राजकारणासाठी विनेश फोगाटने सोडली रेल्वेची नोकरी, कोणत्या पदावर, किती होता पगार?

Indian समाचार

राजकारणासाठी विनेश फोगाटने सोडली रेल्वेची नोकरी, कोणत्या पदावर, किती होता पगार?
Vinesh Phogat ResignVinesh Phogat NewsVinesh Phogat Railway Job
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 44%
  • Publisher: 63%

Vinesh Phogat : भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. हरियाणा विधानसभेसाठी विनेश फोगाट आणि कु्स्तीपटू बजरंग पुनिया निवडणूक लढवू शकतात. पण त्याआधी विनेश आणि बजरंगने रेल्वेच्या नोकरीचा राजीनामा दिला आहे.

भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाट ने काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. विनेशबरोबरच कुस्तीपटू बजरंग पूनियाने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेतली. त्याआधी ते काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना भेटले, तेव्हाच विनेश आणि बजरंग काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असा अंदाज लावला जात होता. विनेश आणि बजरंग हरियाणा विधानसभा 2024 साठी निवडणूक लढू शकतात. विनेशला हरियाणातील जुलाना विधानसभा मतदारसंघातून तिकिट दिलं जाऊ शकतं. जुलाना हे विनेशचं सासर आहे.

राजीनामा भारतीय रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे सोपवला आहे, देशाच्या सेवेसाठी भारतीय रेल्वेने दिलेल्या संधीसाठी भारतीय रेल्वे परिवाराची सदैव ऋणी राहीन' असं विनेशने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.विनेश फोगाटने आपल्या पोस्टमध्ये राजीनाम्याचं कारण दिलं आहे. कौटुंबिक आणि वैयक्तिक कारणासाठी आपण रेल्वेची नोकरी सोडत असल्याचं विनेशने सांगितलं आहे. विनेश ही रेल्वेत 'ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी' या पदावर कार्यरत होती. या पदासाठी मोठ्या पगाराची तरतूद आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Vinesh Phogat Resign Vinesh Phogat News Vinesh Phogat Railway Job Vinesh Phogat Congress Party विनेश फोगाट विनेश फोगाट रेल्वे विनेश फोगाट सरकारी नोकरी Vinesh Phogat In Congress Indian Railway

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

MHADA lottery तील कोणत्या घरांच्या किमती किती फरकानं कमी? पाहा संपूर्ण यादीMHADA lottery तील कोणत्या घरांच्या किमती किती फरकानं कमी? पाहा संपूर्ण यादीMHADA lottery : कोणत्या ठिकाणी, किती चौरस फुटांच्या घरांच्या किमतींमध्ये घट? हक्काच्या घर खरेदीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
और पढो »

Big News : UPS योजना भविष्य बदलणार; 10 वर्षांच्या सेवेनंतर नोकरी सोडली तरी दर महिन्याला पेन्शन मिळणारBig News : UPS योजना भविष्य बदलणार; 10 वर्षांच्या सेवेनंतर नोकरी सोडली तरी दर महिन्याला पेन्शन मिळणार10 वर्षांच्या सेवेनंतर नोकरी सोडली तरी आता कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार आहे. केंद्र सरकारने UPS योजनेची घोषणा केली आहे.
और पढो »

Vinesh Phogat : 'ब्रिजभूषण विरोधात साक्ष देण्याआधीच...', विनेश फोगटचा दिल्ली पोलिसांवर खळबळजनक आरोपVinesh Phogat : 'ब्रिजभूषण विरोधात साक्ष देण्याआधीच...', विनेश फोगटचा दिल्ली पोलिसांवर खळबळजनक आरोपVinesh Phogat accuses Delhi Police : आरोपी ब्रिजभूषण विरोधात कोर्टात साक्ष देणाऱ्या महिला कुस्तीपटूंची सुरक्षा हटवल्याचा आरोप विनेश फोगाटने केला आहे.
और पढो »

मुंबईत म्हाडाच्या घरांचं लोकेशन कुठं, कोणत्या गटासाठी किती घरे व किंमत किती? सर्वकाही समजून घ्यामुंबईत म्हाडाच्या घरांचं लोकेशन कुठं, कोणत्या गटासाठी किती घरे व किंमत किती? सर्वकाही समजून घ्याMHADA lottery 2024: म्हाडा मुंबई मंडळाने मुंबईत 2030 घरांसाठी लॉटरी जाहिर केली आहे. 13 सप्टेंबर रोजी या घरांसाठी सोडत काढली जाणार आहे.
और पढो »

Vinesh Phogat: विनेश फोगाट को ये यूनिवर्सिटी देगी 25 लाख रु, जानें उनका एजुकेशनVinesh Phogat: विनेश फोगाट को ये यूनिवर्सिटी देगी 25 लाख रु, जानें उनका एजुकेशनशिक्षा | करियर इंडियन रेसलर विनेश फोगाट को लवली प्रोफेशनल यूनिवर्सिटी (LPU) ने विनेश फोगाट को 25 लाख रुपये का इनाम देने की घोषणा की है.विनेश एलपीयू की छात्रा रह चुकी हैं.
और पढो »

विराट कोहलीला पछाडून नंबर एक बनला शाहरुख खान, कोणत्या सेलिब्रिटीने किती कर भरला? यादीच पाहाविराट कोहलीला पछाडून नंबर एक बनला शाहरुख खान, कोणत्या सेलिब्रिटीने किती कर भरला? यादीच पाहाबॉलिवूड अभिनेता शाहरुख खाननं सगळ्या कलाकारांमध्ये सगळ्यात जास्त आयकर भरला आहे. अभिनयापलिकडे शाहरुख हा एक बिझनेसमॅन देखील आहे. आता फॉर्च्युन इंडियानं फायनॅनशिल ईयर 2023-24 मध्ये सगळ्यात जास्त टॅक्स भरणाऱ्या सेलिब्रिटींची यादी समोर आली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 11:38:53