नऊ वर्षांची प्रतीक्षा संपली, भारताचा स्टार फलंदाज अडकला लग्नबंधनात

Team India समाचार

नऊ वर्षांची प्रतीक्षा संपली, भारताचा स्टार फलंदाज अडकला लग्नबंधनात
Deepak HoodaDeepak Hooda Marriage PhotosDeepak Hooda Wife
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 10 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 56%
  • Publisher: 63%

Team India Batter Wedding : 27 जुलैपासून टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याला सुरुवात होणार आहे. भारत आणि श्रीलंकेदरम्यान तीन टी20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणाही केलीय. यादरम्यान भारताचा स्टार फलंदाज लग्नबंधनात अडकला आहे. इन्स्टाग्रामवर त्याने लग्नाचे फोटोही शेअर केले आहेत.

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज दीपक हूडा लग्नबंधनात अडकला आहे. तब्बल 9 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दीपकने आपल्या गर्लफ्रेंडशी लग्न केलंय. लग्नाचे फोटो दीपक हुडाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.दीपक हुडाची पत्नी हिमाचल प्रदेशमध्ये राहाणारी आहे. दीपक हुडाने फोटो शेअर करत त्याला कॅप्शनही दिला आहे.

19 डीलक्स रुम, 14 बाथरुम, स्विमिंग पूल अन् हेलीपॅड; 18 एकरात वसलेलं जगातील दुसरं सर्वात महागडं घर पाहिलंत का?'मी या जगात नसले तर...', लोकप्रिय अभिनेत्री पोस्ट शेअर करत असं का म्हणाली?

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Deepak Hooda Deepak Hooda Marriage Photos Deepak Hooda Wife Deepak Hooda Family Deepak Hooda Age Deepak Hooda Instagram Deepak Hooda Girlfriend Deepak Hooda Marriage दीपक हूडा दीपक हूडाचं लग्न दीपक हूडा वाइफ दीपक हूडा फॅमेली मराठी बातम्या क्रीडा

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

T20 World Cup: सूर्यकुमारच्या मते 'हा' जगातील सर्वोत्तम गोलंदाज; विशेष म्हणजे तो बुमराह नव्हे तर...T20 World Cup: सूर्यकुमारच्या मते 'हा' जगातील सर्वोत्तम गोलंदाज; विशेष म्हणजे तो बुमराह नव्हे तर...T20 World Cup: भारताचा 360 डिग्री फलंदाज सूर्यकुमार यादवने सामन्यानंतर बोलताना, जागतिक क्रमवारीतील सर्वोत्तम गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याची गरज अधोरेखित केली.
और पढो »

'7 महिन्यात रोहित दुसऱ्यांदा वर्ल्ड कप फायनल हरला तर..'; T20 वर्ल्ड कप फायनलआधी गांगुली स्पष्टच बोलला'7 महिन्यात रोहित दुसऱ्यांदा वर्ल्ड कप फायनल हरला तर..'; T20 वर्ल्ड कप फायनलआधी गांगुली स्पष्टच बोललाWhat If India Lose T20 World Cup Final Sourav Ganguly Answers: भारताचा माजी कर्णधार तसेच बीसीसीआय अध्यक्षपद भूषवलेल्या सौरव गांगुलीने यावर रोहित शर्माचं नाव घेत काय म्हटलं आहे पाहा.
और पढो »

Inside Story: सूर्या की हार्दिक? कॅप्टनपदावरुन BCCI च्या बैठकीत तुफान राडा; 'या' 2 गोष्टींच्या आधारे ठरलंInside Story: सूर्या की हार्दिक? कॅप्टनपदावरुन BCCI च्या बैठकीत तुफान राडा; 'या' 2 गोष्टींच्या आधारे ठरलंSuryakumar Yadav Vs Hardik Pandya Captaincy Decision: रोहित शर्मानंतर हार्दिक पंड्या भारताचा कर्णधार होईल असं वाटत असतानाच ही जबाबदारी सूर्यकुमारकडे सोपवण्यामागील खरं कारण समोर आलं आहे.
और पढो »

IND vs ZIM : गुरूला जमलं नाही पण चेल्याने करून दाखवलं! दुसऱ्या टी-20 सामन्यात अभिषेक शर्माने रचला इतिहासIND vs ZIM : गुरूला जमलं नाही पण चेल्याने करून दाखवलं! दुसऱ्या टी-20 सामन्यात अभिषेक शर्माने रचला इतिहासIndia vs Zimbabwe 2nd T20I : टीम इंडियाचा भावी सुपरस्टार फलंदाज अभिषेक शर्मा याने (Abhishek Sharma) झिम्बाब्वेविरुद्ध वादळी शतक ठोकलं. त्यावेळी त्याने इतिहास देखील रचलाय.
और पढो »

T20 WC : 'टीम इंडियामध्ये सतत बदल...'; वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर राहुल द्रविडचा मोठा खुलासाT20 WC : 'टीम इंडियामध्ये सतत बदल...'; वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर राहुल द्रविडचा मोठा खुलासाT20 WC : टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) सोबत राहुल द्रविडची टीम इंडिया प्रशिक्षकपदाचा कारकीर्द संपली आहे. अशातच राहुलने टीम इंडियाबद्दल मोठा खुलासा केलाय.
और पढो »

थांबेल तो DK कुठला..! वर्ल्ड कप जिंकताच लागली लॉटरी, थेट या भूमिकेत दिसणारथांबेल तो DK कुठला..! वर्ल्ड कप जिंकताच लागली लॉटरी, थेट या भूमिकेत दिसणारDinesh Karthik appointed as RCB batting coach : आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकवर मोठी जबाबदारी आली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-21 07:38:52