिम्पिक इतिहासात तब्बल 52 वर्षांनी हॉकीत भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. याआधी 1972 च्या ऑलिम्पिकमध्ये भारताने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला होता. त्यावेळी गवताच्या मैदानावर सामने होत होते.भारतीय हॉकी संघाच्या या विजयामुळे पदकासाठी दावेदारी आणखी भक्कम केली आहे.

चौथ्या क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. याचा फायदा घेत ब्लॅक गोवर्सने गोल करत ऑस्ट्रेलियाला दुसरा गोल करुन दिला.ऑस्ट्रेलियाने तिसरा गोल करण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली. पण भारतीय खेळाडूंच्या आक्रमणापुणे त्यांचे प्रयत्न अपूरे पडले. भारताचा गोलकिपर पी आर श्रीजेशने केलेल्या भक्कम बचावापुढे ऑस्ट्रेलियाला नमतं घ्यावं लागलं. भारताच्या विजयात कर्णधार हरमनप्रीत सिंहबरोबरच श्रीजेशचाही मोलाचा वाटा होता. ग्रुपमध्ये भारतीय हॉकी संघ आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Ind Vs Aus Paris Olympics Hockey Match India Vs Australia Hockey Match Olympics Harmanpreet Singh ABHISHEK Indian Hockey Team पेरिस ओलंपिक 2024

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

नऊ वर्षांची प्रतीक्षा संपली, भारताचा स्टार फलंदाज अडकला लग्नबंधनातनऊ वर्षांची प्रतीक्षा संपली, भारताचा स्टार फलंदाज अडकला लग्नबंधनातTeam India Batter Wedding : 27 जुलैपासून टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याला सुरुवात होणार आहे. भारत आणि श्रीलंकेदरम्यान तीन टी20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणाही केलीय. यादरम्यान भारताचा स्टार फलंदाज लग्नबंधनात अडकला आहे. इन्स्टाग्रामवर त्याने लग्नाचे फोटोही शेअर केले आहेत.
और पढो »

ऑलिम्पिक पदक जिंकताच स्वप्नील कुसाळेला मोठं गिफ्ट! भारतीय रेल्वेनं दिली 'या' पदावर बढतीऑलिम्पिक पदक जिंकताच स्वप्नील कुसाळेला मोठं गिफ्ट! भारतीय रेल्वेनं दिली 'या' पदावर बढतीSwapnil Kusale Promotion : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला तिसरं पदक मिळवून देणाऱ्या कोल्हापूरच्या पठ्ठ्यावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. आता भारतीय रेल्वेनेही त्याला मोठं गिफ्ट दिलंय.
और पढो »

ऑलिम्पिकमध्ये नवा वाद! पुरूषाची स्त्री झाली, प्रतिस्पर्धी तरुणीला बेकार धुतलं, 46 सेकंदात केलं 'आऊट'ऑलिम्पिकमध्ये नवा वाद! पुरूषाची स्त्री झाली, प्रतिस्पर्धी तरुणीला बेकार धुतलं, 46 सेकंदात केलं 'आऊट'Gender Eligibility Controversy In Olympics : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अल्जेरियन बॉक्सर इमाने खेलीफने गुरुवारी (Imane Khelif vs Angela Carini) इटालियन फायटर अँजेला कारिनीविरुद्ध 46 सेकंदात पहिला सामना जिंकला.
और पढो »

टीम इंडियाला 1 कोटी बक्षिस देणाऱ्या राज्य सरकारने स्वप्निल कुसाळेला किती बक्षिस दिलं?टीम इंडियाला 1 कोटी बक्षिस देणाऱ्या राज्य सरकारने स्वप्निल कुसाळेला किती बक्षिस दिलं?CM Eknath Shinde announced Prize Money : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या स्वप्निल कुसाळेला महाराष्ट्र सरकारकडून बक्षिस जाहीर करण्यात आलं आहे.
और पढो »

Swapnil kusale : लेकानं ऑलिम्पिक गाजवली आईच्या डोळ्यात पाणी, आजी म्हणाली 'आला की मुका घेणार..'Swapnil kusale : लेकानं ऑलिम्पिक गाजवली आईच्या डोळ्यात पाणी, आजी म्हणाली 'आला की मुका घेणार..'Swapnil Kusale Bags Bronze Medal : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नील कुसाळेने कांस्यपदक पटकावलं. त्यामुळे आता कुटूंबियांनी आनंद व्यक्त केला आहे.
और पढो »

Manu Bhaker Won Bronze: 'जेव्हा आईने पिस्तुल लपवलं,' पण आज पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरने रचला इतिहासManu Bhaker Won Bronze: 'जेव्हा आईने पिस्तुल लपवलं,' पण आज पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरने रचला इतिहासभारतीय नेमबाज मनू भाकरने पॅरिसमध्ये ऑलिम्पिकस्पर्धेत इतिहास रचला होता. पण हा प्रवास इतका सोपा नव्हता. एक वेळ अशी होती जेव्हा मनू भाकरच्या आईने तिचं पिस्तुल लपवलं होतं.
और पढो »



Render Time: 2025-02-19 13:21:20