थांबेल तो DK कुठला..! वर्ल्ड कप जिंकताच लागली लॉटरी, थेट या भूमिकेत दिसणार

Dinesh Karthik समाचार

थांबेल तो DK कुठला..! वर्ल्ड कप जिंकताच लागली लॉटरी, थेट या भूमिकेत दिसणार
RCB Batting CoachRoyal Challengers BengaluruIPL 2025
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

Dinesh Karthik appointed as RCB batting coach : आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकवर मोठी जबाबदारी आली आहे.

इतके टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर मोहोर उमटवली तर दुसरीकडे विराट कोहलीला गुड न्यूज मिळाली आहे. आरसीबीचा माजी स्टार फलंदाज दिनेश कार्तिक याने 26 मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना संपल्यानंतर निवृत्ती जाहीर केली होती.दिनेश कार्तिक याने 1 जून रोजी अधिकृतपणे सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर होती. अशातच आता एका महिन्यातच कार्तिकला गुड न्यूज मिळालीये.दिनेश कार्तिकला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा मार्गदर्शक आणि फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलंय.

आरसीबीमध्ये दिनेश कार्तिक अगदी नवीन अवतारात परतला. दिनेश कार्तिक फलंदाजी प्रशिक्षक आणि मेन्टॉर मार्गदर्शक असतील, असं आरसीबी पोस्ट करत सांगितलंय.दरम्यान, संघात खेळताना आरसीबीला ट्रॉफी जिंकून देऊ शकलो नाही. मात्र, फलंदाजी प्रशिक्षक म्हणून यावेळी आरसीबी जिंकवणार, असा निर्धार डीकेने व्यक्त केलाय.'देतो तो देव'; सुदृढ आणि निरोगी आरोग्य देणाऱ्या डॉक्टरांना खास शुभेच्छा, अशी करा कृतज्ञता व्यक्त'महाराष्ट्र कृषी दिना'च्या हार्दिक शुभेछा; बळीराजा सुखी व्हावा हीच प्रार्थना..

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

RCB Batting Coach Royal Challengers Bengaluru IPL 2025 Dinesh Karthik Batting Coach Mentor Wicketkeeper RCB

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

IND vs SA Final : वर्ल्ड कप जिंकताच रोहितसह खेळाडूंच्या डोळ्यात पाणी, पाहा हृदय पिळवटून टाकणारे फोटोIND vs SA Final : वर्ल्ड कप जिंकताच रोहितसह खेळाडूंच्या डोळ्यात पाणी, पाहा हृदय पिळवटून टाकणारे फोटोTeam India Player get emotional : टीम इंडियाचे 13 वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकला आहे. तर 11 वर्षानंतर आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला.
और पढो »

IPL 2025 Auction आधी आर अश्विनची चेन्नई सुपर किंग्समध्ये एन्ट्री, नव्या भूमिकेत दिसणारIPL 2025 Auction आधी आर अश्विनची चेन्नई सुपर किंग्समध्ये एन्ट्री, नव्या भूमिकेत दिसणारAshwin Returns to CSK : दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनपुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्समध्ये दिसणार आहे. पण यावेळी त्याची सीएसकेमध्ये जबाबदारी वेगळी असणार आहे. सीएसकेचे सीईओंनी अश्विनच्या कमबॅकवर आनंद व्यक्त केला आहे.
और पढो »

'खुशी' के बाद मिलेगा गम! आज के बाद कभी एक साथ नजर नहीं आएगी यह स्टार जोड़ी'खुशी' के बाद मिलेगा गम! आज के बाद कभी एक साथ नजर नहीं आएगी यह स्टार जोड़ीPair of Rohit Sharma and Rahul Dravid: टी20 वर्ल्ड कप 2024 के फाइनल मुकाबले के बाद रोहित शर्मा और राहुल द्रविड़ की जोड़ी एक साथ टी20 वर्ल्ड कप में नजर नहीं आएगी.
और पढो »

IND T20 World Cup Win: भारत ने जीता टी20 वर्ल्ड कप, बारेबेडोस से दिल्ली-नोएडा तक धूम धड़ाके से मनी दीपावलीIND T20 World Cup Win: भारत ने जीता टी20 वर्ल्ड कप, बारेबेडोस से दिल्ली-नोएडा तक धूम धड़ाके से मनी दीपावलीT20 वर्ल्‍ड कप जीत का जश्‍न.भारत के टी20 वर्ल्‍ड कप जीतने के बाद हर तरफ जश्‍न का माहौल - इस दौरान Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

वही टीम वही खिलाड़ी, क्या टी20 वर्ल्ड कप में फिर होगा भारत का बुरा हाल? पूर्व भारतीय बल्लेबाज ने जताई आशंकाभारत ने टी20 वर्ल्ड कप के लिए जिन 15 खिलाड़ियों को चुना है उसमें से 8 खिलाड़ी पिछला टी20 वर्ल्ड कप भी खेल चुके हैं।
और पढो »

टी20 वर्ल्ड कप दरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का, 'या' खेळाडूने उचललं धक्कादायक पाऊलटी20 वर्ल्ड कप दरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का, 'या' खेळाडूने उचललं धक्कादायक पाऊलDavid Johnson Career : टी20 वर्ल्ड कपदरम्यान टीम इंडियासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटर धक्कादायक पाऊल उचललं आहे. अनिल कुंबळे यांनी डेव्हिड जॉनसन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 08:38:19