IND vs ZIM : गुरूला जमलं नाही पण चेल्याने करून दाखवलं! दुसऱ्या टी-20 सामन्यात अभिषेक शर्माने रचला इतिहास

India Vs Zimbabwe 2Nd T20I समाचार

IND vs ZIM : गुरूला जमलं नाही पण चेल्याने करून दाखवलं! दुसऱ्या टी-20 सामन्यात अभिषेक शर्माने रचला इतिहास
Abhishek SharmaAbhishek Sharma CenturyInd Vs Zim
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 73 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 57%
  • Publisher: 63%

India vs Zimbabwe 2nd T20I : टीम इंडियाचा भावी सुपरस्टार फलंदाज अभिषेक शर्मा याने (Abhishek Sharma) झिम्बाब्वेविरुद्ध वादळी शतक ठोकलं. त्यावेळी त्याने इतिहास देखील रचलाय.

IND vs ZIM : गुरूला जमलं नाही पण चेल्याने करून दाखवलं! दुसऱ्या टी-20 सामन्यात अभिषेक शर्माने रचला इतिहास

India vs Zimbabwe 2nd T20I : टीम इंडियाचा भावी सुपरस्टार फलंदाज अभिषेक शर्मा याने झिम्बाब्वेविरुद्ध वादळी शतक ठोकलं. त्यावेळी त्याने इतिहास देखील रचलाय.टीम इंडियाचा युवा सलामीवीर फलंदाज आणि वर्ल्ड कप विजेत्या युवराज सिंगचा चेला असलेल्या अभिषेक शर्माने दुसऱ्याच टी-ट्वेंटी सामन्यात इतिहास रचला आहे. अभिषेक शर्माने झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात अभिषेक शर्माने अवघ्या 46 चेंडूत शतक झळकावलं अन् शतक पूर्ण केलं. यामध्ये 8 सिक्स आणि 4 फोरचा समावेश आहे.

आयपीएलमध्ये खोऱ्याने धावा खेचणाऱ्या अभिषेक शर्माला पहिल्या सामन्यात त्याला खातं देखील खोलता आलं नाही. त्यामुळे आयपीएल हिरोवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. तर काहींनी त्याची तुलना धोनीसोबत देखील केली होती. अशातच आता दुसऱ्या सामन्यात अभिषेक शर्माने यजमानांना घाम फोडला. अभिषेक शर्माने स्फोटक खेळी करताना 8 सिक्स आणि 4 फोरच्या मदतीने 46 चेंडूत शतक झळकावलं. अभिषेक शर्माने सुरूवात हळूवार केली. त्याने 33 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. मात्र, पुढच्या 13 बॉलमध्ये अभिषेकने कहर केला.

अभिषेक शर्मा आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारतासाठी तिसरं जलद शतक झळकावणारा खेळाडू बनला आहे. त्याच्या आधी रोहित शर्माने 35 बॉलमध्ये अशी कामगिरी करून दाखवली होती. तर, सूर्यकुमार यादवने 45 बॉलमध्ये शतक ठोकलं होतं. अशातच आता अभिषेक शर्मा नवा टी-ट्वेंटी स्टार म्हणून उदयाला येत आहे. केएल राहुलने देखील 46 बॉलमध्ये सेंच्यूरी ठोकली होती.शुबमन गिल , अभिषेक शर्मा,ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, रियान पराग, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल , वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Abhishek Sharma Abhishek Sharma Century Ind Vs Zim Ind Vs Zim Live Abhishek Sharma Ton Cricket News India Vs Zimbabwe

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Lockie Ferguson : 4 ओव्हर, 4 मेडन अन् 3 विकेट्स..! टी-20 विश्वचषकात असं पहिल्यांदाच घडलंLockie Ferguson : 4 ओव्हर, 4 मेडन अन् 3 विकेट्स..! टी-20 विश्वचषकात असं पहिल्यांदाच घडलंLockie Ferguson Maiden Overs Record : ना बुमराहला जमलं ना शाहीनला पण लॉकी फर्ग्युसन अफलातून कामगिरी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) करून दाखवलीये.
और पढो »

IND vs SA Final: मिलर, क्लासेनला अश्रू अनावर; फायनलमधील पराभवानंतर द.आफ्रिकेचे खेळाडू भर मैदानात रडलेIND vs SA Final: मिलर, क्लासेनला अश्रू अनावर; फायनलमधील पराभवानंतर द.आफ्रिकेचे खेळाडू भर मैदानात रडलेIND vs SA Final: दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारताने टी-20 वर्ल्डकप जिंकला. टीम इंडिया 17 वर्षांनंतर या फॉरमॅटमध्ये चॅम्पियन बनली.
और पढो »

वर्ल्ड कप जिंकताच Rohit Sharma ची मोठी घोषणा, ट्विट करत हिटमॅन म्हणाला...वर्ल्ड कप जिंकताच Rohit Sharma ची मोठी घोषणा, ट्विट करत हिटमॅन म्हणाला...Rohit Sharma Invited For Victory Parade in mumbai : बार्बाडोसमधून टी-ट्वेंटी वर्ल्ड कप ट्रॉफीसह उड्डाण करताच आता रोहित शर्माने ट्विट करून भारतीयांना एक आवाहन केलंय.
और पढो »

बीसीसीआयने 125 कोटी दिलेत, पण या चार खेळाडूंना रुपया पण मिळणार नाही?बीसीसीआयने 125 कोटी दिलेत, पण या चार खेळाडूंना रुपया पण मिळणार नाही?BCCI Prize Money Distribution : टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरल्याचा पराक्रम केल्याने बीसीसीआयने खुश होवून तब्बल 125 कोटींचं बक्षिस जाहीर केलंय.
और पढो »

सूर्यकुमार यादवने घेतलेल्या भन्नाट झेलचा न पाहिलेला VIDEO आला समोर; आधी रोहित शर्मा अन् नंतर...सूर्यकुमार यादवने घेतलेल्या भन्नाट झेलचा न पाहिलेला VIDEO आला समोर; आधी रोहित शर्मा अन् नंतर...टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) जेव्हा झेल घेण्यासाठी धावत होता तेव्हा रोहित शर्माची (Rohit Sharma) नेमकी काय प्रतिक्रिया होती हे कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
और पढो »

SA vs BAN: बांगलादेशचा खेला होबे... बॉल बॉऊंड्रीला जाऊनही मोजले नाहीत 4 रन्स! अन् 4 धावांनीच झाला पराभवSA vs BAN: बांगलादेशचा खेला होबे... बॉल बॉऊंड्रीला जाऊनही मोजले नाहीत 4 रन्स! अन् 4 धावांनीच झाला पराभवT20 World Cup 2024 SA vs BAN: आफ्रिकेने बांगलादेशविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एकही सामना न गमावता आपले वर्चस्व कायम राखलंय. पण या सामन्यात एक घटना अशी घडली जेव्हा बॉल फोर मारल्यानंतरही अंपायरने चौकार दिला नाही. अखेरीस बांगलादेशला 4 रन्सने पराभव स्वीकारावा लागला.
और पढो »



Render Time: 2025-02-13 23:33:03