भारतीय नेमबाज मनू भाकरने पॅरिसमध्ये ऑलिम्पिकस्पर्धेत इतिहास रचला होता. पण हा प्रवास इतका सोपा नव्हता. एक वेळ अशी होती जेव्हा मनू भाकरच्या आईने तिचं पिस्तुल लपवलं होतं.
Manu Bhaker Won Bronze: 'जेव्हा आईने पिस्तुल लपवलं,' पण आज पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरने रचला इतिहास
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाज मनू भाकरने कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. भारताचं मेडलचं खातं उघडणारी मनू भाकर ही पहिली भारतीय महिला ठरली आहे. पण मनू भाकरचा हा प्रवास इतका सोपा नव्हता. मनूवर एक वेळ अशी आली होती, जेव्हा तिच्या आईने नेमबाजीचं पिस्तुल लपवून ठेवलं होतं. टोकियोमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे तिचे स्वप्न भंगल्यानंतर मनू भाकरला नेमबाजीला अलविदा करायचे होते. तिच्या पिस्तुलाने तिचा विश्वासघात केला होता. पण अथक प्रयत्न करुन वयाच्या 22 व्या वर्षी मनूने ते केले आहे जे तिच्या आधी कोणतीही महिला नेमबाज करू शकली नाही.मनूने नेमबाजीत ऑलिम्पिक पदकासाठी भारताची 12 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवली. ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली. 22 वर्षीय मनू भाकरने आपल्या कृतीतून संपूर्ण जगाचा लक्ष वेधलं आहे.
Paris Olympics 2024 मनु भाकर 2024 मनु भाकर पॅरिस Manu Bhaker Latest News Manu Bhaker News In Hindi Manu Bhaker Tokyo Heartbreak Manu Bhaker Paris Redemption Paris Olympics Manu Bhaker Bronze Medal
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Manu Bhaker Won Bronze: श्रीकृष्णाची भक्त आहे मनु भाकर, शेवटच्या क्षणी आठवला 'भगवद्गगीते'तला संदेशManu Bhaker Won Bronze in Paris Olympics: भारतीय नेमबाज मनू भाकरने (Manu Bhaker) इतिहास रचला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics) जबरदस्त कामगिरी करत तिने कांस्यपदक (Bronze Medal) जिंकलं आहे. नेमबाजीत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.
और पढो »
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं खातं उघडलं, Manu Bhaker ची कांस्यपदकाला गवसणीOlympic Games Paris 2024 : भारताची नेमबाजपट्टू मनू भाकर हिने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल नेमबाजीत कांस्यपदकाला (Manu Bhaker Wins bronze) गवासणी घातली आहे.
और पढो »
Paris Olympics 2024: সাবাশ মনু, বন্দুক চালিয়ে এনে দিলেন দেশকে প্রথম পদক, গর্ব করছে ভারতManu Bhaker wins bronze in air pistol in Paris Olympics 2024 , Indias first medal of the Games
और पढो »
Manu Bhaker Creates History With Bronze Medal In 10m Air Rifle Shooting, First For India At Paris Olympics 2024In a landmark achievement for Indian shooting, Manu Bhaker clinched the bronze medal in the 10m air rifle event at the Paris Olympics 2024, marking India’s first medal of the Games.
और पढो »
ಪ್ಯಾರಿಸ್ ಒಲಿಂಪಿಕ್ಸ್ 2024ರಲ್ಲಿ ಭಾರತಕ್ಕೆ ಮೊದಲ ಪದಕ: ಶೂಟಿಂಗ್ʼನಲ್ಲಿ ಕಂಚು ಗೆದ್ದ ಮನು ಭಾಕರ್Manu Bhaker: ಒಲಂಪಿಕ್ ಗೇಮ್ಸ್ ಶೂಟಿಂಗ್ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಪದಕ ಗೆದ್ದ ಮೊದಲ ಭಾರತೀಯ ಮಹಿಳೆ ಎಂಬ ಹೆಗ್ಗಳಿಕೆಗೆ ಭಾಕರ್ ಪಾತ್ರರಾಗಿದ್ದಾರೆ.
और पढो »
Paris Olympics 2024: বন্দুকবাজির আগে ভায়োলিন, গীতার শ্লোকেই আগুন, অর্জুনে মগ্ন মনুর কুরুক্ষেত্রে কৃষ্ণ!Manu Bhaker Says She reads Bhagavad Gita Before Paris Olympics 2024
और पढो »